Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Big Saving Days Sale: सुरु झालाय फ्लिपकार्ट सेल, iPhone पासून स्मार्ट टिव्हीपर्यंत सर्व काही खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये

यंदाच्या होळी सणाला नवीन फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरु असणाऱ्या सेलचा फायदा घेऊ शकता. तुम्ही या सेलमधून फोन खरेदी करून खूप पैसे वाचवू शकता. फोन्सशिवाय इतर प्रोडक्ट्सवर देखील डिस्काऊंट दिल जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2025 | 12:55 PM
Flipkart Big Saving Days Sale: सुरु झालाय फ्लिपकार्ट सेल, iPhone पासून स्मार्ट टिव्हीपर्यंत सर्व काही खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये

Flipkart Big Saving Days Sale: सुरु झालाय फ्लिपकार्ट सेल, iPhone पासून स्मार्ट टिव्हीपर्यंत सर्व काही खरेदी करा तुमच्या बजेटमध्ये

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय आणि आघाडीच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म प्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरु झाला आहे. हा सेल आज 7 मार्चपासून सुरु झाला आहे. या सेलची शेवटची तारीख 13 मार्च आहे. म्हणजेच हा सेल 7 दिवस सुरु राहणार आहे. या सेलमध्ये तुम्ही होळीची शॉपिंग देखील करू शकता. त्यामुळे फ्लिपकार्टवर सुरु असणाऱ्या या सेलला बिग सेव्हिंग डेज सेलसोबतच फ्लिपकार्ट होळी सेल देखील म्हटलं जाऊ शकतं.

MWC 2025: Camon 40 सिरीजचं ईव्हेंटमध्ये अनावरण, वन टॅप बटन आणि AI फीचर्सने सुसज्ज

फ्लिपकार्ट सेलमध्ये, तुम्हाला स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर गॅझेट्ससह अनेक डिव्हाईसवर उत्तम सूट मिळू शकेल. ज्यांना त्यांचा स्मार्टफोन, लॅपटॉप अपग्रेड करायचा आहे किंवा नवीन गॅझेट खरेदी करायचे असेल, त्यांना या सेलमध्ये उत्तम डील मिळवण्याची संधी आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

फ्लिपकार्टवर हा सेल आता लाईव्ह झाला आहे. त्यामुळे तुम्हाला आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्ससह कपडे, होम अप्लायंसेस आणि गॅझेट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये खरेदी करून तुम्ही मोठी बचत करू शकता. तुम्ही ज्या वस्तू आतापर्यंत तुमच्या कार्टमध्ये आणि My Wishlist मध्ये अ‍ॅड केल्या असतील त्या आता खरेदी करण्याची वेळ आली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला iPhone 16 सीरीज, सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीज आणि नथिंग फोन 2a प्लस हे स्मार्टफोन्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Flipkart Big Saving Days Sale 2025 बँक डिस्काउंट

खरेदी अधिक आकर्षक बनवण्यासाठी फ्लिपकार्टने एचडीएफसी आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डधारकांना 10% त्वरित सूट मिळेल, तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 5% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, उत्तम एक्सचेंज डील देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे ब्रँडेड डिव्हाईस स्वस्त दरात खरेदी करता येतील आणि खरेदीचा अनुभव आणखी चांगला होईल.

इतर प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स

हा सेल केवळ इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स पुरताच मर्यादित नाही, ग्राहक लाईफस्टाईल प्रोडक्ट्सवर देखील उत्तम ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. फॅशन प्रेमींना त्यांच्या खरेदीवर 60% पर्यंत टॉप ब्रँडचे हँडबॅग्ज खरेदी करता येणार आहेत. इतकेच नाही तर पर्सनल केयर आइटम्सवर 65% पर्यंत सूट मिळेल.

Nothing Phone (3a): युनिक डिझाइन आणि जबरदस्त कॅमेरा… Nothing स्मार्टफोन्सची भारतात एंट्री, किंमत तुमच्या बजेटमध्ये

स्मार्टफोन्सवरील डिल्सबद्दल जाणून घ्या

फ्लिपकार्टच्या या सेल दरम्यान, iPhone 16 ज्याची मूळ किंमत 79,900 रुपये आहे, तो 68,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. अशाप्रकारे, कंपनी या आयफोनच्या खरेदीवर 10,901 रुपयांची सूट देत आहे. या सेल दरम्यान, Galaxy S24 हा 52,999 रुपयांना खरेदी करता येईल आणि त्याच्या प्लस व्हेरिअंटसाठी फक्त 2,000 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. सेलमध्ये Nothing Phone 2a आणि Phone 2a Plus वरही चांगले डिस्काउंट मिळत आहेत. सर्व ऑफर्सनंतर दोन्ही फोन अनुक्रमे 19,999 रुपये आणि 25,499 रुपयांना खरेदी करता येतील. याशिवाय, Moto Edge 50, Moto G85 आणि Poco X6 Pro यासह अनेक मॉडेल्सवर उत्तम सूट मिळू शकते.

Web Title: Flipkart big saving days sale starts on march 7 big discounts smartphone smart tv and more tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.