Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात चीनने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. यूबीटेक कंपनीने मानवी भावना समजून घेणारा आणि नैसर्गिक संवाद साधणारा UWorld U-1 ह्युमनॉइड रोबोट सादर केला असून, तो भावनिक आधार देण्यासही सक्षम असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 03, 2026 | 10:33 AM
AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद

AI चा नवा चमत्कार! चीनने तयार केला मानवी भावना ओळखणारा ह्युमनॉइड रोबोट; माणसांशी साधणार नैसर्गिक संवाद

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या यूबीटेक कंपनीने मानवी भावना ओळखून प्रतिसाद देणारा UWorld U-1 ह्युमनॉइड रोबोट सादर केला आहे.
  • हा रोबोट चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील बदल आणि संवादाचा संदर्भ ओळखून नैसर्गिक संवाद साधू शकतो.
  • वृद्धांची काळजी, शिक्षण, आदरातिथ्य आणि घरगुती सहाय्यक म्हणून या रोबोटचा वापर करण्याचा उद्देश आहे.
आतापर्यंत रोबोट म्हणजे केवळ आदेश पाळणारे, भावनाशून्य यंत्र अशीच सर्वसामान्यांची धारणा होती. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेतील (एआय) झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे ही संकल्पना बदलू लागली आहे. चीनने आता मानवी भावना ओळखून त्यानुसार प्रतिसाद देणारे, डोळ्यांत डोळे घालून नैसर्गिक संवाद साधणारे आणि भावनिक आधार देऊ शकणारे पुरुष व स्त्री ह्युमनॉइड रोबोट विकसित केले आहेत. ३० जून रोजी चीनमधील शेन्ज़ेन येथे चीनी रोबोटिक्स कंपनी यूबीटेकने आपल्या नव्या ह्युमनॉइड रोबोट ‘यूवर्ल्ड यू-१’ चे अनावरण केले. हा रोबोट औद्योगिक कारखान्यांतील कामांसाठी नव्हे, तर माणसांसोबत राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि भावनिक आधार देणे या उद्देशाने विकसित करण्यात आला आहे.

नव्या Samsung स्मार्टफोनची भारतात दमदार एंंट्री! 6000mAh बॅटरीसह मिळणार हे खास फीचर्स; किंमत तुमच्या बजेटमध्ये

यू-१ कसे काम करते?

पारंपरिक फॅक्टरी रोबोट्सच्या विपरीत, यू-१वी रचना माणसांशी नैसर्गिकरित्या संवाद साधण्यासाठी केली आहे. हे पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही आवृत्यांमध्ये येते. पुरुष आवृत्तीची उंची १८३ सेमी आहे, तर स्त्री आवृत्तीची उंची १६८ सेमी असून ती कमी आहे, यात ८८ सर्वो जॉइंट्स आहेत, ज्यामुळे ते माणसांसारख्या विविध हालचाली करू शकते. (फोटो सौजन्य: You Tube) 

रोबोट अधिक माणसांसारखा दिसावा यासाठी त्याच्या बाह्य भागावर सिलिकॉनचा लेप दिला आहे, जेणेकरून त्याच्याशी संवाद साधताना लोकांना परकेपणा जाणवणार नाही. यू-१ चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भावनिक एआय प्रणाली. यूबीटेकच्या मते, हा रोबोट २० हून अधिक भावना ओळखू शकतो, संभाषणादरम्यान डोळ्यांशी संपर्क साधू शकतो आणि कालांतराने अधिक वैयक्तिकृत प्रतिसाद देण्यासाठी मागील संवाद लक्षात ठेवू शकतो.

भावनिक आधारासाठी विशेष रचना

यू-१ची निर्मिती दैनंदिन जीवनात लोकांशी नैसर्गिक संवाद साधण्यासाठी करण्यात आली आहे. वृद्धांची काळजी घेणे, शिक्षण, आदरातिथ्य, स्वागत सेवा तसेच प्रीमियम घरगुती सहाय्यक म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. विशेषतः एकाकीपणाने त्रस्त किंवा भावनिक आधाराची गरज असलेल्या व्यक्तींसाठी हा रोबोट उपयुक्त ठरू शकतो.

फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल! नवा Redmi स्मार्टफोन चीनमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; किंमत पाहताच वाढला टेक प्रेमींचा उत्साह

चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजातून ओळखत्तो भावना

यूवर्ल्ड यू-१ लाईट, प्रो आणि अल्ट्रा या तीन आवृत्यांमध्ये उपलब्ध असून सध्या त्याची विक्री चीनपुरतीच मर्यादित आहे. पूर्वीचे रोबोट केवळ आदेश समजून त्यानुसार काम करत असत. मात्र यू-१ समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि संवादाचा संदर्भ ओळखून योग्य प्रतिसाद देऊ शकतो.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: China unveils ai humanoid robot that can understand human emotions and respond naturally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • Robots
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
1

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
2

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
3

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स
4

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.