Free Fire Max: क्रिसमसच्या मूहूर्तावर गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री, प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी
फ्री फायर मॅक्स फ्रॉस्टी सीझन एक टास्क बेस्ड इव्हेंट आहे. म्हणजेच प्लेयर्सना रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी काही टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. यामध्ये विंटर बोन्स आणि सँटा चॉईस गन स्किन मिळणार आहे. याशिवाय, या इव्हेंटमध्ये प्लेअर्स पॅन-स्वीट ड्रीम्स स्किन देखील क्लेम करू शकतात. (फोटो सौजन्य – YouTube)






