Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

काही सोशल मीडियावर यूजर्स सतत त्यांच्या अकाऊंटवर लहान मुलांचे फोटो शेअर करत असतात. पण लहान मुलांचे फोटो शेअर करताना काही विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा लहान मुलांची सुरक्षा आणि प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. यासाठी आसाम पोलिसांनी एक ॲडव्हायझरी जारी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 11:02 AM
सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करता? तुमची एक चूक सायबर गुन्हेगारांना देऊ शकते आमंत्रण; पोलिसांचा गंभीर इशारा

Follow Us
Follow Us:
  • मुलांचे फोटो, नाव, शाळा आणि लोकेशनसारखी माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यास ती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू शकते.
  • या माहितीचा वापर करून फेक प्रोफाइल, ओळख चोरी (Identity Theft) आणि सायबर बुलिंगसारखे प्रकार घडू शकतात.
  • आसाम पोलिसांनी पालक आणि शैक्षणिक संस्थांना मुलांसंबंधित माहिती ऑनलाइन पोस्ट करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो आणि त्यांच्या जीवनासंबंधित अपडेट्स शेअर करणं अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. अनेकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोज त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. पण ही गोष्ट हॅकर्सना आमंत्रण देण्यासारखी आहे. लॉ एनफोर्समेंट एजेंसी इशारा देत आहेत की या सामान्य दिसणाऱ्या पोस्टामुळे लहान मुलांना सायबर धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. याबाबत आता आसाम पोलिसांनी एक ॲडव्हायझरी जारी केली आहे. ज्यामध्ये पालक, शाळा आणि संस्थांना लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना काही विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता

सोशल मीडिया पोस्टबाबत जागरूकता

या ॲडव्हायझरीनुसार लहान मुलांचे फोटो, त्यांचे नाव, वर्ग, शाळेची माहिती, लोकेशन आणि रियल टाईम अपडेट्स यासारखी माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. सध्याच्या डिजिटल काळात लहान मुलांची प्रायव्हसी आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी आपण सोशल मीडियावर कोणत्या पोस्ट शेअर करत आहोत याबाबत जागरूकता निर्माण करणे अतिशय महत्त्वाचे आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

सायबर गुन्हेगार माहितीचा गैरवापर करू शकतात

शेअर करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीमध्ये लहान मुलांची जास्त माहिती ऑनलाईन शेअर केल्यास कोणते धोके निर्माण होऊ शकतात, यावर अधिक जोर देण्यात आला आहे. सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरील या माहितीचा वापर करून फेक प्रोफाइल्स तयार करणे, आइडेंटिटी थेफ्ट (ओळख चोरी) करणं किंवा साइबर बुलिंग सारख्या पद्धतींचा वापर करून लहान मुलांना टार्गेट करू शकतात. अथॉरिटीजने AI-पावर्ड इमेज मॅनिपुलेशन आणि मॉर्फिंग टेक्नोलॉजीबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोटो बदलून त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो.

लहान मुलांना टार्गेट केलं जाऊ शकतं

या व्यतिरिक्त ऑनलाइन उपलब्ध असलेल्या या खाजगी माहितीचा वापर लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशावेळी फ्रॉड, सोशल इंजीनियरिंग अटॅक्स किंवा इतर सायबर धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे तज्ञ नेहमी पालकांना सल्ला देतात की, लहान मुलासंबंधित कोणतीही माहिती शेअर होत असणारा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी विचार करा.

Instagram Update: आता प्रोफाइल ग्रिडवर तुमचाच कंट्रोल! आवडीनुसार बदला इंस्टग्राम पोस्ट्सची जागा… वाचा संपूर्ण प्रोसेस

आसाम पोलिसांनी शिफारस केली आहे की, पालकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी लहान मुलांसंबंधित कंटेट ऑनलाईन पोस्ट करण्यापूर्वी त्याची योग्य पद्धतीने पडताळणी करा. असे काही देखील काही यूजर्स असतात, जे लहान मुलांचे फोटो त्यांचे नाव, वर्गाची माहिती, लोकेशन किंवा विविध लाईव्ह अपडेट्स आणि पर्सनल डिटेल्ससह शेअर करतात. अशा यूजर्सना विशेष काळजी घेण्याची आणि सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लहान मुलांची सुरक्षा आणि त्यांची प्रायव्हसी टिकून राहील याला प्राधान्य दिले पाहिजे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोशल मीडिया म्हणजे काय?

    Ans: सोशल मीडिया हे इंटरनेट-आधारित प्लॅटफॉर्म आहेत, ज्याद्वारे लोक माहिती, फोटो, व्हिडिओ आणि विचार शेअर करू शकतात.

  • Que: सोशल मीडिया वापरण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: माहितीची देवाणघेवाण, मनोरंजन, नेटवर्किंग, व्यवसाय प्रचार आणि शिक्षणासाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरतो.

  • Que: सोशल मीडियाचे तोटे कोणते आहेत?

    Ans: फेक न्यूज, सायबर फसवणूक, गोपनीयतेचा धोका आणि स्क्रीन टाइम वाढणे हे काही प्रमुख तोटे आहेत.

Web Title: Do you also share child photos on social media your one mistake could help cybercriminals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या
1

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो ‘हा’ पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?
2

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो ‘हा’ पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा
3

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स
4

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.