Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elon Musk Birthday: अब्जावधी डॉलर्सच्या मालकाची कहाणी! अशी केली होती करिअरची सुरुवात… ती एक चूक पडली महागात

Happy Birthday Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मस्कचा आज वाढदिवस आहे. मस्क सतत त्याच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असतो. मस्क आज अनेक यशाचे टप्पे गाठले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 28, 2025 | 09:16 AM
Elon Musk Birthday: अब्जावधी डॉलर्सच्या मालकाची कहाणी! अशी केली होती करिअरची सुरुवात... ती एक चूक पडली महागात

Elon Musk Birthday: अब्जावधी डॉलर्सच्या मालकाची कहाणी! अशी केली होती करिअरची सुरुवात... ती एक चूक पडली महागात

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि स्पेसएक्सचा मालक, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचा सिईओ एलन मस्कचा आज 28 जून रोजी वाढदिवस आहे. इनोव्हेटिव्ह आणि बोल्ड बिलेनियर एलन मस्क 54 वर्षांचा झाला आहे. जगभरात क्वचितच असा एखादा व्यक्ती पाहायला मिळेल ज्याला मस्कबद्दल माहिती नाही. सोशल मीडियापासून सॅटेलाईट इंटरेनटपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मस्कने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Jio आणि Airtel यूजर्स… Panchayat Season 4 फ्रीमध्ये बघायचाय? हा जुगाड तुमच्यासाठी आहे बेस्ट

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक

एलन मस्कचे त्याच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील सतत काही ना काही बदल करत असतो. ज्यामुळे युजर्सना चांगला अनुभव मिळावा. याशिवाय मस्क सॅटेलाईट इंटरनेट सेवा देखील सुरु करत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना देखील इंटरनेटचा वापर करता यावा. मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. पण या व्यक्तीने त्याच्या करिअरची सुरुवात कशी केली, हा यशाचा टप्पा कसा गाठला याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मस्कची संपती सुमारे 366 अब्ज डॉलर आहे

मस्क टेस्लापासून स्पेसएक्स, Neuralink, xAI आणि X (Twitter) सारख्या मल्टीबिलियन डॉलर प्रोजेक्ट्सवर काम करतो. हे केवळ टॅलेंट नाही तर टाइम इंजीनियरिंग आहे. सामान्य माणसांप्रमाणेच मस्ककडे देखील 24 तासच आहेत. पण तो त्याच्या वेळेचा पुरेपुर उपयोग करून मल्टीबिलियन डॉलर प्रोजेक्ट्सवर काम करतो. काही अहवाल आणि मुलाखतींनुसार, एलोन मस्क सकाळी ७ वाजता उठतो. तो फक्त 5 ते 6 तास झोपतो. सध्या मस्कची संपती सुमारे 366 अब्ज डॉलर आहे. मात्र हा टप्पा गाठण्यासाठी मस्कला प्रचंड मेहनत करावी लागली आहे. मस्क सुरुवातीला अत्यंत गरिबीत जगला आहे. झोपण्यासाठी वेगळी खोली खरेदी करावी लागू नये आणि पैसे वाचावे म्हणून मस्क ऑफीसमध्ये झोपायचा. याशिवाय अंघोळीसाठी आणि इंटरनेट वापरासाठी देखील मस्कने वेगळा जुगाड केला होता.

कोणती होती पहिली कंपनी

रिपोर्टनुसार, एलन मस्कची पहिली कंपनी Zip2 होती. ही गोष्ट 1990 च्या दशकातील आहे. स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून पीएचडी करून मस्क त्याच्या कंपनी Zip2 मध्ये जात होता. ही कंपनी सॉफ्टवेयर तयार करत होती. त्याचे सुरुवातीचे दिवस अत्यंत हालाखीचे होते. Zip2 चे ऑपरेशन यशस्वी झाले आणि कंपनीची भरभराट झाली. पण मस्कने केलेली एक चूक त्याला महागात पडली.

हे आहेत Jio चे 5 ढासू रिचार्ज प्लॅन्स, Unlimited सुविधा आणि किंमत 300 रुपयांहून कमी

ही चूक ठरली महागात

रिपोर्टनुसार, मस्कने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की त्याची सर्वात मोठी चूक म्हणजे गुंतवणूकदारांना जास्त नियंत्रण देऊ देणे. गुंतवणूकदारांच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे मस्कला त्यांची पहिली कंपनी गमवावी लागली. त्यानी ती कंपनी 300 मिलियन डॉलरला विकली. तो म्हणाला की मी इंटरनेट न समजणाऱ्या लोकांना खूप स्वातंत्र्य दिले. अहवालानुसार, 90 च्या दशकात जेव्हा मस्क त्याची कंपनी चालवत होता, तेव्हा इंटरनेट खूपच मर्यादित होते. त्याने ऑफिसच्या खाली असलेल्या आयएसपी म्हणजेच इंटरनेट सेवा प्रदात्याशी संपर्क साधण्यासाठी ऑफिसच्या मजल्यामध्ये एक छिद्र केले होते.

Web Title: Elon musk birthday how he started his career what is the story behind it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम
1

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
2

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt
3

दसरा-विजयादशमीच्या रंगात Google Gemini; सोशल मीडियावर AI फोटो Viral, वापरा Free Prompt

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?
4

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! तुमचा कंप्यूटर होणार बंद, 14 ऑक्टोबर 2025 नंतर काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.