• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Five Recharge Plans Of Jio Under Rupees 300 Tech News Marathi

हे आहेत Jio चे 5 ढासू रिचार्ज प्लॅन्स, Unlimited सुविधा आणि किंमत 300 रुपयांहून कमी

Jio Recharge Plan: जिओचा परवडणारा रिचार्ज प्लॅन शोधताय? अनलिमिटेड फायदे देखील पाहिजे आहेत? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जिओचे 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन कोणते आहेत, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2025 | 12:28 PM
हे आहेत Jio चे 5 ढासू रिचार्ज प्लॅन्स, Unlimited सुविधा आणि किंमत 300 रुपयांहून कमी

हे आहेत Jio चे 5 ढासू रिचार्ज प्लॅन्स, Unlimited सुविधा आणि किंमत 300 रुपयांहून कमी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओचे करोडो युजर्स आहेत. प्रत्येक युजर्स जास्त फायद्यांसह स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असतो. कंपनी वेगवेगळ्या फायद्यांसह त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमतीचे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. काही प्लॅन्सची किंमत जास्त असते तर काहींची किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी असते. शिवाय या प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनासारखे फायदे देखील ऑफर केले जातात.

आता कॉलिंगपूर्वी नाही ऐकू येणार Amitabh Bachchan चा आवाज, लोकांच्या वााढत्या त्रासामुळे सरकारने घेतला हा निर्णय

असं असलं तरी प्रत्येकजण अशा रिचार्ज प्लॅन्सच्या शोधात नक्की असतो ज्यामध्ये जास्त फायदे ऑफर केले जातात पण त्यांची किंमत कमी असते. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच काही रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये अनलिमिटेड फायदे ऑफर केले जात आहेत, शिवाय या रिचार्ज प्लॅन्सची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच हे प्लॅन्स प्रत्येकाला परवडणारे आहेत. जर तुम्हीही कमी किमतीत जास्त फायदे देणारा प्लॅन शोधत असाल, तर जिओच्या त्या 5 प्लॅनबद्दल जाणून घ्या जे भरपूर फायदे देतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड 5जी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. तुम्ही 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा ऑफर केला जातो. दररोजचा डेटा संपल्यानंतरही तुम्ही कमी वेगाने इंटरनेटचा वापर करू शकता. जिओ अ‍ॅप्स व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएसचा फायदा मिळतो.

259 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या 259 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगचे फायदे मिळतात. याशिवाय, तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएसचा फायदा मिळतो. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे.

249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह तुम्हाला दररोज 1 जीबी डेटाचा फायदा मिळतो. जिओ अ‍ॅप्स व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग आणि मोफत 100 एसएमएसचा फायदा मिळेल.

186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओचा 24 दिवसांच्या व्हॅलिडीटीवाला रिचार्ज प्लॅन 186 रुपयांमध्ये ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये तुम्हाला तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा देखील आहे.

Xiaomi च्या लेटेस्ट क्लॅमशेल फोल्डेबल फोनने केली एंट्री! वायरलेस चार्जिंग सपोर्ट आणि Leica कॅमेऱ्याने सुसज्ज, असे आहेत फीचर्स

129 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या 129 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 2 जीबी डेटाचा फायदा मिळतो. या रिचार्ज प्लॅनची ​​व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. यात नॉन-जिओ सिम कॉलिंगचाही फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये 300 एसएमएसचा फायदा मिळेल.

तुम्ही देखील जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहेत. कारण यामध्ये कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर केले जात आहेत.

Web Title: Five recharge plans of jio under rupees 300 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके
1

लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! तब्बल 8000mAh बॅटरी अन् अनोखी डिझाईन, Tecno डिव्हाईसच्या एंट्रीने प्रिमियम स्मार्टफोन्सही पडले फिके

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार
2

मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग सुरू होणार AI सेंटर, आयआयटी बॉम्बेने कोलंबिया विद्यापीठासोबत केला सामंजस्य करार

I Love You… मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स
3

I Love You… मेसेज वाचताच रिप्लाय करताय? थांबा, प्रेमाच्या नावाखाली सुरु आहेत हे धोकादायक स्कॅम्स

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…
4

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?

Feb 14, 2026 | 08:23 AM
Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

Jalgaon Crime: जळगावात भीषण अपघात! डंपर चालक बोलत होता मोबाईलवर आणि…; भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

Feb 14, 2026 | 08:22 AM
हरभजन सिंगने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूवर संतापला! म्हणाला – “हा व्हिडिओ एका क्षुद्र व्यक्तीसाठी…”

हरभजन सिंगने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूवर संतापला! म्हणाला – “हा व्हिडिओ एका क्षुद्र व्यक्तीसाठी…”

Feb 14, 2026 | 08:22 AM
Numberlogy: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांमधील वाढेल आत्मविश्वास

Numberlogy: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांमधील वाढेल आत्मविश्वास

Feb 14, 2026 | 08:20 AM
Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

Valentines Day Special : पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

Feb 14, 2026 | 08:16 AM
Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती? जाणून घ्या

Feb 14, 2026 | 08:08 AM
विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

विठ्ठल नामाचा गजर आता जर्मनीच्या देशभूमीवर; देहूतून संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे भव्य हस्तांतरण

Feb 14, 2026 | 07:55 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.