• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Download Whatsapp Stickers For Giving Ganesh Chaturthi Wishes To Your Friends

मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग अशाप्रकारे डाउनलोड करा whatsapp स्टिकर्स

गणेश चतुर्थी 2024 रोजी व्हाट्सएप स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी तुमच्या Android डिव्हाइसवर प्ले स्टोअरवर जा आणि 'गणेश चतुर्थी 2024 WhatsApp स्टिकर्स' शोधा. अनेक थर्ड पार्टी ॲप्स तुमच्या समोर दिसतील. त्यापैकी तुम्ही तुमच्या आवडीचे ॲप निवडू शकता आणि ते डाउनलोड करू शकता. iOS डिव्हाइसवर जास्त तृतीय-पक्ष ॲप्स चालत नाहीत, त्यामुळे तुम्ही Apple Store वरून sticker.ly डाउनलोड करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2024 | 10:12 AM
मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग अशाप्रकारे डाउनलोड करा whatsapp स्टिकर्स (फोटो सौजन्य - pinterest)

मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत? मग अशाप्रकारे डाउनलोड करा whatsapp स्टिकर्स (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गणेश चतुर्थी हा भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. हा दरवर्षी मुख्यतः देशाच्या दक्षिणेकडील भागात, विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. श्रीगणेशाचा जन्म दुपारी झाला असे मानले जाते, त्यामुळेच दुपारी गणेशपूजनाची परंपरा आहे. यंदा हा दहा दिवसांचा महोत्सव 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून 17 सप्टेंबर रोजी संपणार आहे. गणेशोत्सवाच्या या विशेष दिवशी लोकांना त्यांचे कुटुंब आणि मित्रांसह क्रिएटिव्ह स्टिकर्स शेअर करायला आवडतात. . आज WhatsApp चा वापर संवादासाठी सर्वाधिक होत असल्याने लोक WhatsApp वरून स्टिकर्स आणि GIF पाठवून आपल्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतात.

हेदेखिल वाचा –AI धोकादायक आहे? ChatGPT च्या माजी कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा

तुम्ही WhatsApp वर तुमच्या मित्रांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक GIF, डूडल, स्टिकर्स आणि इतर ॲनिमेटेड स्टिकर्स शेअर करू शकता. तुम्हाला गणेश चतुर्थी 2024 ला तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही थर्ड पार्टी WhatsApp स्टिकर ॲप्सद्वारे स्टिकर्स पाठवू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे WhatsApp स्टिकर्स कसे बनवायचे?

  • तुम्ही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे WhatsApp स्टिकर्स कुठून डाउनलोड आणि वापरू शकता, जाणून घ्या.
  • सर्वप्रथम Google Play Store किंवा Apple App Store वर जा.
  • त्यानंतर सर्च बारमध्ये Sticker.ly किंवा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे WhatsApp स्टिकर्स सारखे ॲप्स शोधा.
  • त्यानंतर चांगले रेटिंग असलेले ॲप इंस्टॉल करा.
हेदेखिल वाचा –Dolly Chaiwala ची कमाई वाचून बसेल धक्का! एका ईव्हेंटसाठी घेतो तब्बल इतके पैसे
  • फोनवर इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप उघडा. तेथे तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे अनेक WhatsApp स्टिकर पॅक मिळतील.
  • त्यानंतर तुमच्या आवडीचा स्टिकर पॅक निवडा आणि Add to WhatsApp वर टॅप करा.
  • आता तुम्ही निवडलेले स्टिकर्स तुमच्या WhatsApp अकाऊंट मध्ये पोहोचतील.
  • आता तुमच्या WhatsApp वर कोणतेही चॅटपेज ओपन करा. त्यातील इमोजी आयकॉनवर क्लिक करा आणि तेथे स्टिकर्स टॅब निवडा.
  • स्टिकर्स टॅबमध्ये तुम्हाला सर्व नवीन गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे WhatsApp स्टिकर्स पाहायला मिळतील, जे तुम्ही कोणा सोबतही शेअर करू शकता.

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारा GIF कसा बनवायचा?

WhatsApp च्या GIF फीचरचा ट्रेंड झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण चॅटवर GIF फीचरचा वापर करतो. GIF फीचर सुरू झाल्यापासून यूजर्सना चॅटचा उत्तम अनुभव मिळत आहे. गणेशोत्सवाची थीम असलेली GIF कशी पाठवायची हे जाणून घ्या.
  • सर्वप्रथम WhatsApp वर कोणतीही चॅट उघडा.
  • त्यानंतर इमोजी विभागात जा आणि खाली डावीकडे असलेल्या इमोजी आयकॉनवर टॅप करा.
  • तिथे तुम्हाला GIF विभाग दिसेल, सर्च बारमध्ये “गणेशोत्सवाच्या शुभेच्छा” GIF शोधा.
  • यानंतर तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छाशी संबंधित अनेक GIF सापडतील.
  • शेवटी तुम्हाला फक्त एक GIF निवडावे लागेल आणि ते शेअर करावे लागेल.
या व्यतिरिक्त, युजर्स गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी, फोटो शोधण्यासाठी आणि तयार करण्यासाठी Canva आणि Pixabay ची मदत देखील घेऊ शकतात. वापरकर्ते विनामूल्य ऑनलाइन फोटो डाउनलोड करू शकतात.

Web Title: Download whatsapp stickers for giving ganesh chaturthi wishes to your friends

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 10:12 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Feb 24, 2026 | 06:15 AM
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Feb 24, 2026 | 05:30 AM
“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

Feb 24, 2026 | 02:35 AM
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.