Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स

Free Fire MAX Cyber Ring Event: फ्री फायर मॅक्समध्ये गेमर्ससाठी सायबर रिंग हा नवा लक रॉयल इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या इव्हेंटमध्ये कमी डायमंड्स खर्च करून प्लेयर्सना एक्सक्लुझिव्ह बंडल, ग्लू वॉल स्किन आणि इतर आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 30, 2026 | 08:53 AM
Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल... फॉलो करा या स्टेप्स

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल... फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • सायबर रिंग इव्हेंटमध्ये सायबर इन्व्हेडर बंडल, सायबर इन्व्हेडर ग्लू वॉल स्किन आणि मोटारबाईक सायबर व्हील्स सारखे प्रीमियम रिवॉर्ड्स उपलब्ध आहेत.
  • प्लेयर्सना रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी स्पिन करावे लागतील, ज्यासाठी पहिल्या स्पिनसाठी 20 डायमंड्स आणि 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागतात.
  • या इव्हेंटमध्ये युनिव्हर्सल रिंग टोकन देखील मिळणार असून त्याद्वारे विविध इन-गेम रिवॉर्ड्स क्लेम करता येतील.
Free Fire Max Event:  फ्री फायर मॅक्समध्ये सायबर रिंग ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना यूनिक बंडल, ग्लू वॉल स्किन आणि मोटरबाइक स्किन मिळवण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला गेममध्ये नवीन गेमिंग वस्तू मिळवायच्या असतील तर हा ईव्हेंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक मजेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये तुम्हाला अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून नवीन रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

फ्री फायर मॅक्समध्ये सायबर रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला असून पुढील काही दिवसांसाठी हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक यूनिक इन-गेम रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये सायबर इन्व्हेडर बंडल, सायबर इन्व्हेडर ग्लू वॉल स्किन इत्यादींचा समावेश आहे. या ग्रँड रिवॉर्ड्स व्यतिरिक्त प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये यूनिवर्सल रिंग टोकन देखील मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • सायबर इन्व्हेडर बंडल
  • सायबर इन्व्हेडर ग्लू वॉल स्किन
  • लीड रोझ बंडल
  • मोटरबाइक सायबर व्हील्स
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

सायबर रिंग ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी इन-गेम करंसी डायमंड्स खर्च करावी लागणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 ऐवजी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनवर जा.
  • इथे तुम्हाला हायलाईट्मध्ये सायबर रिंग ईव्हेंटचा बॅनर दिसेल.
  • बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळणार आहे.
7500mAh बॅटरी अन् 16GB पर्यंत रॅम… REDMAGIC च्या नव्या गेमिंग स्मार्टफोनने वेधलं यूजर्सचं लक्ष, जाणून घ्या किंमत

हे आहेत आजचे फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स

  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFRSX4CYHLLQ
  • FFSKTXVQF2NR
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FFMTSXTPVQZ9
  • FVTCQK2MFNSK
  • F4SWKCH6NY4M
  • FFWCPY2XFDZ9
  • FFQ24KXHCVS9
  • PEYFC9V2FTNN
  • FFM6XKHQWCVZ
  • HFFNX2KSZ9PQ
  • PXTXFCNSV2YK
  • FFEV0SQPFDZ9
  • GXS2T7KNFQ2X
  • FFMDTRYQXC2N
  • FFND15AG2025
  • FFTPQ4SCY9DH
  • FFPNX2KCZ9VH
  • FFRDW2YTKXLS
  • FWDNX4KPGQ
  • 4YHJBS7HSK54
  • G6HT43WSFCV4
  • MLO9BVFDSSZ2

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max cyber ring event goes live claim cyber invader bundle and exclusive rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
1

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन
2

ViewSonic’s चा प्रो एव्ही क्षेत्रात दमदार विस्तार; ‘इन्फोकॉम इंडिया २०२६’मध्ये अत्याधुनिक सोल्यूशन्सचे प्रदर्शन

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या
3

Airtelचा धमाका! ₹999 च्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये आयक्लाउड+सह मिळणार ॲपल टीव्ही आणि ॲपल आर्केडचाही लाभ, जाणून घ्या

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! तगड्या फीचर्ससह झाली Ai+ Nova 2 Power 5G ची एंंट्री, किंमत पाहून तुम्हीही व्हाल आनंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.