Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: 3 ऑगस्टचे Redeem Codes जाहीर; मोफत मिळवा गन स्किन्स, बंडल्स आणि बक्षिसे

Free Fire MAX खेळणाऱ्या गेमर्ससाठी आज आनंदाची बातमी आहे. गरेनाने 3 ऑगस्टचे नवीन रिडीम कोड्स जारी केले असून, त्याच्या मदतीने प्लेअर्सना कोणतेही डायमंड खर्च न करता आकर्षक इन-गेम रिवॉर्ड्स मोफत मिळवता येणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 03, 2026 | 09:43 AM
Free Fire Max: 3 ऑगस्टचे Redeem Codes जाहीर; मोफत मिळवा गन स्किन्स, बंडल्स आणि बक्षिसे

Free Fire Max: 3 ऑगस्टचे Redeem Codes जाहीर; मोफत मिळवा गन स्किन्स, बंडल्स आणि बक्षिसे

Follow Us
Follow Us:
  • गरेनाने 3 ऑगस्टसाठी फ्री फायर मॅक्स चे नवीन रिडीम कोड्स जारी केले असून प्लेअर्सना मोफत रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी आहे.
  • हे कोड्स वापरून डायमंड खर्च न करता गन स्किन्स, बंडल्स, इमोट्स आणि इतर एक्सक्लुझिव्ह इन-गेम रिवॉर्ड्स क्लेम करता येतात.
  • रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी आणि मर्यादित प्लेअर्ससाठीच वैध असल्याने ते शक्य तितक्या लवकर वापरणे आवश्यक आहे.
Free Fire Max: तुम्ही फ्री फायर मॅक्स प्लेअर आहात का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेमिंग कंपनी गरेनाने फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी 3 ऑगस्टचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना एकही डायमंड खर्च न करता विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. कोड्स रिडीम करून प्लेअर्स स्किन्स, स्टाइलिश बंडल्स, गन स्किन्स आणि इतर एक्सक्लूसिव रिवॉर्ड्स मोफत अनलॉक करू शकणार आहेत. पण हे कोड्स मर्यादित काळासाठी व्हॅलिड असतात. त्यामुळे जर तुम्हाला रिडीम कोड्सद्वारे रिवॉर्ड्स क्लेम करायचे असतील तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ताडोबाची मोठी कामगिरी! फुलपाखरे ओळखणारे देशातील पहिले ऑफलाइन AI ॲप लाँच, निसर्गप्रेमींसाठी मोठी भेट

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • FFWCTKX2P5NQ
  • ​TX4SC2VUNPKF
  • ​J2QP8M1KVL6V
  • ​E9QH6K4LNP7V
  • ​S5PL7M2LRV8K
  • P3LX6V9TM2QH
  • ​Q8M4K7L2VR9J
  • ​RD3TZK7WME65
  • ​ZRW3J4N8VX56
  • ​TFX9J3Z2RP64
  • N7QK5L3MRP9J
  • RHTG9VOLTDWP
  • ​FFPLUFBVSLOT
  • ​MCPW3D28VZD6
  • ​ZZZ76NT3PDSH
  • ​V427K98RUCHZ
  • ​J3ZKQ57Z2P2P
  • WD2ATK3ZEA55

कोड्स रिडीम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी फ्री फायर रिवॉर्ड्स रिडेम्प्शनची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • आता गूगल, फेसबूक, ॲपल आयडी, एक्स, व्हिके किंवा हुवाई आयडीपैकी कोणत्याही एका अकाऊंटने साईन इन करा.
  • लॉगिन केल्यानंतर रिडेम्पशन बॉक्समध्ये 12 अंकी कोड एंटर करा.
  • आता कंफर्म करा आणि रिडीम बटनवर क्लिक करा.
  • जर कोड व्हॅलिड असेल तर स्क्रीनवर यशस्वी मेसेज दिसू लागेल.
  • आता फ्री फायर मॅक्स ओपन करा आणि ईन-गेम मेल सेक्शनमध्ये जा आणि तुमचे रिवॉर्ड क्लेम करा.

फ्री फायर मॅक्सबद्दल काही मजेदार गोष्टी

फ्री फायर मॅक्स हे फ्री फायरचे अधिक चांगले आणि हाय ग्राफिक्स वर्जन आहे. यामध्ये गेमप्ले आधीसारखाच आहे, मात्र ग्राफिक्स, लाइटिंग आणि विजुअल इफेक्ट्समध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. फ्री फायर मॅक्स आणि फ्री फायरचे प्लेअर्स एकमेकांसोबत अगदी सहज गेम खेळू शकतात. म्हणजेच जर तुमच्या मित्राकडे फ्री फायर आहे आणि तुमच्याकडे मॅक्स वर्जन आहे, तरी देखील तुम्ही तुमच्या मित्रासोबत एकाच टिममध्ये खेळू शकता.

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

फ्री फायर मॅक्समधील प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी गोष्ट आहे. काही कॅरेक्टर्स शास्त्रज्ञ आहेत, काही सैनिक आहेत, तर काही व्यावसायिक खेळाडू आहेत. यामुळे प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी ओळख आणि खास क्षमता असते. फ्री फायर मॅक्सच्या क्राफ्टलँड फीचरच्या मदतीने प्लेअर्स त्यांचा स्वत: चा नकाशा तयार करू शकतात.

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max redeem codes 3 august 2026 free rewards garena india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • Free Fire
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.