Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही…

Garena Free Max Redeem Codes For 24 November 2025: फ्री फायर मॅक्समध्ये पुन्हा एकदा एका नव्या ईव्हेंटचे आगमन झाले आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रिमियम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 24, 2025 | 09:26 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही...

Free Fire Max: गेममध्ये सुरू झाला Faded Wheel इव्हेंट, प्लेअर्सना फ्री मिळणार प्रीमियम Carnival Funk Emote आणि बरंच काही...

Follow Us
Close
Follow Us:
  • इव्हेंटमध्ये लूट बॉक्ससह विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी
  • Carnival Funk इव्हेंट आजपासून लाईव्ह
  • प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढणार
गरेनाच्या मालकीच्या असलेल्या Free Fire Max या बॅटल ग्राउंड गेममध्ये प्लेयर्ससाठी एक नवा इव्हेंट सुरू करण्यात आला आहे. हा इव्हेंट Carnival Funk या नावाने सुरू करण्यात आला असून तो अतिशय खास आहे. कारण या इव्हेंट मध्ये प्लेअर्सना स्पेशल फंकी इमोट रिवॉर्ड म्हणून जिंकण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना लूट बॉक्स, सुपर लॅग पॉकेट, वेपन लूट क्रेट आणि खास बॅकपॅक सारखे आइटम्स देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. गेम डेवलपर गरेनाने असा दावा केला आहे की हा ईव्हेंट विशेषत: गेमर्सना नवीन आयटम जिंकण्याची संधी मिळावी यासाठी सुरू करण्यात आला आहे. या इव्हेंटमुळे प्लेअर प्लेयर्सना प्रीमियम आयटम्स मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे आणि यामुळे गेमचा अनुभव देखील अधिक चांगला होणार आहे.

मॅक मॅनिफेस्ट मुंबई २०२५चे यशस्वी समापन; अॅनिमेशन, VFX, गेमिंग आणि डिजिटल कंटेंट क्षेत्रात करिअर घडवण्यास मोठी प्रेरणा

Carnival Funk Event

फ्री फायर मॅक्समध्ये Carnival Funk इव्हेंट आजपासून लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट प्लेयरसाठी पुढील पंधरा ते वीस दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. या इव्हेंटदरम्यान स्पिन करून प्लेयर्सना कार्निवल फंक इमोट, एन्हांस हॅमर, लूट बॉक्स-एग्हंटर आणि टीम बूस्टरसारखे आइटम क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, पॅराशूट स्किन आणि सुपर-लॅग पॉकेट देखील जिंकण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

रिवॉर्ड लिस्ट

  • कार्निवल फंक इमोट
  • इनहांस हॅमर
  • स्टर्लिंग फ्युटर्नेटिक वेपन लूट क्रेट
  • लूट बॉक्स-एगहंटर
  • सुपर लेग पॉकेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • पॅराशूट-स्कोप-इन
  • चीता वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर
  • बॅकपॅक-स्केटर गॅझेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार?

फ्री फायर मॅक्समध्ये सुरू झालेला हा इव्हेंट एक Faded Wheel इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये रिव्हर्स जिंकण्यासाठी प्लेअर्सना आधी दोन आयटमची निवड करावी लागणार आहे, ज्यांना तुम्हाला क्लेम करायची इच्छा नाही. यानंतर हे आयटम रिवॉर्ड लिस्टमधून हटवले जाणार आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवर स्पिन बटन पाहायला मिळेल. स्पिन करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.

Amazon Vs Flipkart: ब्लॅक फ्राइडे सेलमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मवर स्वस्त मिळणार iPhone 17 Pro? जाणून घ्या सविस्तर

फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोन मध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता गेम मधील स्टोअर सेक्शनवर जा.
  • आता तुम्हाला टॉपला Carnival Funk इवेंट पाहायला मिळणार आहे, या बॅनरवर टॅप करा.
  • आता यामधील असे आयटम सिलेक्ट करा जे तुम्हाला क्लेम करायचे नाहीयेत.
  • आता हे आयटम लिस्टमधून हटवले जाणार आहेत.
  • आता तुम्हाला स्पिन बटन पाहायला मिळेल या स्पिन बटनवर टॅप करा.
  • अशा पद्धतीने तुम्ही स्पिन करून रेकॉर्ड जिंकू शकणार आहात.
  • या इव्हेंटमध्ये एकदा क्लेम केलेले रिवार्ड पुन्हा प्रेम केले जाऊ शकत नाहीत. प्रत्येक स्पिननंतर डायमंडची संख्या वाढत जाणार आहे.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • F7A1S5D9F2G6H3J7
  • F3H8J4K1L7P5O2I9
  • F6Q1W5E9R3T7Y2U4
  • F2Q7W1E5R9T3Y6U4
  • F9S2D6F3G7H1J4K8
  • F5A9S3D7F1G4H8J2
  • F8S3D7F4G1H5J9K2
  • F1L5P9O3I7U2Y4T8
  • F1Z5X9C3V7B2N6M8
  • F6Z1X5C2V8B4N9M3
  • F2Z6X3C7V1B5N8M4
  • F5H9J1K8L4P2O6I3
  • F4Q8W2E6R1T5Y9U3
  • F3L7P2O6I4U8Y1T5
  • F9A4S8D2F6G3H7J1

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Faded wheel event started in free fire players will get chance to win premium carnival funk emote tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:26 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क
1

केबल हटवली आणि जगाला जोडलं! Bluetooth च्या नावाचा आणि लोगोचा ‘हा’ रंजक इतिहास करेल तुम्हाला थक्क

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स
2

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण
3

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
4

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.