Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स

Flipkart Sale 2025: फ्लिपकार्टवर पुन्हा एकदा ग्राहकांसाठी एक नवीन सेल सुरु झाला आहे. हा सेल म्हणजे ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये कोणत्या ऑफर्स असतील, पाहूया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 05, 2025 | 10:35 AM
Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स

Flipkart Buy Buy 2025 Sale: ऑफर्सचा धमाका अजूनही सुरुच! स्मार्टफोन्सच्या खरेदीवर करा हजारो रुपयांची बचत, या आहेत पैसा वसून डिल्स

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्लिपकार्ट सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करा तगडे फोन्स
  • टॉप स्मार्टफोन ब्रँड्सची किंमत झाली कमी
  • फ्लिपकार्टने जाहीर केली जबरदस्त ऑफर्सची यादी
Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरु असलेला ब्लॅक फ्रायडे अखेर संपला आहे. सेल संपला असला तरी देखील भारतातील फेस्टिव्ह शॉपिंगचा उत्साह अजूनही कायम आहे. याच कारणामुळे आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा एक नवीन सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्ट बाय बाय 2025 सेल आजपासून म्हणजेच 5 डिसेंबरपासून सुरु झाला आहे. तर 4 डिसेंबर रोजी फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना या सेलचा एक्सेस देण्यात आला होता. हा सेल 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. 6 दिवस सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, ऑडियो प्रोडक्ट्स आणि अनेक टेक गॅझेट्सवर धमाकेदार ऑफर्स मिळणार आहेत. जर तुम्ही यावर्षी सेलमध्ये नवीन गॅझेट खरेदी केले नसेल तर तुम्ही फ्लिपकार्ट बाय बाय 2025 सेलची ही संधी गमावू नका.

Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

बेस्ट स्मार्टफोन डील्स

फ्लिपकार्टने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर Apple आणि Samsung च्या स्मार्टफोन्सवरील डिल्स टिझ केल्या आहेत. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट मिळणार आहे. iPhone 16 भारतात 69,900 रुपयांच्या किंमतीत लाँच प्लॅटफॉर्मवर लिस्ट आहे. मात्र सेलमध्ये हा आयफोन 55,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना या आयफोनच्या खरेदीवर 14 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. Samsung Galaxy S24 (Snapdragon 8 Gen 3) हा व्हेरिअंट 74,999 रुपयांच्या किंमतीत प्लॅटफॉर्मवर लिस्ट आहे. मात्र सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत 40,999 रुपये झाली आहे. Samsung Galaxy S24 स्मार्टफोन इतक्या मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करणं एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही. (फोटो सौजन्य – X) 

Say bye‑bye to 2025 and BUY‑BUY everything you love! Flipkart’s BUY‑BUY 2025 Sale is here with mind‑blowing deals on Smartphones, electronics, appliances and fashion.
Sale starts December 5th, don’t miss it! pic.twitter.com/c7p1kWm3zG
— Flipkart (@Flipkart) December 1, 2025

Nothing Phone 3 सीरीजवर देखील जबरदस्त प्राइस कट

लंडन बेस्ड कंपनी Nothing ने कन्फर्म केलं आहे की, Phone 3 सीरीजवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. Nothing Phone 3 स्मार्टफोन 49,999 रुपयांत आणि Nothing Phone 3a Pro स्मार्टफोन 26,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. Phone 3a आणि CMF Phone 2 Pro वर देखील आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.

Tech Tips: Google Pay मध्ये डेबिट कार्डशिवाय बदलायचा UPI पिन? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

फ्लिपकार्ट बाय बाय 2025 सेलमध्ये महागडे फ्लॅगशिप स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्यची संधी मिळणार आहे. याशिवाय बजेट आणि मिड-रेंज यूजर्ससाठी प्रचंड बँक ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. एक्स्ट्रा कॅशबॅक आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेण्याची संधी देखील यूजर्सना मिळणार आहे. Flipkart Buy Buy 2025 Sale टेक लवर्ससाठी या वर्षातील शेवटची मोठी डिल असणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल iPhone 16, Galaxy S24 आणि Nothing Phone 3 सारख्या डिव्हाईसवर मोठ्या ऑफर्स मिळणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सेलमध्ये कोणत्या कॅटेगरीवर सर्वाधिक डिस्काउंट मिळतो?

    Ans: मोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फॅशन, स्मार्टवॉचेस आणि टीव्हीवर सर्वात जास्त ऑफर्स दिसतात.

  • Que: फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना काय फायदे मिळतात?

    Ans: प्लस मेंबर्सना सेलवर अर्ली अॅक्सेस, फ्री डिलिव्हरी आणि अतिरिक्त कॉइन्स मिळतात.

  • Que: फोन खरेदीवर एक्सचेंज ऑफर कशी मिळते?

    Ans: तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीत असेल तर डिलिव्हरी बॉय त्याची व्हेरिफिकेशन करतो आणि त्यानुसार एक्सचेंज व्हॅल्यू लागू होते.

Web Title: Flipkart buy buy 2025 sale starts buyers will get huge discount on smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी
1

Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

धर्मेंद्र, ऑपरेशन सिंदूर, IPL…भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक काय Search केले? Google ने दिली A To Z माहिती
2

धर्मेंद्र, ऑपरेशन सिंदूर, IPL…भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक काय Search केले? Google ने दिली A To Z माहिती

मार्केटमध्ये खळबळ! Realme ने लॉंच केला ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन; किंमत पाहून म्हणाल…
3

मार्केटमध्ये खळबळ! Realme ने लॉंच केला ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन; किंमत पाहून म्हणाल…

डिग्री नाही, कौशल्ये महत्वाचे… Zoho कंपनी पदवी नसलेल्या तरुणांना देणार नोकरी; श्रीधर वेम्बू यांनी पालकांनाही दिल्ला सल्ला
4

डिग्री नाही, कौशल्ये महत्वाचे… Zoho कंपनी पदवी नसलेल्या तरुणांना देणार नोकरी; श्रीधर वेम्बू यांनी पालकांनाही दिल्ला सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.