Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!

Garena Free Fire Max Redeem Codes For 10 October 2025: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी आज रिडीम कोड्ससोबतच आणखी एक सरप्राईज आहे. हे सरप्राईज म्हणजे फ्री फायर मॅक्स गेममधील दिवाळी स्पेशल ईव्हेंट...

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2025 | 09:30 AM
Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! Darkness in Bermuda ईव्हेंट LIVE, भन्नाट स्किन्स आणि रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी तयार व्हा!

Follow Us
Close
Follow Us:
  • गरेनाने जारी केले 10 ऑक्टोबरचे रिडीम कोड्स
  • फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह झाला डार्कनेस बर्म्युडा इव्हेंट
  • टास्क पूर्ण करताच प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स

फ्री फायर मॅक्समध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने फ्री फायर मॅक्समध्ये नवीन डार्कनेस इन बरमुडा ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या जबरदस्त ईव्हेंटमध्ये गोल्ड रॉयल वाउचर आणि वॉइस पॅक रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. याशिवाय, या ईव्हेंटमध्ये दिवाळी फटाकेवाला ग्रेनेड देखील दिला जाणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व आयटम्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करण्याची गरज नाही. जर तुम्हाला देखील या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला गेममधील हा ईव्हेंट आणि त्याच्या रिवॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत.

फ्री फायर मॅक्स डार्कनेस बर्म्युडा इव्हेंट

फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेला डार्कनेस इन बरमुडा हा एक टास्क ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना गोल्ड रॉयल वाउचर आणि वॉइस पॅक जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करावे लागणार नाहीत, तर टास्क पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे गेममध्ये तुम्ही साठवलेले डायमंड देखील वाचलीत आणि तुम्हाला आकर्षक रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत.

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • गोल्ड रॉयल वॉचर्स
  • भाई ने बोला करने का तो करने का, व्हॉइस पॅक
  • ग्रेनेड-स्ट्रिंग बॉल

टास्क

BR रँक्ड मॅचमध्ये एक लोटस लॅम्प क्लेट करण्यासाठी, तीन शत्रूंना नॉक आउट करण्यासाठी, 500 डॅमेज देण्यासाठी आणि 3 वेळा रँक्ड मॅच खेळण्यासाठी स्पेशल लॅम्प कॉइन मिळणार आहे. हे एक्सचेंज करून प्लेअर्स रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत.

किती कॉईन एक्सचेंज करून काय मिळणार आहे?

  • 4 स्पेशल कॉईन एक्सचेंज केल्यानंतर प्लेअर्सना एक गोल्ड रॉयल वाउचर मिळणार आहे.
  • 8 स्पेशल कॉईन एक्सचेंज केल्यानंतर प्लेअर्सना 3 गोल्ड रॉयल वाउचर मिळणार आहे.
  • 12 स्पेशल कॉईन एक्सचेंज केल्यानंतर प्लेअर्सना 30 दिवसांसाठी वॉइस पॅक मिळणार आहे.
  • 20 कॉईन एक्सचेंज केल्यानंतर प्लेअर्सना ग्रेनेड रिवॉर्ड मिळणार आहे.

कधीपर्यंत सुरु राहणार आहे ईव्हेंट?

फ्री फायर मॅक्समध्ये लाईव्ह असलेला दिवाळी स्पेशल डार्कनेस बर्म्युडा इव्हेंट गेमर्ससाठी 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत लाईव्ह असणार आहे. दरम्यान, टास्क पूर्ण केल्यास प्लेअर्सना धमाकेदार रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीचा हा खास ईव्हेंट नुकताच सुरू करण्यात आला.

फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी हे आहेत 10 ऑक्टोबरचे रिडीम कोड्स?

  • F7A1S5D9F2G6H3J7
  • F2Z6X3C7V1B5N8M4
  • F5H9J1K8L4P2O6I3
  • F8S3D7F4G1H5J9K2
  • F2Q7W1E5R9T3Y6U4
  • F5A9S3D7F1G4H8J2
  • F6Z1X5C2V8B4N9M3
  • F6Q1W5E9R3T7Y2U4
  • F9A4S8D2F6G3H7J1
  • F1L5P9O3I7U2Y4T8
  • F4Q8W2E6R1T5Y9U3
  • F3L7P2O6I4U8Y1T5
  • F1Z5X9C3V7B2N6M8
  • F3H8J4K1L7P5O2I9
  • F9S2D6F3G7H1J4K8

Web Title: Darkness in bermuda event is live in free fire max game players will get interesting rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर
1

IMC 2025: MediaTek चा नव्या चिपसेटचा धमाका! ईव्हेंटमध्ये लाँच केले नवीन चिपसेट Dimensity 9500! 5G फोन्सला देणार सुपरपॉवर

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी
2

ChatGPT चा नवा अवतार! प्रश्न-उत्तरं सोडा, आता एका कमांडवर UPI पेमेंटही होणार; कंपनीने सुरु केली तयारी

Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करताय? फॉलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस, मिनिटांत ट्रांसफर होईल सर्व डेटा
3

Gmail वरून Zoho Mail वर शिफ्ट होण्याचा विचार करताय? फॉलो करा ही स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस, मिनिटांत ट्रांसफर होईल सर्व डेटा

Karwa Chauth 2025: बायकोला खुश करण्याचा हाच आहे ‘गोल्डन चान्स’, हे 6 गिफ्ट्स आज करतील कमाल
4

Karwa Chauth 2025: बायकोला खुश करण्याचा हाच आहे ‘गोल्डन चान्स’, हे 6 गिफ्ट्स आज करतील कमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.