Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

धनत्रयोदशीनिमित्त, फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सोन्याच्या नाण्यांवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही सोण्याची नाणी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2025 | 02:31 PM
Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:

सर्वत्र धनत्रयोदशीचा उत्सव साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीनिमित्त लोक सोनं खरेदी करतात. आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सोन्याच्या किमती तब्बल 3600 रुपयांनी वाढले आहे. भारतात सोन्याची किमतीत सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणे ग्राहकांसाठी एक स्वप्न बनलं आहे. मात्र या वाढत्या महागाईत देखील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने एक उत्तम ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना ऑनलाइन सोन्याची नाणी खरेदी केल्यास मोठे डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे बचत देखील होईल. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

Honor Magic 8 Launched: Honor ने चीनमध्ये लाँच केले नवीन स्मार्टफोन! इतकी आहे किंमत, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आता आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला सोन्याची शुद्धता आणि किमतींची तुलना करून खरेदी करण्याचा निर्णय घेता येईल. आम्ही तुम्हाला 17 ऑक्टोबर रोजी दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ज्वेलरी ब्रँडमधील सोन्याच्या नाण्यांच्या किमतींची तुलना येथे सांगणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

अ‍ॅमेझॉन

अमेजन वर MMTC-PAMP चा 24K (999.9) 8-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,16,630 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर कल्याण ज्वेलर्ससारख्या ठिकाणी 24K (999.9) 10-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,41,014 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये Amazon RBL बँक क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर 5% त्वरित सूट (जास्तीत जास्त ₹1,000) समाविष्ट आहे.

फ्लिपकार्ट

फ्लिपकार्ट वर MMTC-PAMP चा 24K (999.9) 8-ग्रॅम सोन्याचा सिक्का 1,14,480 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर PC ज्वेलर्ससारख्या ठिकाणी 24K (995) 10-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,40,492 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 750 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे.

टाटा क्लिक फॅशन

टाटा क्लिक फॅशनवर मुथूट पप्पचन स्वर्णवर्षमचा 24K (999) 10-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,38,743 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. BOBCARD आणि एक्सिस बँक क्रेडिट कार्ड्सचा वापर करून ग्राहक त्यांच्या खरेदीवर 15 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतात. दुसरा पर्याय म्हणजे कल्याण ज्वेलर्सचा त्याच शुद्धतेचा 10 ग्रॅम सोन्याचा नाणे 1,39,564 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये कोणत्याही अतिरिक्त ऑफर्स नाहीत.

Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका

कॉइनबाजार.इन

कॉइनबाजार.इनवर MMTC-PAMP चा 24K (999.9) 5-ग्रॅम सोन्याचे नाणं 73,949 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. इतर पर्यायांमध्ये त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स 24K (999) 10-ग्रॅम सोन्याचे नाणे समाविष्ट आहे ज्याची किंमत 1,44,007 रुपये आहे.

अजियो

अजियोवर MMTC-PAMP चा 24K (999.9) 10-ग्रॅम सोन्याचे नाणे 1,42,873 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. दुसरा पर्याय म्हणजे पीएन गाडगीळ ज्वेलर्सकडून 1,37,437 रुपयांमध्ये 24K (995) 10 ग्रॅमचे नाणे खरेदी केले जाऊ शकते. सर्व ब्रँड DHANVARSHA2 कोड वापरून 9,999 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या कार्ट किमतीवर अतिरिक्त 2% सूट (₹2,000 पर्यंत) देत आहेत.

Web Title: Dhanteras 2025 gold coin offers on flipkart and amazon check details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 02:31 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • Gold Rate

संबंधित बातम्या

Todays Gold-Silver Price: दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं पुन्हा महागलं! आजचा भाव पाहून तुम्हीही दचकाल, जाणून घ्या नवीन किंमत
1

Todays Gold-Silver Price: दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं पुन्हा महागलं! आजचा भाव पाहून तुम्हीही दचकाल, जाणून घ्या नवीन किंमत

सोन्याच्या दरात मोठी वाढ; दहा ग्रॅम सोने पोहोचले तब्बल 1.34 लाखापर्यंत, जाणून घ्या काय सांगतो अंदाज…
2

सोन्याच्या दरात मोठी वाढ; दहा ग्रॅम सोने पोहोचले तब्बल 1.34 लाखापर्यंत, जाणून घ्या काय सांगतो अंदाज…

Todays Gold-Silver Price: आजच्या बाजारात सोनं-चांदीची चमक कायम! एका क्लिकवर जाणून घ्या आजचे भाव
3

Todays Gold-Silver Price: आजच्या बाजारात सोनं-चांदीची चमक कायम! एका क्लिकवर जाणून घ्या आजचे भाव

Flipkart Big Bang Diwali Sale: Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त
4

Flipkart Big Bang Diwali Sale: Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.