Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

Garena Free Fire Max Redeem Codes For 5 January 2026: फेडेड व्हिल नावाचा नवीन ईव्हेंट आता गेममध्ये लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अतिशय दुर्मिळ ईमोट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 05, 2026 | 08:55 AM
Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये फेडेड व्हिल इव्हेंट लाईव्ह
  • पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार 9 डायमंड्स
  • 10 पैकी 8 रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार प्लेअर्स
फ्री फायर मॅक्समध्ये जानेवारी 2026 साठी नवीन फेडेड व्हिल इव्हेंट आता सुरू झाला आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना मजेदार Puffer Ride Emote मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. ही या गेममधील एक्सक्लूसिव इमोट आहे. ही इमोट सामान्य गेम स्टोअरमध्ये मिळत नाही. ही इमोट मिळवण्यासाठी तुम्हाला इवेंटमध्ये सहभागी व्हावे लागते. हा या गेममधील एक लक रॉयल इव्हेंट आहे. यामधे रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना इन-गेम करेंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. डायमंड खर्च करून तुम्ही इवेंटमध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहात.

टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर

फ्री फायर मॅक्समध्ये नवीन फेडेड व्हिल इव्हेंट सुरू झाला आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना Puffer Ride Emote जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसं तर या इव्हेंटमध्ये 10 रिवॉर्ड्स उपलब्ध आहेत. मात्र प्लेअर्स केवळ 8 रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. त्यामुळे 10 पैकी 2 रिवॉर्ड्स प्लेअर्सना त्यांच्या लिस्टमधून काढून टाकावे लागणार आहेत. आता उरलेले 8 रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्पीनची किंमत

फेडेड व्हिल ईव्हेंटध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिननंतर डायमंड्सची संख्या वाढणार आहे. दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्स, तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 39 डायमंड्स, चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स आणि पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी 99 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. सहाव्यांदा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्स, सातव्यांदा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि आठव्यांदा स्पिन करण्यासाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

रिवॉर्ड्स

  • पफर राइड इमोट
  • x10 हार्ट्रोकर टोकन
  • x5 हार्ट्रोकर टोकन
  • x3 हार्ट्रोकर टोकन
  • x3 हार्ट्रोकर टोकन
  • x3 हार्ट्रोकर टोकन
  • x2 हार्ट्रोकर टोकन
  • हार्ट्रोकर स्पोर्ट्स कार

फ्री फायर मॅक्स ईव्हेंट कसा कराल अ‍ॅक्सेस?

  • सर्वात आधी फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला गेममध्ये लाईव्ह असणाऱ्या ईव्हेंटची यादी पाहायला मिळणार आहे.
  • इथे फेडेड व्हिल ईव्हेंट देखील आहे. यावर क्लिक करून तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFPLUJEHBSVB
  • FFAC2YXE6RF2
  • FFICJGW9NKYT
  • XF4SWKCH6KY4
  • FFEV0SQPFDZ9
  • FFPSTXV5FRDM
  • FFX4QKNFSM9Y
  • FFXMTK9QFFX9
  • FFW2Y7NQFV9S
  • FFICMCPSBN9CU
  • FFMCF8XLVNKC
  • FFMC2SJLKXSB
  • FFPLUFBVSLOT
  • FFTILM659TYL
  • FFML9KGFS5LM
  • FFPLZJUDKPTJ
  • FFGYBGD8H1H4
  • XZJZE25WEFJJ
  • FFCMCPSJ99S3
  • FF9MJ31CXKRG
  • UVX9PYZV54AC
  • FF2VC3DENRF5
  • FFCO8BS5JW2D
  • FF10JA1YZNYN
  • FF11DAKX4WHV
  • FF119MB3PFA5
  • FF11NJN5YS3E
  • FF1164XNJZ2V
  • FFICJGW9NKYT
  • FFPLOJEUFHSI

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Faded wheel event started in free fire max players will get chance to win puffer ride emote tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.