Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी असा एक रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे, ज्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2026 | 12:06 PM
Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

Jio Recharge Plan: काय सांगता! केवळ 28 दिवस नाही तर संपूर्ण महिनाभर मिळणार रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • 339 रुपयांच्या प्लानमध्ये पूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी, दररोज 1.5GB डेटा आणि 100 एसएमएस मिळतात.
  • ग्राहकाने ज्या तारखेला रिचार्ज केले त्याच तारखेला पुढील महिन्यात प्लान संपतो.
  • या प्लानमध्ये 5G डेटा नसला तरी 18 महिन्यांचे गूगल जेमिनी प्रो फायदे दिले जात आहेत.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेली रिलाअंस जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी अतिशय खास ठरणार आहे, कारण या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची नाही तर संपूर्ण महिन्याची म्हणजेच 30 किंवा 31 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. अनेकदा यूजर्स तक्रार करतात की, रिचार्ज प्लॅनमध्ये केवळ 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. यूजर्सची हीच तक्रार लक्षात घेऊन आता कंपनी संपूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर करणारा कॅलेंडर मंथ प्लॅन घेऊन आली आहे. हा प्लॅन देशभरातील सर्व यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. तसेच जास्तीची व्हॅलिडीटी देखील मिळणार आहे.

गेमर्ससाठी Oppo चा धमाका! 8000mAh बॅटरीसह नवे स्मार्टफोन्स लाँच, किंमत आणि फीचर्स पाहून चकित व्हाल

नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत आणि फायदे

कंपनीने त्यांचा नवीन कॅलेंडर मंथ प्लॅन 339 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 1.5GB डेली डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये जिओटिव्ही, जिओटिव्ही एआय क्लाउड सब्सक्रिप्शन देखील ऑफर केले जाणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये कोणतेही ओटीटी फायदे ऑफर केले जाणार नाहीत. त्यामुळे हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत फायदे मिळणार नाहीत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

नव्या प्लॅनमध्ये मिळणार इतकी व्हॅलिडीटी

कंपनीच्या नवीन रिचार्ज प्लॅनमधील सर्वात मोठा फायदा म्हणजेच महिना 30 दिवसांचा असो किंवा 31 दिवसांचा, यूजर्सना संपूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 एप्रिल रोजी रिचार्ज केले तर पुढील रिचार्ज 5 मे रोजी होईल आणि जर तुम्ही 5 मे रोजी रिचार्ज केले तर पुढील रिचार्ज 5 जून रोजी होईल. काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की, एप्रिल महिना 30 दिवसांचा आहे आणि मे महिना 31 दिवसांचा आहे. मात्र दोन्ही रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.

गूगल जेमिनी प्रो प्लॅन मिळणार मोफत

जिओच्या 339 रुपयांच्या या प्लॅनमध्ये गूगल जेमिनी प्रो प्लॅन देखील मोफत मिळणार आहे, ज्याची किंमत 35100 रुपये आहे. यासोबतच 5000 जीबी क्लाउड स्टोरेज, नॅनो बनाना सह इतर फायदे देखील मिळणार आहेत.

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

5जी डेटा मिळणार नाही

रिलायंस जियोच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 5जी डेटा ऑफर केला जाणार नाही, कारण या प्लॅनमध्ये यूजर्सना 1.5 जीबी डेली डेटा ऑफर केला जाणार आहे. जिओ आपला 5G डेटा फक्त त्याच प्लॅन्समध्ये देते, ज्यामध्ये दररोज 2GB किंवा त्याहून अधिक डेटा मिळतो.

Web Title: Jio launches calendar month recharge plan worth rupees 339 users will get full month validity and extra benefits tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
4

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.