Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये झाली Football Royal ईव्हेंटची दमदार एंट्री! पॅम्पास ईगल अन् बुलफायटरसह मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire Max Football Royal Event: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी एक नवीन आणि खास फुटबॉल रॉयल ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमधून प्लेअर्सना अनेक फुटबॉल-थीम रिवॉर्ड्स आणि वेपन लूट क्रेट्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 05, 2026 | 08:54 AM
Free Fire Max: गेममध्ये झाली Football Royal ईव्हेंटची दमदार एंट्री! पॅम्पास ईगल अन् बुलफायटरसह मिळणार हे रिवॉर्ड्स

Free Fire Max: गेममध्ये झाली Football Royal ईव्हेंटची दमदार एंट्री! पॅम्पास ईगल अन् बुलफायटरसह मिळणार हे रिवॉर्ड्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये फुटबॉल रॉयल ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना खास फुटबॉल-थीम रिवॉर्ड्स मिळवता येणार आहेत.
  • ईव्हेंटमध्ये पहिल्या स्पिनसाठी 15 डायमंड्स तर 5 स्पिनसाठी 67 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
  • पॅम्पास ईगल, बुलफायटर, थ्री लायन्स आणि विविध वेपन लूट क्रेट्ससह अनेक आकर्षक रिवॉर्ड्स ईव्हेंटमध्ये उपलब्ध आहेत.
Free Fire Max Event: फ्री फायर मॅक्समध्ये फुटबॉल रॉयल ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटद्वारे प्लेअर्सना फुटबॉल थीम इन-गेम रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या रिवॉर्ड्समध्ये पॅम्पास ईगल आणि बुलफायटर इत्यादींचा समावेश असणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये यूजर्सना रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिननंर प्लेअर्सना एक रिवॉर्ड मिळणार आहे. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना फुटबॉल रॉयल थीमसंबंधित टॉप, बॉटम, शूज व लूट क्रेट इत्यादी मिळणार आहे.

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा

ईव्हेंटमध्ये स्पिन करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 15 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 75 डायमंड्सऐवजी 67 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य – YouTube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • पॅम्पास ईगल
  • बुलफायटर
  • गोल्डन कॅफीन
  • कॅरिबियन हरिकेन
  • थ्री लायन्स
  • ला कॉक गॉलॉइस
  • आयरॉन टँक
  • ॲझटेक ईगल
  • इन्का वॉरियर
  • नेव्हिगेटर
  • द क्लॉ ऑफ चारुआ
  • रेड सी ब्रीझ
  • किंग ऑफ लायन्स
  • कॉन्करर’स ब्लू
  • ब्लू शोर्स
  • व्हाइट हरिकेन
  • शॅडोज
  • ब्रॉन्झ बूट
  • शायनिंग बूट

ईव्हेंटमध्ये मिळणारे इतर रिवॉर्ड्स

  • साँग ऑफ हाना (किंगफिशर + एम ५००) वेपन लूट क्रेट
  • वाइल्डरनेस हंटर वेपन लूट क्रेट
  • टाइम ट्रॅव्हलर्स वेपन लूट क्रेट
  • रिव्हरडस्ट स्प्लॅशर (एम २४ + पी ९०) वेपन लूट क्रेट
  • चीता वेपन लूट क्रेट
  • स्टार सोल पिंक डेव्हिल वेपन लूट क्रेट
  • स्कायलाइन लूट क्रेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • टीम बूस्टर
  • एन्हान्स हॅमर सुपर लेग पॉकेट
WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

ईव्हेंट एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर गेममधील स्टोअर सेक्शनवर जा.
  • इथे तुम्हाला हायलाईट्समध्ये फुटबॉल रॉयल ईव्हेंट दिसेल.
  • बॅनरवर क्लिक करून तुम्ही ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळवू शकता.

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFRSX4CYHLLQ
  • ​FFSKTXVQF2NR
  • ​NPTF2FWSPXN9
  • ​FFDMNSW9KG2
  • ​FFCBRAXQTS9S
  • ​FFSGT7KNFQ2X
  • ​FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Football royal event is live now in free fire max players will win amazing rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
1

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
2

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
3

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
4

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.