Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghibli Photo Trend: Elon Musk ने वाढवलं Sam Altman चं टेंशन, ChatGPT च्या पेड वर्जनमधील सुविधा फ्रीमध्ये ऑफर करतोय Grok

झोमॅटो आणि ब्लिंकिट सारख्या कंपन्या देखील Ghibli च्या प्रतिमा तयार करत आहेत आणि त्या सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. सध्या Ghibli हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ईमेजना प्रचंड व्ह्युज देखील मिळत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 28, 2025 | 11:17 AM
Ghibli Photo Trend: Elon Musk ने वाढवलं Sam Altman चं टेंशन, ChatGPT च्या पेड वर्जनमधील सुविधा फ्रीमध्ये ऑफर करतोय Grok

Ghibli Photo Trend: Elon Musk ने वाढवलं Sam Altman चं टेंशन, ChatGPT च्या पेड वर्जनमधील सुविधा फ्रीमध्ये ऑफर करतोय Grok

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय चॅटबोट ChatGPT ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन ट्रेंड सुरु केला आहे. या ट्रेंडमध्ये युजर्स त्यांचे फोटो अ‍ॅनिमेसारखे क्रिएट करू शकतात. या ट्रेंडला Ghibli असं नाव देण्यात आलं आहे. तुम्हाला केवळ तुमचा फोटो चॅटजीपीटीमध्ये अपलोड करायचा आहे आणि Create Ghibli Photo असा प्रॉम्प्ट तुम्हाला द्यावा लागणार आहे. यानंतर अगदी काही क्षणातच तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचे अ‍ॅनिमे वर्जन तुमच्यासमोर येणार आहे. पण ChatGPT च्या या सर्विसचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. कारण Ghibli फोटो तयार करण्यासाठी तुम्हाला ChatGPT चे पेड वर्जन खरेदी करावं लागणार आहे.

iPhone 17 Series: Apple च्या आगामी सिरीजचे व्हिडीओ व्हायरल! लोकं म्हणतायत, अरे ही तर Google Pixel ची कॉपी

ChatGPT vs Grok

ChatGPT च्या या ट्रेंडनंतर आता एलन मस्कच्या Grok ने देखील Ghibli फोटोची सर्विस सुरु केली आहे. इथे देखील तुम्हाला Ghibli फोटो तयार करण्यासाठी तुमचा फोटो अपलोड करून Create Ghibli Photo असा प्रॉम्प्ट तुम्हाला द्यावा लागणार आहे. यानंतर अगदी काही क्षणातच तुम्ही अपलोड केलेल्या फोटोचे अ‍ॅनिमे वर्जन तुमच्यासमोर येतील. पण Grok मधील खास गोष्ट म्हणजे Grok तुम्हाला ही सर्विस फ्रीमध्ये वापरण्याची सुविधा देते. म्हणजेच ChatGPT जे फोटो तयार करण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेते, तेच फोटो तुम्ही Grok मध्ये फ्रीमध्ये तयार करू शकता. यामुळेच आता ChatGPT च्या Sam Altman चं टेंशन वाढलं आहे. कारण जी सुविधा फ्रीमध्ये ऑफर केली जात आहे, त्यासाठी लोकं पैसे का देतील, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. (फोटो सौजन्य – X)

Ghibli फोटो नेमकं आहे तरी काय?

रिपोर्ट्सनुसार, आजकाल अ‍ॅनिमे खूप लोकप्रिय होत आहे. त्यात अनेक प्रकारच्या कथा दाखवल्या आहेत. हे हाताने किंवा संगणक वापरून बनवले जातात. Ghibli हा देखील एक प्रकारचा अ‍ॅनिमे आहे. आपले देखील असेच फोटो असावेत असं अनेकांना वाटत असत त्यासाठीच Ghibli ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. आपण अ‍ॅनिमे कॅरेक्टर असतो, तर कसे दिसले असतो याचाच अनुभव घेण्यासाठी हा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. जेव्हापासून लोकांना Ghibli ट्रेंडबद्दल माहिती मिळाली, तेव्हापासून ते त्यांचे कुटुंब, मित्र आणि व्हायरल प्रतिमा Ghibli पोर्ट्रेटमध्ये रूपांतरित करत आहेत.

अचूक निकालासाठी ChatGPT ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

ChatGPT अधिक फोटोरिअलिस्टिक प्रतिमा निर्माण करते, तर Grok हे Ghibli ईमेज तयार करताना काहीसे बदल करतो. अचूक निकाल मिळविण्यासाठी, वापरकर्त्यांना Grok ला अधिक तपशीलवार सूचना द्याव्या लागतील. तर एकदा प्रॉम्प्ट दिल्यावर ChatGPT अचूक ईमेज अपलोड करते.

WWDC 2025: Apple ने केली मोठ्या ईव्हेंटची घोषणा, तारखाही झाल्या जाहीर! iOS 19 सह अनेक अपडेट्सवरून अखेर पडदा उठणार

सध्या, हे वैशिष्ट्य फक्त ChatGPT Plus, Pro, Team आणि काही इतर सशुल्क सदस्यता युजर्ससाठी उपलब्ध आहे. ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या मते, जास्त मागणीमुळे मोफत युजर्ससाठी हे वैशिष्ट्य रोलआउट करण्यास विलंब झाला आहे. याचा अर्थ असा नाही की मोफत युजर्स स्टुडिओ Ghibli प्रतिमा तयार करू शकत नाहीत. पण अधिक अचूक निकालासाठी तुम्हाला ChatGPT Plus, Pro, Team चा वापर करावा लागतो.

एलन मस्कने शेअर केली Ghibli ईमेज

एलन मस्कने X वर स्टुडिओ Ghibli -प्रेरित प्रतिमा देखील शेअर केली, ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीशी त्यांचे संबंध देखील दिसून आले. या अ‍ॅनिमेशनमध्ये मस्कला एका माकडाच्या रूपात दाखवले आहे जो DOGE शुभंकर हवेत उचलतो. मस्कने पोस्टला कॅप्शन दिले: ‘Theme of the day.’ तथापि, मस्क आणि ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे, मस्कने चॅटजीपीटी वापरून ही प्रतिमा तयार केली असण्याची शक्यता कमी आहे. शिवाय Grok वापरून देखील अशा प्रतिमा तयार केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक युजर्सचा असा विश्वास आहे की मस्कने Ghibli तयार करण्यासाठी एआय कंपनी ग्रोक वापरली असावी.

Theme of the day pic.twitter.com/2ioG0StAxL — Elon Musk (@elonmusk) March 26, 2025

Web Title: Elon musk ai chatbot grok offer free ghibli photo editing where chatgpt offers it in paid version tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • AI technology
  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
4

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.