Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: नवा RO प्यूरीफायर खरेदी करण्याचा विचार करताय? या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर कराल पश्चाताप

दुषित आणि अस्वच्छ पाण्यामुळे आजार वाढतात. अशावेळी सुरक्षित आणि निरोगी राहण्याचा पर्याय म्हणून अनेकजण वॉटर प्यूरीफायर खरेदी करण्याला प्राधान्य देतात. वॉटर प्यूरीफायर खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 08:10 PM
Tech Tips: नवा RO प्यूरीफायर खरेदी करण्याचा विचार करताय? या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर कराल पश्चाताप

Tech Tips: नवा RO प्यूरीफायर खरेदी करण्याचा विचार करताय? या गोष्टींकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर कराल पश्चाताप

Follow Us
Follow Us:
  • RO खरेदी करण्यापूर्वी पाण्याचा TDS लेव्हल तपासणे अत्यावश्यक आहे, कारण कमी TDS असल्यास RO योग्य पर्याय नसतो.
  • कुटुंबाच्या गरजेनुसार योग्य स्टोरेज क्षमता आणि कमी मेंटेनेंस खर्च असलेला RO निवडणे महत्त्वाचे आहे.
  • वॉटर सेविंग टेक्नोलॉजी आणि ISI सर्टिफिकेशन असलेला RO निवडल्यास पाण्याची बचत आणि सुरक्षितता दोन्ही मिळतात.
आजच्या काळात स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्रत्येक घराची गरज बनले आहे. पाण्यामध्ये वाढणारे जंतू आणि अशुद्धता यामुळे लोक RO खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देत आहे. RO म्हणजेच रिवर्स ऑस्मोसिस वॉटर प्यूरीफायर. तुम्ही देखील नवीन RO खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. नवीन RO खरेदी करताना केवळ किंमत किंवा ब्रँड पाहणं पुरेसे ठरत नाही. योग्य RO ची निवड करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे गरजेचे आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

6,000mAh बॅटरीसह Poco च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका! 120Hz रिफ्रेश रेट आणि असे आहेत दमदार फीचर्स, जाणून घ्या

पाण्याची क्वालिटी

RO खरेदी करण्यापूर्वी तुमच्या घरातील पाण्याचे TDS म्हणजेच Total Dissolved Solids तपासणे गरजेचे आहे. जर टीडीएस जास्त असेल तरच RO खरेदी करण्याचा विचार करा. जर कमी टीडीएस असेल तर RO खरेदी करणे फायदेशीर ठरणार नाही. कारण RO पाण्यामधील महत्वाचे मिनरलस देखील काढून टाकतो. अशा परिस्थितीत UV किंवा UF प्युरिफायर एक चांगला पर्याय ठरू शकतो.  (फोटो सौजन्य – AI Created)

स्टोरेज क्षमता

तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येच्या हिशोबाने RO चे स्टोरेज सिलेक्ट करा. जर कुटुंब मोठे असेल तर जास्त क्षमता असलेल्या प्युरिफायरची गरज भासते. यामुळे वारंवार पाणी संपण्याची समस्या निर्माण होत नाही.

मेंटेनेंस आणि फिल्टर कॉस्ट

असे अनेक लोकं असतात जे स्वस्त RO खरेदी करतात. मात्र त्यानंतर फिल्टर आणि सर्विसिंगसाठी त्यांना वारंवार जास्त खर्च करावा लागतो. यामुळे नेहमी चांगल्या ब्रँडचा RO खरेदी करा, ज्याची सर्विस तुमच्या क्षेत्रात चांगली असेल आणि फिल्टर देखील अगदी सहज उपलब्ध होईल.

Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर

पाणी वाया जाते

असं देखील सांगितलं जातं की, RO प्युरिफायरमधे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जातं. अनेक मशीनमध्ये एक लीटर पाणी साफ करण्यासाठी 2 ते 3 लीटर पाणी वाया जाते. त्यामुळे तुम्ही अशा RO प्युरिफायरची निवड करा ज्यामध्ये वॉटर सेविंग टेक्नोलॉजी असेल.

सर्टिफिकेशन आणि सुरक्षा

जो RO प्युरिफायर तुम्ही खरेदी करत आहात, तो ISI मार्क किंवा इतर सर्टिफिकेशनसह उपलब्ध असल्याची खात्री करा. यामुळे चांगली प्रोडक्ट क्वालिटी मिळण्याची शक्यता असते.

Web Title: Do not ignore these important things while buying ro purifier otherwise you will bare loss tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.