Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Bang Diwali Sale: Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त

Flipkart Big Bang Diwali सेलमध्ये Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सूट! 7,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसरसह हा फोन फक्त ₹22,999 मध्ये उपलब्ध.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 16, 2025 | 02:44 PM
flipkart (फोटो सौजन्य social media)

flipkart (फोटो सौजन्य social media)

Follow Us
Follow Us:

Flipkart च्या Big Bang Diwali सुरु झाला आहे. या सेलमध्ये Realme P4 Pro 5G स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे. अलीकडेच लॉन्च झालेला हा फोन आता फेस्टिव्हल सेलमध्ये कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया किंमत आणि ऑफर्स काय?

Vivo Pad 5e: मोठी स्क्रीन आणि दमदार बॅटरी! Vivo च्या नवीन टॅबलेटने बाजारात केली एंट्री

किंमत आणि ऑफर्स:
Realme P4 Pro 5G चा 8GB + 128GB या मोबाईलची लाँच किंमत ₹24,999 रुपये आहे. याला फ्लिपकार्टवर ₹22,999 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. निवडक बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास ₹2,000 पर्यंत सूट मिळू शकते. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुन्या फोनवर ₹17,650 पर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.

या फोनचे फीचर्स:

  • डिस्प्ले: 6.8 इंच AMOLED, 144Hz रिफ्रेश रेट, 6,500 निट्स ब्राइटनेस
  • प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7 Gen 4
  • ऑपरेटिंग सिस्टम: Android 15 आधारित Realme UI 6.0
कॅमेरा:
  • मागील: 50MP प्रायमरी (f/1.8) + 8MP अल्ट्रावाइड (f/2.2)
  • समोरील: 50MP सेल्फी कॅमेरा (f/2.4)
  • बॅटरी: 7,000mAh, 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • कनेक्टिव्हिटी: ड्युअल 5G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS, Type-C
  • रेटिंग: IP65/IP66 धूळ व पाण्यापासून संरक्षण
यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक

यंदाच्या दिवाळीत केवळ घरच नाही तर तुमच्या स्मार्टफोन देखील स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. आपण रोज स्मार्टफोन वापरतो. त्यामध्ये अनेक व्हिडिओ, फोटोज आणि निरुपयोगी ॲप्स साठवून ठेवलेले असतात. आता हे सर्व ॲप्स स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. फोनची बाहेरून स्वच्छता आपण नेहमीच करतो. पण आता फोनची आतून स्वच्छता करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील तुमच्या घरासोबत फोन देखील स्वच्छ करा आणि यासाठी आता आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन अगदी नव्यासारखा चमकवू शकता. ही स्वच्छता केवळ बाहेरूनच नाही तर फोनच्या आतून देखील होणार आहे.

ॲप्स डिलीट करा

काही वेळा आपण एखाद्या कामासाठी फोनमध्ये ॲप्स डाऊनलोड करतो. पण एक दोनदा वापर केल्यानंतर या ॲप्सचा वापर केला जात नाही. परंतु हे ॲप्स फोनमध्ये तसेच राहतात आणि यामुळे फोनचा स्टोरेज वाढतं. तसेच तुमचा डेटा देखील या ॲप्सकडे जात राहतो. यामुळे आता वेळ आली आहे की तुम्ही हे ॲप डिलीट करा आणि ज्यामुळे तुमच्या फोनचं स्टोरेज देखील रिकामं होईल आणि फोन हँग देखील होणार नाही.

लवकरच येतोय Nothing Phone 3a Lite! BIS वर झाला मोठा खुलासा, किंमत सर्वात कमी

Web Title: Flipkart big bang diwali sale huge discount on realme p4 pro 5g

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • flipkart
  • realme
  • Tech News

संबंधित बातम्या

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
1

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
2

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
3

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.