Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही

Garena Free Fire Max Redeem Codes For 19 September 2025: 19 सप्टेंबरसाठीचे रिडीम कोड्स गरेनाने जारी केले आहेत. हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच याच्या मदतीने प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 19, 2025 | 09:04 AM
Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही

Free Fire Max: Garena पुन्हा एकदा प्लेअर्ससाठी घेऊन आलीये खास गेमिंग कोड! डायंमड, आउटफीट आणि ईमोटसह मिळणार बरंच काही

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या प्लेअर्ससाठी गेमिंग कंपनी गरेना रोज नवीन रिडीम कोड्स जारी करत असते. आज देखील कंपनीने 19 सप्टेंबरसाठीचे रिडीम जारी केले आहेत. आज जारी करण्यात आलेल्या रिडीम कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना डायमंड, आउटफिट आणि इमोट मोफत मिळणार आहेत. पण यासाठी फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना लवकरात लवकर जाऊन हे रिडीम कोड्स क्लेम करावे लागणार आहेत. हे रिडीम कोड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना गरेनाच्या ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाइटवर जावं लागणार आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2025: काय आहे Flipkart चा Pre-Reserve Pass? सेलमध्ये स्वस्त iPhone खरेदी करण्यासाठी होईल मदत

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • G4W1T2R3FO6I8350
  • H0Z5M4C3SW5G7672
  • I2H8R4X9NS6L3287
  • G3R7E6F4OH1O8108
  • A1Y3F6P7GM0F6064
  • Z7J6W8V7EG4G0980
  • X5B0S7Q8FB8C2191
  • V3M1S3S9BT1N9985
  • I3V5H4M2VU4O5107
  • T9D1R3Q4EL1H5427
  • V7G8E9S7HZ7Z6311
  • V6L6N7X0VU1B65134
  • F1M0P3G7LJ3H0365
  • R4T8A8J1EI1D8244
  • C0D2U2Z6TC6M9784
  • R0V1V8Y4YU5D4627
  • A4Q2Q1U4UQ9G2528
  • Y8A9K7A1LZ4H0391
  • C7C8Y2E7RF4Q9638
  • Y3W4M5O8OD3H1509
  • R3S3A1W0HC0K1834
  • T3W5G4Q7IB1U6400
  • K2U4F7R6RA1C2805
  • S8E6E0J5ZB5G3158
  • N9X2H2Z2NA2X563
फ्री फायर मॅक्स गेममध्ये रिडीम कोड्ससोबतच गेमिंग वस्तूंची देखील सर्वाधिक मागणी असते. प्लेअर्स या गेमिंग वस्तूंच्या मदतीने गेममध्ये दिर्घकाळ जिवंत राहू शकतात आणि त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. या गेमिंग वस्तूंमध्ये प्लेअर्स वेपन स्किनला सर्वाधिक प्राधान्य देतात. वेपन स्किनच्या मदतीने प्लेअर्स त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवू शकतात. मात्र वेपन स्किन अनलॉक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डायमंड खर्च करावे लागतात. मात्र हीच वेपन स्किन कमी डायमंड खर्च करून मिळवायची असेल तर प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये सहभागी व्हावे लागते. ईव्हेंटमध्ये सहभागी झाल्यानंतर प्लेअर्स कमी डायमंड खर्च करून ही महागडी गेमिंग स्किन मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)

Mossy Vinehorn

Free Fire Max मध्ये Mossy Vinehorn वेपन स्किन एक्सक्लूसिव आहे. ही स्किन AWM साठी रिलीज करण्यात आली आहे. या स्किनला हिरवा रंग देण्यात आला आहे. या स्किनमधून आग बाहेर येते. याची विशेषत: म्हणजेच ही स्किन बंदूकीच्या डॅमेज रेट आणि रेंजला वाढवते. ज्यामुळे दूर असलेल्या शत्रू दुरून देखील निशाणा साधला जाऊ शकतो. ही गेमिंग स्किन प्लेअर्स AWMxAN94 Ring मध्ये स्पिन करून क्लेम करू शकतात.

Pixel 9 Pro: Flipkart BBD सेलपूर्वीच स्वस्त झाला Google चा प्रीमियम 5G फोन, आकर्षक डिस्काऊंट आणि दमदार ऑफर्ससह करा खरेदी

Booyah Day 2021

Booyah Day 2021 गरेनाची अल्ट्रा-एक्सक्लूसिव आणि प्रीमियम स्किन आहे. ही स्किन UMP गनसाठी तयार करण्यात आली आहे. या स्किनच्या मदतीने बंदूकीचा रेट ऑफ फायर आणि डॅमेज रेट वाढवला जाऊ शकतो. या स्किनच्या मदतीने शत्रूंना अगदी सहज नॉक आउट केलं जाऊ शकतं. EVO VAULT ईव्हेंटमध्ये ही गेमिंग स्किन क्लेम केली जाऊ शकते.

Trouble Maker

ट्रबल मेकर स्किन अलीकडेच फ्री फायरमध्ये जोडण्यात आली आहे. या स्किनमुळे बंदूकीचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या Hello Trouble Ring ईव्हेंटमध्ये ही वेपन स्किन क्लेम केली जाऊ शकते.

FAQs (संबंधित प्रश्न)

फ्री फायर मॅक्स काय आहे?
फ्री फायर मॅक्स हा एक गेमिंग प्लॅटफॉर्म आणि स्वतंत्र अ‍ॅप आहे

फ्री फायर मॅक्स आणि फ्री फायरमध्ये काय फरक आहे?
फ्री फायर मॅक्स हे अधिक स्पेसिफिक-हेवी वर्जन आहे.

Web Title: Free fire max redeem codes for 19 september 2025 players will get diamond outfit and many more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • Free Fire
  • online game
  • Tech News

संबंधित बातम्या

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध
1

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
2

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान
3

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?
4

WhatsApp Scam: एक मेसेज, एक क्लिक… आणि WhatsApp अकाउंट हॅक! OTP शिवाय कसा मिळतो हॅकर्सना अ‍ॅक्सेस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.