Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत

Free Fire Max MOCO Store Live: फ्री फायर मॅक्समध्ये नवीन मोको स्टोअर ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेव्हब्रेकर काझे बंडलसह अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे. या ईव्हेंटमुळे गेममध्ये उत्साह वाढला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2026 | 09:32 AM
Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत

Follow Us
Follow Us:
  • ईव्हेंटमध्ये वेव्हब्रेकर काझे बंडल, फिस्ट बब्ली वेव्ह्स आणि इतर प्रीमियम आयटम्स मिळवता येतात.
  • प्रत्येक रिवॉर्ड मिळवण्यासाठी डायमंड्स वापरून स्पिन करावे लागतात, ज्यामुळे गेममध्ये excitement वाढतो.
  • हा ईव्हेंट फक्त 2 आठवड्यांसाठी उपलब्ध असल्यामुळे प्लेअर्सना लवकरात लवकर सहभागी व्हावे लागेल.
फ्री फायर मॅक्स गेममध्ये मोको स्टोअर ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना वेव्हब्रेकर काझे बंडल आणि फिस्ट बब्ली वेव्ह्स सारखे रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या सर्व रिवॉर्ड्सची यादी शेअर करण्यात आली आहे. हा ईव्हेंट पुढील 2 आठवड्यांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. ईव्हेंटमध्ये तुम्हाला 2 रिवॉर्ड्स कॅटेगरी मिळणार आहेत. एक ग्रँज प्राईज आणि दुसरे बोनस प्राईज. तुम्हाला या दोन्हीमधील तुमच्या फायद्याचे रिवॉर्ड्स निवडायचे आहेत. यानंतर तुम्ही स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकणार आहेत.

स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग… दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी

स्पिनची किंमत जाणून घ्या

ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. तसेच तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 59 डायमंड्स आणि चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी 99 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. 5 वेळा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि सहावेळा स्पिन करण्यासाठी 599 डायमंड्सचा वापर करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

फ्री फायर मॅक्सच्या नव्या इव्हेंटमधील रिवॉर्ड्स लिस्ट

  • वेव्हब्रेकर काझे बंडल
  • बॅट सर्फ स्टाईल
  • मॅग सेव्हन हरिकेन डिलिव्हरी वेपन लूट क्रेट
  • युनिव्हर्सल रिंग व्हाउचर
  • लक रॉयल व्हाउचर
  • गोल्ड रॉयल व्हाउचर
हा एक लक रॉयल इव्हेंट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा या इव्हेंटमध्ये रिवार्ड क्लेम करण्यासाठी तुम्हाला स्पिन करावे लागणार आहे आणि प्रत्येक स्पिनसाठी डायमंड खर्च करावे लागणार आहे.

इव्हेंट ऍक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये गारीनाच्या मालकीचा फ्री फायर मॅक्स गेम ओपन करावा लागणार आहे.
  • यानंतर स्टोअर सेक्शन ओपन करा.
  • इथे तुम्हाला हायलाइट्समध्ये मोको स्टोअर ऑप्शन दिसेल.
  • या सेक्शनवर क्लिक करून तुम्ही इव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळवू शकता.
Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • 4N8M2XL9R1G3
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​​BR43FMAPYEZZ
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max moco store event live spin win exclusive bundles and rewards tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?
1

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर
2

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा
3

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या
4

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.