• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Elon Musk Launched Grokipedia Which Compete With Wikipedia Tech News Marathi

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

Grokipedia vs Wikipedia: एलन मस्कने अखेर Grokipedia लाँच केलं आहे. हे एक AI-आधारित ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया आहे. मस्कच्या या लाँचिंगने सर्वचजण हैराण झाले आहेत. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2025 | 12:49 PM
एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

एलन मस्कचा नवा धमाका! Grokipedia च्या एंट्रीने वाढवली Wikipedia ची धाकधूक, टेक वर्ल्डमध्ये उडवली खळबळ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • एलन मस्कने लाँच केलं Grokipedia!
  • लाँच होताच इंटरनेटवर उडाली खळबळ
  • Wikipedia ला टक्कर देण्यासाठी एलन मस्क सज्ज
सतत चर्चेत असणाऱ्या एलन मस्कची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा आता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा अ‍ॅपसाठी नाही. आता मस्कने एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. एलन मस्कने आता अधिकृतपणे Grokipedia लाँच केलं आहे. Wikipedia ला टक्कर देण्यासाठी AI-आधारित ऑनलाइन इनसाइक्लोपीडिया मस्कने लाँच केलं आहे. Grokipedia लाईव्ह झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्येच क्रॅश झाले होते. मात्र आता सर्वजण ऑल न्यू Grokipedia चा वापर करू शकणार आहेत. लाँचिंगनंतर काही तासांतच Grokipedia ची क्रेझ सुरु झाली आहे.

Gmail Data Leak: 183 मिलियन ईमेल पासवर्ड्स लीक! हॅकर्सपासून कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाऊंट? आत्ताच फॉलो करा या Tech Tips

काय आहे एलन मस्कचं नवं Grokipedia?

Grokipedia ला मस्कने Wikipedia चा एक चांगला पर्याय म्हणून सादर केलं आहे. हे नवं प्लॅटफॉर्म ChatGPT, Gemini किंवा मस्कच्या Grok चॅटबॉटपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करते. हे प्लॅटफॉर्म सामान्य संभाषणाच्या इंटरफेसऐवजी सर्च इंजिनप्रमाणे काम करते. या ठिकाणी युजर्सना केवळ एखाद्या विषयाचे नाव टाईप करायचे आहे. समजा, तुम्ही Paris टाइप केलं, तर तुम्हाला त्या शहराबद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

https://t.co/op5s4ZiSwh version 0.1 is now live. Version 1.0 will be 10X better, but even at 0.1 it’s better than Wikipedia imo. — Elon Musk (@elonmusk) October 28, 2025

Grokipedia चा वापर कसा करू शकता?

यूजर्स थेट Grokipedia.com ला भेट देऊन कोणत्याही विषयावरील माहिती शोधू शकणार आहेत. असं सांगितलं जात आहे की, अनेक आर्टिकल्सच्या खालील बाजूला एक नोट देखील पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये असं लिहीले असेल की, ‘The content is adapted from Wikipedia, licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.’ याचा अर्थ असा आहे की, Grokipedia वर आढळणारा बराच कंटेंट अजूनही Wikipedia वरून घेतला जात आहे.

OnePlus Ace 6: प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स एकाच ठिकाणी! वनप्लसचा नवा स्मार्टफोन लाँच, फ्लॅट AMOLED डिस्प्लेने सुसज्ज

सध्या Grokipedia कडे 8.85 लाख आर्टिकल्स आहेत, जे Wikipedia च्या तुलनेत अत्यंत कमी आहे. मात्र या नवीन प्लॅटफॉर्ममध्ये एक खासियत आहे. हे AI आणि कम्युनिटी दोन्हीकडील डेटा xAI एल्गोरिद्मद्वारे प्रोसेस करते, ज्यामुळे कंटेट अधिक अचूक आणि संरचित होतो. सध्या Grokipedia चे 0.1 वर्जन लाईव्ह आहे आणि यामध्ये सतत अपग्रेड केले जात आहे. मस्कने वचन दिलं आहे की, हे प्लॅटफॉर्म 1.0 वर्जनमध्ये 10 पट अधिक चांगला अनुभव देणार आहे. यूजर्स https://grokipedia.com वर जाऊन त्यांच्या X अकाऊंटने लॉगिन करू शकतात. याचा अद्याप कोणताही ऑफिशियल मोबाईल अ‍ॅप उपलब्ध नाही.

Wikipedia ला टक्कर देणार Grokipedia?

Wikimedia Foundation च्या प्रवक्त्या लॉरेन डिकिन्सन यांनी सांगितलं आहे की, Grokipedia ला देखील Wikipedia च्या अस्तित्वाची गरज आहे. Wikipedia ची नॉन-प्रॉफिट आणि Ad-Free पॉलिसी त्याला गेल्या अनेक दशकांपासून एक विश्वसनीय स्रोत बनवत आहे. त्यामुळे आता Grokipedia भविष्यात खरंच Wikipedia ला टक्कर देऊ शकणार का की हे प्लॅटफॉर्म केवळ एक AI-Powered वर्जनच राहिल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Elon musk launched grokipedia which compete with wikipedia tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
1

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर

Tech Tips: स्मार्ट ग्लासेस खरेदी करताय? थांबा, घाई नको! ‘हे’ फीचर्स दुर्लक्षित केले तर पश्चात्ताप होईल
2

Tech Tips: स्मार्ट ग्लासेस खरेदी करताय? थांबा, घाई नको! ‘हे’ फीचर्स दुर्लक्षित केले तर पश्चात्ताप होईल

15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!
3

15 कोटींहून अधिक युजर्सचा Data Leak! जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स अकाउंट्स धोक्यात, तात्काळ बदला पासवर्ड!

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास
4

Apple चा नवा AirTag लाँच! आधीपेक्षा जास्त रेंज, सिक्युरिटी आणि स्मार्ट ट्रॅकिंग… वाचा डिव्हाईसमध्ये काय आहे खास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रदर्शित!

Jan 28, 2026 | 08:29 AM
Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?

Antarctica Blood Falls : अंटार्टिकाच्या सफेद बर्फातून वाहणाऱ्या त्या लाल पाण्याचे रहस्य काय?

Jan 28, 2026 | 08:26 AM
Todays Gold-Silver Price: 24 तासांत 10 हजार रुपयांनी वाढले चांदीचे दर! 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

Todays Gold-Silver Price: 24 तासांत 10 हजार रुपयांनी वाढले चांदीचे दर! 24 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

Jan 28, 2026 | 08:26 AM
Bihar: मरणाच्या क्षणीही ‘कोणाचे देणे राहू नये’ ही चिंता; दुधाचे पैसे लिहून ठेवत शिक्षिकेने संपवले जीवन, डोळे पाणावणारी चिठ्ठी

Bihar: मरणाच्या क्षणीही ‘कोणाचे देणे राहू नये’ ही चिंता; दुधाचे पैसे लिहून ठेवत शिक्षिकेने संपवले जीवन, डोळे पाणावणारी चिठ्ठी

Jan 28, 2026 | 08:23 AM
Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Jan 28, 2026 | 08:19 AM
Peaceful Coexistence Day: शांततेचा नवा अध्याय! जाणून घ्या ‘आंतरराष्ट्रीय शांततापूर्ण सहअस्तित्व दिन’ का आहे खास

Peaceful Coexistence Day: शांततेचा नवा अध्याय! जाणून घ्या ‘आंतरराष्ट्रीय शांततापूर्ण सहअस्तित्व दिन’ का आहे खास

Jan 28, 2026 | 08:17 AM
चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार; उद्धव ठाकरे-वडेट्टीवार यांच्यात चर्चा

चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार; उद्धव ठाकरे-वडेट्टीवार यांच्यात चर्चा

Jan 28, 2026 | 08:09 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jan 27, 2026 | 06:57 PM
Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Jan 27, 2026 | 06:47 PM
Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Panhala Fort – पन्हाळा गडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरुन हिंदुत्ववादी आक्रमक

Jan 27, 2026 | 06:37 PM
Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Political News : जाती जातीत भांडण लावून स्वार्थ पाहणारा जरांगे कोणत्या बिळात लपले; नवनाथ वाघमारे यांची जहरी टीका

Jan 27, 2026 | 06:30 PM
Wardha : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Wardha : जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

Jan 27, 2026 | 06:23 PM
Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक

Sindhudurg News : “विरोधी वातावरण शांत करण्यासाठी भाजप नेत्यांच्या सभा” – वैभव नाईक

Jan 27, 2026 | 06:17 PM
Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष

Navi Mumbai: त्या वक्तव्यानंतर आता सहर शेख यांचे विकासावर लक्ष

Jan 27, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.