
Free Fire Max: केवळ इतक्या डायमंड्समध्ये क्लेम करा प्रिमियम ईमोट्स; गेममध्ये नवीन स्टेप अप ईव्हेंट सुरू
फ्री फायर मॅक्सचा स्टेप अप हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अंब्रेला गो आणि शॉवर टाईम सारख्या ईमोट्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे ईमोट्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. तसेच या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स टायगर बॉक्सर, जॅम सेशन्स वेपन लूट क्रेट आणि गोल्ड रॉयल वाउचर सारखे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
BGMI गेमर्ससाठी खुशखबर! लॉगिनसाठी आता पासवर्डची गरज नाही, WhatsApp करणार मदत