Free Fire Max: गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री.. Beat Beast बंडल अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
फ्री फायर मॅक्सचा कार्निवल रिंग हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड़्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन कराले लागणार आहे. हा ईव्हेंट पुढील 10 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटदरम्यान स्पिन केल्यानंतर प्लेअर्सना बीट बीस्ट आणि बीट लिओपार्ड बंडल मिळणार आहे. यामध्ये पँथर मुव्ह ईमोट आणि ग्लू वॉल-बीट स्कार्स स्किन मिळणार आहे. एवढंच नाही तर या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना यूनिवर्सल रिंग टोकन देखील क्लेम करण्याची संधी मिळेल.
सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा. आता होम स्क्रीनवलर दिसणाऱ्या स्टोअर सेक्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला वरच्या बाजूला कार्निवल रिंग ईव्हेंट दिसेल, त्यावर टॅप करा. आता तुम्हाला खालील बाजूला स्पिन बटन दिसेल त्यावर टॅप करा. यानंतर रिवॉर्ड अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.






