• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Elon Musk Launch Message Edit Feature On Social Media Platform X

X Edit Feature: X वर युजर्सना मिळणार चुका सुधारण्याची संधी, Elon Musk ने लाँच केलं मॅसेज एडीट फीचर!

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebook Messenger वर उपलब्ध असणारे मॅसेज एडीट फीचर आता X वर देखील लाँच करण्यात आलं आहे. जर तुम्हाला X वर मॅसेज एडिट फीचर वापरायचे असेल तर तुम्हाला यासाठी नवीनतम आवृत्ती डाउनलोड करावी लागेल. या नवीन फीचरबाबत X वर पोस्ट शेअर करत माहिती देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 05, 2024 | 12:12 PM
X Edit Feature: X वर युजर्सना मिळणार चुका सुधारण्याची संधी, Elon Musk ने लाँच केलं मॅसेज एडीट फीचर! (फोटो सौजन्य - X)

X Edit Feature: X वर युजर्सना मिळणार चुका सुधारण्याची संधी, Elon Musk ने लाँच केलं मॅसेज एडीट फीचर! (फोटो सौजन्य - X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Elon Musk च्या मालकीच्या X वर नेहमीच नवनवीन फीचर्स लाँच केले जात आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा X वापरतानाचा अनुभव अधिक चांगला होतो. Elon Musk च्या X वर आता एक नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. X वर आता इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मप्रमाणेच मॅसेज एडीट करण्याचं फीचर मिळणार आहे. आतापर्यंत सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebook Messenger वर मॅसेज एडीट करण्याचं फीचर उपलब्ध होतं. आता हे फीचर X युजर्सना देखील मिळणार आहे. याबाबत X वर पोस्ट शेअर करत माहिती देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- Elon Musk मुळे वाढलं Netflix, Hotstar चं टेंशन; आता तुमचे आवडते शो दिसणार टिव्ही ॲप X वर

आता X यूजर्सना मॅसेज एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. चुकून मॅसेज पाठवला गेला तर X यूजर्स तो एडिट करू शकतात. WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebook Messenger वर एडिट मेसेज फीचर आधीच सुरु झालं आहे. आता X यूजर्सना देखील हे नवीन फीचर मिळाले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. जर तुम्हाला X वर मॅसेज एडिट फीचर वापरायचे असेल तर तुम्हाला यासाठी नवीनतम आवृत्ती डाउनलोड करावी लागेल.

X वर पाठवलेले संदेश कसे एडीट करायचे:

  • सर्व प्रथम तुमचे X ॲप डाउनलोड करा.
  • यानंतर डायरेक्ट मॅसेज ओपन करा.
  • आता कोणाला तरी संदेश पाठवा.
  • आता पाठवलेल्या संदेशावर दीर्घकाळ दाबा आणि एक मेन्यू ओपन होईल.
  • या मेन्यूमध्ये मॅसेज एडीट करण्याचा पर्याय असेल.
  • मॅसेज एडीट करा वर क्लिक करून मॅसेज एडीट करा.
  • चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही नवीन तसेच जुने मॅसेज एडीट करू शकता. एक संदेश जास्तीत जास्त पाच वेळा एडीट केला जाऊ शकतो.
हेदेखील वाचा- AI ईमेज ओळखणं झालंय कठीण! ‘या’ सोप्या टीप्स तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर

याशिवाय X वर व्हिडिओ कॉलिंग फीचर देखील लवकरच लाँच करण्यात येणार आहे. कंपनी सध्या या फीचरवर काम करत असून लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. WhatsApp वरील व्हिडीओ कॉलिंग फीचर पूर्वीपासूनच लोकप्रिय आहे. आता हे फीचर X वर देखील उपलब्ध होणार आहे. तसेच X युजर्सना आपला मोबाइल नंबर शेअर न करता त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांशी कॉलवर कनेक्ट होण्याची परवानगी देणार आहे.

iOS, Android, Mac आणि PC वर हे नवीन फीचर लाँच केले जाणार आहेत. नवीन फिचर डायरेक्ट मेसेज मेनूमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच नवीन व्हिडिओ कॉलिंगच पर्याय वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात उपलब्ध असेल. यानंतर आता X वर मॅसेज एडीट फीचर देखील लाँच करण्यात येणार आहे. आतापर्यंत सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WhatsApp, Telegram, Instagram आणि Facebook Messenger वर मॅसेज एडीट करण्याचं फीचर उपलब्ध होतं. आता हे फीचर X युजर्सना देखील मिळणार आहे.

Web Title: Elon musk launch message edit feature on social media platform x

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 12:12 PM

Topics:  

  • elon musk

संबंधित बातम्या

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?
1

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया
2

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

एका साडीसाठी स्वतःच्या मुलाला आईने 10 व्या मजल्यावरून खाली लटकवलं, अंगावर काटा आणणारी दृष्ये अन् Video Viral

Feb 24, 2026 | 09:07 AM
Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Bhopal Crime: 30 सेकंदात 27 वेळा चाकूने वार, दोन बोटे कापली आणि…; दहावीचा विध्यार्थी गंभीर जखमी

Feb 24, 2026 | 09:02 AM
T20 World Cup 2026 : टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी समोर या 3 परिस्थिती! जाणून घ्या विश्वचषकाचे संपूर्ण समीकरण

T20 World Cup 2026 : टीम इंडियाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी समोर या 3 परिस्थिती! जाणून घ्या विश्वचषकाचे संपूर्ण समीकरण

Feb 24, 2026 | 08:59 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 24, 2026 | 08:51 AM
Stock Market Today: आज शेअर बाजारात घसरणीची शक्यता! सेन्सेक्स-निफ्टी कसे उघडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे संकेत

Stock Market Today: आज शेअर बाजारात घसरणीची शक्यता! सेन्सेक्स-निफ्टी कसे उघडणार? जाणून घ्या तज्ज्ञांचे संकेत

Feb 24, 2026 | 08:47 AM
“The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद; 55 पीडितांनी सांगितली कहाणी

“The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद; 55 पीडितांनी सांगितली कहाणी

Feb 24, 2026 | 08:43 AM
कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

Feb 24, 2026 | 08:37 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.