Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…

Flipkart Sale 2026: नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या फ्रीडम सेल 2026 ची घोषणा केली असून, या सेलमध्ये अनेक लोकप्रिय प्रॉडक्ट्सवर मोठ्या सवलती आणि बँक ऑफर्सचा लाभ मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 28, 2026 | 01:21 PM
Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस...

Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस...

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 8 ऑगस्टपासून सुरू होणार असून प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना 7 ऑगस्टपासून अर्ली ॲक्सेस मिळणार आहे.
  • सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत.
  • एसबीआय कार्ड डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय मुळे ग्राहकांना अधिक बचतीची संधी मिळणार आहे.
तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन, टिव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा इतर कोणतेही डिव्हाईस खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने फ्रीडम सेलची घोषणा केली आहे. कंपनीने या सेलची तारीख जाहिर केली असून ग्राहकांमध्ये आता उत्साह निर्माण झाली आहे. कंपनीचा आगामी सेल 8 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट टीवी, होम अप्लायंसेज आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. याशिवाय, बँक डिस्काऊंट, एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय ऑप्शंससह ग्राहकांना आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड

या यूजर्सना अर्ली ॲक्सेस

फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार, फ्रीडम सेल सर्व ग्राहकांसाठी 8 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र फ्लिपकार्ट प्लस आणि फ्लिपकार्ट ब्लॅक मेंबर्सना या सेलचा ॲक्सेस 24 तासांपूर्वीच मिळणार आहे. म्हणजेच या मेंबर्ससाठी हा सेल 7 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हा सेल किती दिवस सुरु राहणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

एसबीआय कार्डवर इंस्टंट डिस्काऊंट

असं सांगितलं जात आहे की, या सेलदरम्यान एसबीआय क्रेडीट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाऊ शकतं. ही ऑफर निवडक ईएमआय व्यवहारांवर देखील लागू केली जाणार आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट ईएमआय सारखे पर्याय देखील ग्राहकांना मिळणार आहेत. यामुळे प्रोडक्टची अंतिम किंमत आणखी कमी होणार आहे.

कोणकोणत्या स्मार्टफोन्सवर डील्स मिळणार?

सेलपूर्वी फ्लिपकार्टने काही अशा प्रोडक्ट्सची झलक देखील दाखवली आहे, ज्यावर सेलदरम्यान खास ऑफर्स मिळू शकतात. यामध्ये आयफोन 17, सॅमसंग गॅलेक्सी एस 25 आणि मोटोरोला एज 70 फ्यूजन सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सेलमध्ये या डिव्हाईससेची किंमत किती असणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने खुलासा केला नाही. सेल सुरु होण्यापूर्वी कंपनी या प्रोडक्ट्सच्या किंमती जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

बजेटमध्ये मोठा धमाका! 5,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच, AI फीचर्स आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

टॅब्लेट, टिव्ही आणि लॅपटॉप देखील होणार स्वस्त

स्मार्टफोन्सव्यतिरिक्त फ्लिपकार्टच्या आगामी सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ टॅब्लेट देखील स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याव्यतिरिक्त सॅमसंग 55-इंच 4के स्मार्ट टीव्ही आणि सॅमसंग गॅलेक्सी बुक 4 वरही डिस्काउंट उपलब्ध आहेत. कंपनीने असेही सूचित केले आहे की, सेल दरम्यान काही boAt इअरफोन्स 999 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात.

Web Title: Flipkart freedom sale 2026 starts on august 8 big discounts on smartphones laptops tvs and more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड
1

नागरिकांनो सावधान! SIM Card साठी खोटी कागदपत्रे वापरणे पडणार महागात; 3 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाखांपर्यंत दंड

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर
2

VI Recharge Plan: अनलिमिटेड 5G डेटा अन् 20 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या सविस्तर

Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे
3

Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर
4

Tech Tips: तुम्हीही झोपण्यापूर्वी Wi-Fi बंद करता? विजेची बचत होते की राऊटरचे आयुष्य कमी होतं? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.