Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनची अनोखी टेक्नोलॉजी पाहून उडाले इतरांचे होश! पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही AI चॅटबोटने घातला धुमाकूळ, पहिलं मिशन केलं पूर्ण!

Wukong AI In Space: चीनचा AI चॅटबोट अंतराळात! आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, AI पृथ्वीवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. मात्र आता AI तंत्रज्ञानाने अवकाशात देखील झेप घेतली आहे. ही कमाल चीनने केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2025 | 01:34 PM
चीनची अनोखी टेक्नोलॉजी पाहून उडाले इतरांचे होश! पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही AI चॅटबोटने घातला धुमाकूळ, पहिलं मिशन केलं पूर्ण!

चीनची अनोखी टेक्नोलॉजी पाहून उडाले इतरांचे होश! पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही AI चॅटबोटने घातला धुमाकूळ, पहिलं मिशन केलं पूर्ण!

Follow Us
Close
Follow Us:

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आता आपल्याला AI ची जादू पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण AI चा वापर करून आपली काम पूर्ण करत आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते ऑफीसला जाणाऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाला AI बद्दल माहिती आहे. AI आपल्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. AI मुळे तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पृथ्वीवर सर्वत्र AI ची जादू पसरली आहे. आता AI ने अंतराळात देखील त्याची जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे.

चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानावर! अमेरिकेत एक्सपोर्ट केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Wukong AI ने अंतराळवीरांना दिला आधार

पृथ्वीवर धुमाकूळ घालणारा AI आता अंतराळात देखील पोहोचला आहे. चीनने त्यांच्या तियांगोंग स्पेस स्टेशनमध्ये एक AI चॅटबोट डिप्लॉय केला आहे. हे AI चॅटबोट तिथे असलेल्या अंतराळविरांची मदत करणार आहे. या AI चे नाव Wukong AI असं ठेवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात हे Wukong AI चॅटबोट लाँच करण्यात आले आहे. याने त्याचे पहिले मिशन देखील पूर्ण केले आहे. स्पेसवॉक दरम्यान अंतराळ स्थानकात उपस्थित असलेल्या अंतराळवीरांना Wukong AI ने आधार दिला आहे. हे अंतराळवीरांना नेव्हिगेशन आणि टेक्टिकल प्लॅनमध्ये मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Wukong AI मध्ये दोन मॉड्यूल उपलब्ध

Wukong AI एक ट्रेडिशनल चॅटबॉट आहे, ज्याला प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये एकूण दोन मॉड्यूल पाहिजे. यामधील एकाला स्पेसमध्ये इंस्टॉल करण्यात आले आहे, जे अंतराळातील कर्मचाऱ्यांना कठीण प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करते. दुसरे मॉड्यूल पृथ्वीवर आहे, जे विश्लेषण करतो. दोन्ही मॉड्यूल मिळून एक एडवांस्ड AI असिस्टेंटप्रमाणे काम करते. जे प्रत्येक अंतराळ मोहिमेनुसार स्वतःला अनुकूल करण्यास सक्षम आहे. ते 15 जुलै रोजी स्थापित करण्यात आले होते, परंतु त्याने या महिन्यातच त्याचे काम सुरू केले.

AI चॅटबॉट हे काम करू शकते

चीनमध्ये अंतराळविरातील ट्रेनिंग सेंटरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही सिस्टम गंभीर ऑपरेशन आणि कठीण समस्या सोडवण्यासाठी जलद आणि प्रभावी माहिती देऊ शकते. हे AI चॅटबॉट अंतराळवीरांची कार्यक्षमता वाढवते, त्यांना मानसिक आधार देते आणि जमिनीवरील टीम आणि अवकाश यांच्यात समन्वय राखते. चीनने आपल्या अंतराळ स्थानकावर एआय चॅटबॉट तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशांमध्ये अंतराळासाठी स्पर्धा वाढत असताना चीनने हे पाऊल उचलले आहे.

Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अवकाशात दिसणार AI चॅटबॉटची जादू

चीनच्या या यशाने सर्वांनाच चकित केले आहे. आता इतर देश देखील त्यांचे AI चॅटबॉट अंतराळात पाठवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. अलीकडेच चीनच्या एका AI चॅटबॉटवरून प्रचंड वाद निर्माण झाले होते. एका AI चॅटबॉटवरून वाद सुरु असतानाच आता दुसऱ्या एका चॅटबोटने अवकाशात झेप घेतली आहे. त्यामुळे आता केवश पृथ्वीवरच नाही तर अवकाशात देखील AI चॅटबॉटची जादू पाहायला मिळणार आहे.

Web Title: China ai chatbot reached in space and completed his first mission also tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • China
  • Tech News

संबंधित बातम्या

चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानावर! अमेरिकेत एक्सपोर्ट केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
1

चीनला मागे टाकत भारत अव्वल स्थानावर! अमेरिकेत एक्सपोर्ट केले तब्बल इतके स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
2

Apple Watch चं सीक्रेट चोरलं आणि या टेक कंपनीला विकलं! सर्वत्र उडाला गोंधळ, माजी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Free Fire Max: मोफत मिळवा डायमंड्स, स्किन्स आणि बक्षिसे! आजच रिडीम करा कोड्स आणि जिंका खास रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: मोफत मिळवा डायमंड्स, स्किन्स आणि बक्षिसे! आजच रिडीम करा कोड्स आणि जिंका खास रिवॉर्ड्स

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर
4

लवकरच लाँच होणार Samsung Galaxy S25 FE, स्पेसिफिकेशन्स आले समोर! जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.