Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart SASA LELE Sale: वीकेंड होणार आणखी मजेदार! आयफोनपासून गॅलेक्सीपर्यंत… स्वस्तात खरेदी करा हे प्रीमियम स्मार्टफोन्स

Flipkart Sale 2026: फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या नव्या सेलमध्ये ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत नवा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेलमध्ये अनेक प्रिमियम स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2026 | 11:32 AM
Flipkart SASA LELE Sale: वीकेंड होणार आणखी मजेदार! आयफोनपासून गॅलेक्सीपर्यंत... स्वस्तात खरेदी करा हे प्रीमियम स्मार्टफोन्स

Flipkart SASA LELE Sale: वीकेंड होणार आणखी मजेदार! आयफोनपासून गॅलेक्सीपर्यंत... स्वस्तात खरेदी करा हे प्रीमियम स्मार्टफोन्स

Follow Us
Follow Us:
  • iPhone 16 आणि iPhone 17 वर मोठी सूट मिळत आहे.
  • Samsung Galaxy S25 आणि S26 Ultra स्वस्त झाले आहेत.
  • Motorola, Realme आणि Oppo फोन्सवरही खास ऑफर्स आहेत.
Flipkart Summer Sale 2026: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर Flipkart SASA LELE Sale 2026 या नव्या सेलचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून म्हणजेच 9 मे पासून हा सेल सर्व ग्राहकांसाठी सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना प्रिमियम आणि मिड रेंज किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 9 मे म्हणजेच आजपासून हा सेल सर्व ग्राहकांसाठी सुरु झाला असला तरी प्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक मेंबर्सना या सेलचा अ‍ॅक्सेस 24 तास आधीच मिळाला आहे. सेलमध्ये ग्राहकांना अनेक महागडे स्मार्टफोन्स अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेल सुरु होण्यापूर्वीच कंपनीने प्लॅटफॉर्मवर अनेक स्मार्टफोन डिल्स लाईव्ह केल्या होत्या. त्यामुळे यूजर्स आधीच डिल्स पाहून त्यांना कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, याचा निर्णय घेऊ शकत होते.

स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा

आयफोन मॉडेल्सवर बंपर डिस्काऊंट

  • सेलमध्ये आयफोन 17 केवळ 71,900 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
  • आयफोन 16 ची किंमत कमी होऊन 58,900 रुपये झाली आहे.
  • आयफोन 16 ई आता ग्राहकांना 55,900 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
  • आयफोन 17 ई केवळ 60,900 रुपयांत उपलब्ध असणार आहे.
  • तसेच ग्राहक आता केवळ 73,900 रुपयांत आयफोन 16 प्लस खरेदी करू शकणार आहेत.

सॅमसंग फ्लॅगशिप आणि मिड-रेंज स्मार्टफोन्स झाले स्वस्त

  • फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एस 25 ग्राहकांना केवळ 53,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
  • प्रिमियम फ्लॅगशिप गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा डिस्काऊंटसह 1,30,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.
  • याशिवाय गॅलेक्सी ए 57 ची किंमत डिस्काऊंट आणि ऑफरनंतर 49,999 रुपये झाली आहे.

Motorola फोन्सवर मिळणार ऑफर्स

  • सेलमध्ये ग्राहकांना मोटोरोला स्मार्टफोन्स देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
  • मोटोरोला एज 60 फ्यूजन सेलमध्ये ग्राहकांना 19,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
  • मोटो एज 06 प्रो ची किंमत सेलमध्ये 27,999 रुपये झाली आहे.
  • मोटोरोला एज 70 सेलमध्ये 27,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Gaming Addiction: गेमिंगचं व्यसन लागलंय? घाबरू नका… या सोप्या सवयींनी करा स्वतःवर कंट्रोल

Google Pixel, Oppo आणि Realme स्मार्टफोन्स झाले स्वस्त

केवळ सॅमसंग आणि अ‍ॅपल आयफोन्सवरच नाही तर इतर ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर देखील ग्राहकांना डिस्काऊंट मिळणार आहे. रियलमी जीटी 7 टी 29,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. गुगल 10A स्मार्टफोनची किंमत 44,999 रुपये आहे. ग्राहक ओप्पो रेनो 14 5G देखील 36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

Web Title: Flipkart sasa lele sale 2026 weekend will be even more fun customers will get big discount on iphone samsung galaxy and other devices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • flipkart
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
1

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
3

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
4

7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.