Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेमर्ससाठी खुशखबर! EA Sports UFC 6 चा फ्री ट्रायल सुरू; 10 तास मोफत खेळण्याची संधी

EA Sports ने UFC 6 गेमचा अर्ली एक्सेस ट्रायल सुरू केला असून गेमर्समध्ये याची मोठी चर्चा सुरू आहे. EA Play मेंबरशिप असलेले प्लेयर्स अधिकृत लॉन्चपूर्वी 10 तास गेम खेळून नवीन फीचर्सचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 16, 2026 | 09:06 AM
गेमर्ससाठी खुशखबर! EA Sports UFC 6 चा फ्री ट्रायल सुरू; 10 तास मोफत खेळण्याची संधी

गेमर्ससाठी खुशखबर! EA Sports UFC 6 चा फ्री ट्रायल सुरू; 10 तास मोफत खेळण्याची संधी

Follow Us
Follow Us:
  • ईए प्ले मेंबर्सना UFC 6 चा 10 तासांचा अर्ली एक्सेस ट्रायल मिळत असून त्यामधील प्रोग्रेस पूर्ण गेममध्ये सेव्ह राहणार आहे.
  • UFC 6 मध्ये नवीन फाइटिंग सिस्टम, सुधारित मोशन मेकॅनिक्स आणि फ्लो स्टेट सिस्टीमसारखी फीचर्स जोडण्यात आली आहेत.
  • ईए प्ले मेंबर्सना UFC 6 खरेदीवर 10% सूट आणि वेलकम पॅकसह अतिरिक्त इन-गेम रिवॉर्ड्स मिळणार आहेत.
ईए स्पोर्ट्सने त्यांच्या नवीन फायटिंग गेम यूएफएस 6 च्या अर्ली एक्सेसचा ट्रायल सुरू केला आहे. कंपनीने सुरू केलेले ही ट्रायल सध्या EA Play मेंबरशिप असलेल्या प्लेअर्ससाठी उपलब्ध आहे. या ट्रायलमध्ये गेम अधिकृतपणे रिलीज होण्यापूर्वी प्लेअर्स त्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. EA ने दिलेल्या माहितीनुसार, ट्रायलदरम्यान प्लेयर्सना यूएफएस 6 खेळण्यासाठी एकूण 10 तासांचा कालावधी मिळणार आहे. यामुळे प्लेयर्सना आगामी गेममधील नवीन फीचर्स, फाइटिंग सिस्टम आणि गेमप्ले जवळून समजण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजेच ट्रायलदरम्यान प्लेअर्सनी केलेले प्रोग्रेस गेम खरेदी केल्यानंतर देखील सेव्ह राहणार आहे. यामुळे प्लेअर्सना सुरुवातीपासून गेम खेळण्याची गरज नाही.

6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी

यूएफएस 6 चे फ्री ट्रायल कसं अ‍ॅक्सेस कराल?

यूएफएस 6 चा अर्ली एक्सेस ट्रायलचा फायदा घेण्यासाठी प्लेअर्सकडे ऍक्टिव्ह ईए प्ले मेंबरशिप असणं गरजेचे आहे. मेंबरशिप प्लेअर्स त्यांच्या सपोर्टेड गेमिंग प्लॅटफॉर्मवर गेम डाउनलोड करू शकतात. यानंतर प्लेअर्सना 10 तासांपर्यंत गेम खेळण्याची संधी मिळणार आहे. ईए प्लेने सांगितलं आहे की, ट्रायलदरम्यान अनलॉक केलेली अचिएवमेंट्स, प्रोग्रेस आणि गेमिंग डेटा अधिकृत गेम व्हर्जनवर ट्रान्सफर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त ईए प्ले मेंबर्सना गेम खरेदी केल्यास 10% पर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. हे डिस्काउंट यूएफएस 6 चा फुल गेम, डाउनलोडेबल कंटेंट (DLC), पॉइंट पॅक्स आणि अल्टीमेट ॲड-ऑन बंडलवर देखील लागू होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

यूएफएस 6 मध्ये कोणत्या नव्या फीचर्सचा समावेश?

नवीन यूएफएस 6 मध्ये EA ने फाइटिंग अनुभव पूर्वीपेक्षा अधिक रियलिस्टिक आणि स्मूथ बनविण्यासाठी प्रयत्न केला आहे. कंपनीने गेमचे स्ट्राइकिंग आणि मोशन सिस्टममध्ये अनेक बदल केले आहेत, यामुळे फायटर्सच्या हालचाली आणि अटॅक पूर्वीपेक्षा अधिक नैसर्गिक वाटतील. गेममध्ये एक नवीन फ्लो स्टेटस सिस्टिम देखील जोडण्यात आली आहे, जे प्लेअर्सना त्यांनी निवडलेल्या फायटरच्या स्टाईलनुसार खेळल्याने बक्षीस मिळणार आहे. याशिवाय गेममध्ये नवीन स्टोरी वर आधारित आणि प्रोग्रेशनसंबंधित मोडस देखिल सामाविष्ट आहेत.

काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही… नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

EA Play मेंबर्सना कोणते फायदे मिळणार?

यूएफएस 6 मध्ये पूर्वीप्रमाणेच अनेक लाइसेंस प्राप्त यूएफएस फाइटर्स, ऑफलाइन आणि ऑनलाइन गेम मोड्स उपलब्ध असणार आहेत. EA Play मेंबर प्लेयर्सना एक खास यूएफएस 6 वेलकम पॅक देखील मिळणार आहे, ज्यामध्ये काही कॉस्मेटिक आइटम समाविष्ट आहेत ज्यांचा गेममध्ये वापर केला जाऊ शकतो. यूएफएस 6 व्यतिरिक्त EA ने जून महिन्यासाठी बॅटलफिल्ड 6, एपेक्स लीजेंड्स, ईए स्पोर्ट्स एफसी 26, मॅडेन एनएफएल 26 आणि एनएचएल 26 सारख्या इतर गेम्समध्ये देखील मेंबर रिवॉर्ड्स देण्याची घोषणा केली आहे. EA Play ही इलेक्ट्रॉनिक आर्ट्सची सब्सक्रिप्शन सेवा आहे, जी प्लेयर्सना गेम लाइब्रेरी, अर्ली एक्सेस ट्रायल, इन-गेम रिवॉर्ड्स आणि डिजिटल खरेदीवर विशेष सूट यासारख्या सुविधा देते.

Web Title: Ea sports ufc 6 early access trial goes live players can enjoy 10 hours of gameplay before launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.