Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

Flipkart Big Billion Days 2026: फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या द बिग बिलियन डेज सेलला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या तासातील अगदी पहिल्याच मिनिटाला एकाच वेळी 63 लाख यूजर्सची नोंद करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2026 | 03:39 PM
Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

Flipkart Sale: बिग बिलियन डेजमध्ये ग्राहकांची झुंबड; पहिल्या मिनिटात 63 लाख यूजर्सची नोंद, या प्रोडक्ट्सना सर्वाधिक मागणी

Follow Us
Follow Us:
  • बिग बिलियन डेजला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद
  • पहिल्या तासात प्रत्येक 15 व्या भारतीय ऑनलाइन खरेदीदाराने फ्लिपकार्टला भेट दिली
  • नवीन ग्राहकांची संख्या देखील 34 टक्क्यांनी वाढली
Flipkart Sale 2026: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ‘द बिग बिलियन डेज’ सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह विविध प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बिलियन डेजला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. फ्लिपकार्टने आपल्या 13 व्या आवृत्तीच्या पहिल्या तासातील अगदी पहिल्याच मिनिटाला एकाच वेळी 63 लाख यूजर्सची नोंद केली. त्यामुळे फ्लिपकार्टच्या यंदाच्या बिग बिलियन डेज सेलला ग्राहकांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय

फ्लिपकार्ट द बिग बिलियन डेज सेलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

पहिल्या तासात प्रत्येक 15 व्या भारतीय ऑनलाइन खरेदीदाराने फ्लिपकार्टला भेट दिली असल्याची माहिती आहे. एखाद्या सामान्य तासाच्या तुलनेत, सेलदरम्यान या प्लॅटफॉर्मवर 6 पट अधिक भारतीयांनी खरेदी केली. तसेच नवीन ग्राहकांची संख्या देखील 34 टक्क्यांनी वाढली. फ्लिपकार्ट प्लस, ब्लॅक सदस्य आणि फ्लिपकार्ट को-ब्रँड कार्ड सदस्यांसाठी हा सेल 24 तासांआधीच म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी सुरु झाला होता.

फ्लिपकार्ट द बिग बिलियन डेज सेलदरम्यान ग्राहकांनी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, मोठे डिव्हाईस, सौंदर्य प्रसाधने, जीवनशैली आणि घरासाठीच्या वस्तूंची सर्वाधिक खरेदी केली. सेल सुरु झाल्यानंतरच पहिला तास एक प्रबळ संकेत आहे की भारतात सणासुदीच्या ऑनलाइन खरेदीची मुळे खोलवर रुजवली आहेत. फ्लिपकार्ट देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना सेवा प्रदान करत आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

सेलमध्ये या प्रोडक्ट्सची मागणी

प्रीमियम आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना सेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. परवडणाऱ्या किमतींमुळे स्मार्टफोनच्या खरेदीत स्पष्ट वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. चारपैकी एका ग्राहकाने उत्पादन एक्सचेंजचा पर्याय निवडला. तर, तीनपैकी एकाने नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडल्याची माहिती आहे. एंट्री-लेव्हल 5जी मॉडेल्सच्या किमतींमुळेही त्यांची जोरदार विक्री झाली.

पहिल्या तासात मोठ्या उपकरणांच्या विक्रीत वार्षिक तुलनेत 30 टक्के वाढ झाली. यामध्ये एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन यांसारख्या प्रोड्क्ट्सची मोठी मागणी पाहायला मिळाली. टॅब्लेटच्या विक्रीत वार्षिक 73 टक्के वाढ झाली. पहिल्या तासात सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीत वर्ष-दर-वर्ष 42 टक्के वाढ दिसून आली. यामध्ये पुरुषांचे ग्रूमिंग आणि सेल्फ-केअर उत्पादने आघाडीवर होते. सेलच्या उच्चांकाच्या वेळी, फ्लिपकार्ट दर मिनिटाला पुरुषांच्या परफ्यूमच्या 1600 हून अधिक युनिट्सची विक्री झाली.

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

फ्लिपकार्ट मिनिट्सवर वाढली ग्राहकांची संख्या

फ्लिपकार्ट मिनिट्सवर देखील ऑर्डरच्या संख्येत 3.5 पट वाढ झाली. नवीन ग्राहकांची संख्या 11 पटीने वाढल्याचे सांगितलं जात आहे. प्रीमियम इलेक्ट्रॉनिक्स, ग्रूमिंग आणि वेअरेबल्सच्या मागणीत देखील वाढ झाली. अर्ली ॲक्सेस दरम्यान फ्लिपकार्ट मिनिट्सच्या साहाय्याने नवी दिल्लीतील एका ग्राहकापर्यंत आयफोन 17 केवळ 3.4 मिनिटांत पोहोचला. तर एअर फ्रायर्स, लॅपटॉप्स आणि एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह्सची मागणी देखील वाढली.

Web Title: Flipkart big billion days sale sees massive response with 6 3 million users in the first minute hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर
1

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री
2

पुन्हा होणार धमाका! Apple ने केली नव्या ऑक्टोबर ईव्हेंटची घोषणा, होमपॉड मिनी अन् ॲपल टिव्हीची होऊ शकते एंट्री

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
3

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
4

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.