Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रॅफिक, गर्दी, वारा काहीही असो; WhatsApp कॉलमध्ये आवाज येणार अगदी स्पष्ट… नव्या फीचरमुळे यूजर्सचा अनुभव होणार स्मार्ट

WhatsApp Noise Cancellation: व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी कॉलिंग अनुभव अधिक चांगला करण्यासाठी नवीन फीचर आणत आहे. या फीचरमुळे व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलदरम्यान अनावश्यक आवाज कमी होऊन संभाषण अधिक स्पष्ट ऐकू येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2026 | 02:34 PM
ट्रॅफिक, गर्दी, वारा काहीही असो; WhatsApp कॉलमध्ये आवाज येणार अगदी स्पष्ट... नव्या फीचरमुळे यूजर्सचा अनुभव होणार स्मार्ट

ट्रॅफिक, गर्दी, वारा काहीही असो; WhatsApp कॉलमध्ये आवाज येणार अगदी स्पष्ट... नव्या फीचरमुळे यूजर्सचा अनुभव होणार स्मार्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हॉट्सअ‍ॅप नॉइज कँसलेशन फीचर सध्या अँड्रॉईड बीटा वर्जन 2.26.14.1 वापरणाऱ्या निवडक यूजर्सना उपलब्ध झाले आहे.
  • कॉलदरम्यान नॉइज कँसलेशन आपोआप सुरू होते आणि रिअल-टाइममध्ये बॅकग्राउंड आवाज फिल्टर करते.
  • प्रवासात किंवा गोंगाटाच्या ठिकाणी कॉल करणाऱ्यांसाठी हे फीचर विशेष उपयुक्त ठरणार आहे.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नॉइज कँसिलेशन (Noise Cancellation) फीचर जोडण्यात आले आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल दरम्यान बॅकग्राऊंडमधील आवाज कमी होणार आहे. सध्या कंपनीचे हे नवीन फीचर केवळ अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. असं सांगितलं जात आहे की, लवकरच सर्व यूजर्सना या नवीन फीचरचा वापर करता येणार आहे.

BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत

व्हॉट्सअ‍ॅप नॉइज कँसलेशन फीचर

व्हॉट्सअ‍ॅप नॉइज कँसलेशन फीचर कॉलदरम्यान आजूबाजूचा गोंधळ जसे ट्रॅफिक, हवा किंवा गर्दीचा आवाज फिल्टर करतो. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रोसेस रियल-टाइममध्ये पूर्ण होते आणि कॉलवर बोलताना समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू जातो. कंपनीने संगितलं आहे की, या नवीन फीचर कॉलिंगची क्वालिटी सुधारणार आहे.

कोणत्या यूजर्सना मिळणार नवं व्हॉट्सअ‍ॅप नॉइज कँसलेशन फीचर?

रिपोर्ट्सनुसार, हे नवीन फीचर सध्या निवडक अँड्रॉईड बीटा यूजर्ससाठी सुरु करण्यात आले आहे. विशेषत: ज्या यूजर्सकडे व्हॉट्सअ‍ॅपचे बीटा वर्जन 2.26.14.1 आहे, त्या यूजर्सना या नवीन फीचरचा वापर करण्याची सुविधा मिळणार आहे. येणाऱ्या काळात हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कसं काम करतं नवं व्हॉट्सअ‍ॅप फीचर?

व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगदरम्यान नवं फीचर आपोआप अ‍ॅक्टिव्ह होते. त्यामुळे प्रत्येक कॉलिंगदरम्यान यूजर्सना हे फीचर सुरु करण्याची गरज भासत नाही. कॉलिंग स्क्रीनवर याचा पर्याय देण्यात आला आहे. आवश्यकता नसेल तर यूजर्स हे फीचर बंद करू शकणार आहेत. अधिक चांगला अनुभव पाहिजे असेल तर कॉलवर बोलणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी व्हॉट्सअ‍ॅप नॉइज कँसलेशन फीचरचा वापर करणं गरजेचं आहे. जर केवळ एकच यूजर या फीचरचा वापर करत असेल तर केवळ त्याचाच आवाज स्पष्टपणे ऐकू जाणार आहे. समोरील व्यक्तीच्या व्हॉईस क्वालिटीमध्ये कोणताही बदल होणार नाही.

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

कोणत्या यूजर्सना होणार नव्या फीचरचा फायदा?

हे फीचर अशा लोकांसाठी उपयोगी ठरणार आहे, जे लोक वारंवार प्रवास करतात किंवा गोंगाटाच्या ठिकाणी कॉल करतात. आता रस्ता, बाजार, गर्दीच्या ठिकाणी हे फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कंपनीचे हे नवीन फीचर सर्व यूजर्ससाठी कधी उपलब्ध केले जाईल, याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.

Web Title: Whatsapp brings noise cancellation feature for clearer voice and video calls tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Petrol-Diesel News : कुठे टँकरच पोहोचला नाही, तर कुठे पेट्रोल मिळण्याचे वांदे! पेट्रोल पंपावर लोकांच्या लांबच लांब रांगा
1

Petrol-Diesel News : कुठे टँकरच पोहोचला नाही, तर कुठे पेट्रोल मिळण्याचे वांदे! पेट्रोल पंपावर लोकांच्या लांबच लांब रांगा

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर
2

Cockroach Janta Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘Withheld’ आणि ‘Suspend’ मध्ये फरक काय? जाणून घ्या सविस्तर

Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स
3

Free Fire Max: गेममध्ये MOCO Store ची धमाकेदार एंट्री! ब्रिस्क गॅल्प आणि लक रॉयल व्हाउचरसह जिंका हे रिवॉर्ड्स

Gmail मधील बगमुळे युजर्स हैराण! अनेकांना ईमेल उघडताच येईना, नेमकं काय घडलं?
4

Gmail मधील बगमुळे युजर्स हैराण! अनेकांना ईमेल उघडताच येईना, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.