Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI तयार करतेय नवीन AI डिव्हाईस, 2027 पर्यंत लाँच करण्याची योजना! असं असेल डिझाईन

OpenAI ने माजी अ‍ॅपल डिझायनर जॉनी आयव्ह यांचे AI हार्डवेअर स्टार्टअप आयओ विकत घेतले आहे. या करारानंतर, दोन्ही कंपन्या एका नवीन AI डिव्हाइसवर काम करत आहेत. याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 24, 2025 | 01:37 PM
OpenAI तयार करतेय नवीन AI डिव्हाईस, 2027 पर्यंत लाँच करण्याची योजना! असं असेल डिझाईन

OpenAI तयार करतेय नवीन AI डिव्हाईस, 2027 पर्यंत लाँच करण्याची योजना! असं असेल डिझाईन

Follow Us
Close
Follow Us:

सॅम ऑल्टमनच्या ओपनएआयने अ‍ॅपलचे माजी डिझायनर जॉनी आयव्ह यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हार्डवेअर स्टार्टअप आयओचा ताबा घेतला. यानंतर दोन्ही कंपन्यांनी एक नवीन AI डिव्हाईस लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच याबाबत चर्चा देखील सुरु होती. मात्र आता या आगामी डिव्हाईसबाबत काही माहिती समोर आली आहे. हे आगामी डिव्हाईस कसं दिसेल, त्याची डिझाईन कशी असणार याबाबत अपडेट्स समोर आले आहेत.

Jyoti Malhotra: हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​YouTube वरून किती कमाई करायची? वाचून बसेल धक्का

आगामी डिव्हाईस असणार आकर्षक

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी डिव्हाईस प्रोटोटाइप टप्प्यात आहे. आगामी डिव्हाईसचा आकार ह्युमनच्या अयशस्वी झालेल्या Ai Pin पेक्षा थोडा मोठा आहे. मात्र हे डिव्हाईस iPod Shuffle सारखे आकर्षक असू शकते. डिव्हाईसचे मास प्रोडक्शन 2027 मध्ये सुरु होणार आहे. या डिव्हाईसचे असेंबली आणि शिपिंग चीनच्या बाहेर केले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

Jony Ive-OpenAI चे AI डिवाइस

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत TF Securities International एनालिस्ट Ming-Chi Kuo ने सांगितलं आहे की, Jony Ive आणि OpenAI चे नवीन AI डिवाइस सध्या प्रोटोटाइप टप्प्यात आहे. हे डिव्हाईस Humane च्या Ai Pin, एक कॉन्टेक्स्टुअल कंप्यूटर आणि वियरेबल डिव्हाईसपेक्षा थोडं मोठं आहे. सध्या हे डिव्हाईस प्रोटोटाइप टप्प्यात आहे. त्यामुळे आगामी काळात या डिव्हाईसचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स बदलण्याची शक्यता आहे.

WSJ on Jony Ive and Sam Altman’s OpenAI device:

• The product will be capable of being fully aware of a user’s surroundings and life, will be unobtrusive, able to rest in one’s pocket or on one’s desk, and will be a third core device a person would put on a desk after a MacBook… pic.twitter.com/96q3YtM7Mu

— Ben Geskin (@BenGeskin) May 22, 2025

AI डिव्हाईसमध्ये एनवायरमेंटल डिटेक्शनसाठी कॅमेरा आणि मायक्रोफोन दिला जाण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस जेव्हा युजर्स गळ्यात घालतील तेव्हा या कॅमेरा आणि मायक्रोफोनचा उपयोग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी डिव्हाईसमध्ये डिस्प्ले फीचर दिलं जाणार नाही. मात्र हे डिव्हाईस स्मार्टफोन आणि PC सोबत कनेक्ट केलं जाऊ शकतं.

eSIM कनेक्टिविटीसह Huawei च्या नवीन स्मार्टवॉचची एंट्री, प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकने सुसज्ज! असे आहेत खास स्पेसिफिकेशन्स

Kuo ने म्हटलं आहे की, Jony Ive चे io आणि OpenAI 2027 मध्ये आगामी AI डिव्हाईसचे मास प्रोडक्शन सुरु करणार आहे. जियोपॉलिटिकल चॅलेंजेस आणि चीन-अमेरिका यांच्यातील टेरिफ वॉरमुळे या डिव्हाईसचे असेंबली आणि शिपिंग चीनच्या बाहेर केले जाऊ शकते. व्हिएतनाम हे त्याच्या असेंब्लीसाठी एक संभाव्य ठिकाण आहे. OpenAI चे CEO Sam Altman ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या आगामी डिव्हाईसची झलक दाखवली असल्याचं सांगितलं जात आहे. हे डिव्हाईस युजरच्या पॉकेट किंवा डेस्कवर देखील ठेवलं जाऊ शकतं.

Web Title: Chatgpt maker openai is planning to launch new ai device tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • openai
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.