Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded Wheel ईव्हेंट! स्पिन करा आणि जिंका मजेदार रिवॉर्ड्स… वाचा प्रोसेस

Free Fire Max Faded Wheel Event: फ्री फायर मॅक्समधील फेडेड व्हिल इव्हेंट पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी खास रिवॉर्ड्स घेऊन आला आहे. या इव्हेंटमध्ये रिव्हर्स पेनल्टी अ‍ॅनिमेशनसह अनेक आकर्षक आयटम्स मिळवण्याची संधी असून, त्यासाठी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 09:08 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded Wheel ईव्हेंट! स्पिन करा आणि जिंका मजेदार रिवॉर्ड्स... वाचा प्रोसेस

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Faded Wheel ईव्हेंट! स्पिन करा आणि जिंका मजेदार रिवॉर्ड्स... वाचा प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समधील फेडेड व्हिल इव्हेंटमध्ये रिव्हर्स पेनल्टी अ‍ॅनिमेशनसह 10 खास रिवॉर्ड्स मिळण्याची संधी आहे.
  • प्लेअर्सना 8 नको असलेले रिवॉर्ड्स काढून टाकल्यानंतर डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागतील.
  • पहिल्या स्पिनसाठी 9 डायमंड्स तर शेवटच्या स्पिनसाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
Free Fire Max Event: फ्री फायर मॅक्स गेममध्ये फेडेड व्हिल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्सना रिव्हर्स पेनल्टी सारखे अ‍ॅनिमेशन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. केवळ अ‍ॅनिमेशनच नाही तर या ईव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्स युनिव्हर्सल व्हाउचर, नंबर 18 मरून जर्सी सारखे रिवॉर्ड्स देखील क्लेम करू शकणार आहेत. ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना 10 रिवॉर्ड्सची यादी मिळणार आहे. यापैकी 8 रिवॉर्ड्सची निवड करावी लागणार आहे, ज्यांची तुम्हाला गरज नाही.

BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! ‘या’ प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही

फेडेड व्हिल पुढील काही दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. यामध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिनची किंमत वेगळे आहे. या ईव्हेंटमध्ये कोणते रिवॉर्ड्स मिळणार आणि प्रत्येक स्पिनसाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार, याबाबत जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – YouTube) 

स्पिन करण्यासाठी खर्च करावे लागणार इतके डायमंड्स

फेडेड व्हिल ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना एकूण 8 वेळा स्पिन करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स आणि दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर तिसऱ्या स्पिनची किंमत 39 डायमंड्स आहे. ईव्हेंटमध्ये 4 वेळा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स आणि पाचवेळा स्पिन करण्यासाठी 99 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. सहावेळा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्सची गरज आहे. या ईव्हेंटमध्ये सात वेळा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि आठव्यांदा स्पिन करण्यासाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे धमाकेदार रिवॉर्ड्स

  • रिव्हर्स पेनल्टी
  • एन्हान्स हॅमर
  • युनिव्हर्सल व्हाउचर
  • नंबर 18 मरून जर्सी
  • सुपर लेग पॉकेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • नंबर 18 मरून जर्सी (बॉटम)
  • एसपीएएस 12 प्लेग डॉक्टर वेपन लूट क्रेट
  • टीम बूस्टर
  • स्पोर्ट्स कार पिच डॅशर
यापैकी कोणतेही 8 रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी तुम्ही तुमचे नशिब आजमावू शकता.

ईव्हेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर जा.
  • इथे तुम्हाला हायलाईट्सवर टॅप करावे लागेल.
  • हायलाईट्समध्ये तुम्हाला फेडेड व्हिल ईव्हेंट बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळेल.
Instagram Update: आता प्रोफाइल ग्रिडवर तुमचाच कंट्रोल! आवडीनुसार बदला इंस्टग्राम पोस्ट्सची जागा… वाचा संपूर्ण प्रोसेस

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • ​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max faded wheel event is live players can win amazing prizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.