Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max Battle in Unison: फ्री फायर मॅक्सच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त गेममध्ये आणखी एक खास बॅटल इन यूनिसन इव्हेंट लाईव्ह करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना विविध टास्क पूर्ण करून कोणतेही डायमंड खर्च न करता एक्सक्लुझिव्ह गेमिंग रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 10:18 AM
Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये बॅटल इन युनिसन इव्हेंट लाईव्ह झाला असून टास्क पूर्ण करून मोफत प्रीमियम रिवॉर्ड्स मिळवता येणार आहेत.
  • प्लेयर्सना 9th वर्धापनदिनाची ट्रॉफी, द फाल्कनर वेपन लूट क्रेट आणि डिस्क होव्हर स्काईबोर्ड अनलॉक करण्याची संधी मिळणार आहे.
  • हा टास्क-बेस्ड इव्हेंट 13 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध असून कोणतेही डायमंड खर्च करण्याची गरज नाही.
Free Fire Max Event:  फ्री फायर मॅक्समध्ये 9 व्या वर्धापनदिनाचा उत्साह अजूनही सुरुच आहे. हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी आता गेममध्ये एक खास ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक बॅटल इन युनिसन ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना टास्क पूर्ण केल्यानंतर विविध गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ट्रॉफीपासून वेपन लूट क्रेटपर्यंत विविध रिवॉर्ड्सची यादी समाविष्ट आहे. याचा वापर प्लेअर्स गेममध्ये शत्रूंवर विजय मिळवू शकतात. बॅटल इन यूनिसन ईव्हेंटमध्ये तुम्ही केवळ प्रीमियम वेपन स्किनच नाही तर एक्सक्लूसिव ट्रॉफी आणि डिस्क होवर स्काईबोर्ड देखील अनलॉक करू शकतात.

BSNL Recharge Plan: कंपनीला समजली यूजर्सची व्यथा! स्वस्तात लाँच केला संपूर्ण वर्षभराचा प्लॅन; दररोज 3GB डेटासह मिळणार ‘हे’ फायदे

बॅटल इन यूनिसन ईव्हेंट

फ्री फायर मॅक्सचा बॅटल इन यूनिसन हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये तुम्ही टास्क पूर्ण करून 9 व्या वर्धापनदिनाची ट्रॉफी, द फाल्कनर वेपन लूट क्रेट आणि डिस्क होव्हर स्काईबोर्ड सारखे रिवॉर्ड्स क्लेम करू शकता. विशेष म्हणजेच हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला डायमंड्स देखील खर्च करावे लागणार नाहीत.  (फोटो सौजन्य: You Tube) 

ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • 9 व्या वर्धापनदिन ट्रॉफी
  • फाल्कनर वेपन लूट क्रेट
  • डिस्क होव्हर स्कायबोर्ड

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी पूर्ण करा टास्क लिस्ट

  • BR/CS मॅचमध्ये तुमच्या टीममेटला दोनवेळा मदत केल्यानंतर जबरदस्त ट्रॉफी मिळणार आहे.
  • BR/CS मॅचमध्ये टीममधील सदस्याची चार वेळा मदत केल्यानंतर वेपन लूट क्रेट मिळणार आहे.
  • BR/CS मॅचमध्ये टीममधील सदस्याची आठ वेळा मदत केल्यानंतर डिस्क होव्हर स्कायबोर्ड क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • या ईव्हेंटमध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
  • सर्वप्रथम, तुमच्या फोनवर ‘फ्री फायर मॅक्स’ हा गेम उघडा.
  • होम स्क्रीनवरील ‘टाल्क’ टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला वरच्या बाजूला ‘9 वा वर्धापनदिन’ हा टॅब दिसेल, तो उघडा.
  • त्यानंतर बॅटल इन यूनिसनवर क्लिक करा.
  • आता स्क्रीनवर ईव्हेंट सुरु होईल, जिथे तुम्हाला टास्कची यादी मिळेल.
  • दिलेली टास्क वाचा आणि ती गेममध्ये पूर्ण करा.
  • त्यानंतर, या विभागात परत येऊन ‘क्लेम’ बटण दाबा.
  • त्यानंतर ती वस्तू अनलॉक होईल आणि तुम्ही ती गेममध्ये वापरू शकाल.
Apple यूजर्सची प्रतीक्षा संपली! तब्बल 5 वर्षांनंतर डेबिट-क्रेडिट कार्ड पेमेंटचे पुनरागमन; आता पेमेंट करणे झाले आणखी सोपे

गेममध्ये कधीपर्यंत लाईव्ह असणार हा ईव्हेंट?

हा ईव्हेंट गेमममध्ये 13 जुलै 2026 पर्यंत लाईव्ह असणार आहे. यादरम्यान, टास्क पूर्ण करून रिवॉर्ड्स मिळवता येतात.

Web Title: Free fire max 9th anniversary battle in unison event goes live claim free exclusive rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 10:18 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे
3

अरे देवा! तब्बल 6 हजार रुपयांनी वाढली Google Pixel 10a ची किंमत, आता खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री
4

boAt 2.0 ची नवी सुरुवात! ऑडिओनंतर आता प्रोजेक्टरपासून ग्रूमिंगपर्यंत नव्या क्षेत्रांत होणार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.