हे आहेत Free Fire Max चे 6 जुलैचे Redeem Codes, फ्री वेपन स्किन अनलॉक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
गेम डेवलपर कंपनी गरेनाने त्यांच्या फ्री फायर मॅक्स गेममधील प्लेयर्ससाठी आजचे म्हणजेच 6 जुलैचे रिडीम कोड्स जारी केले आहेत. फ्री फायर मॅक्स गेमर्स रिडीम कोड्सची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. कारण गेममध्ये जे आयटम्स खरेदी करण्यासाठी पैसे मोजावे लागतात, तेच आयटम्स गेमर्सना या रिडीम कोडद्वारे फ्रीमध्ये मिळवण्याची संधी मिळते. कोड्स रिडीम करून गेमर्स वेपन्स स्किन, डायमंड्स, इमोट्स, पेट्स व बंडल इत्यादी आयटम्स मिळवू शकतात.
फ्री फायर मॅक्स भारतातील पॉपुलर बॅटल रॉयल गेम आहे, मात्र या गेममध्ये मिळणारे आइटम्स त्याची मज्जा दुप्पट करतात. सामान्य दिवसांमध्ये, गेममधील आयटम्स पैसे देऊन खरेदी करावे लागतात. तथापि, गेम डेव्हलपर कंपनी दररोज काही रिडीम कोड जारी करते, ज्याद्वारे तुम्ही ते पूर्णपणे हे गेममधील आयटम्स मोफत मिळवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Free Fire MAX रिडीम कोड्स दररोज रिलीज केले जातात. मात्र त्यांची व्हॅलिडीटी मर्यादित काळासाठी असते. हे कोड रिडीम करताना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हा नियम लागू होतो. अशा परिस्थितीत, तुम्ही शक्य तितक्या लवकर हे कोड वापरावेत, ज्यामुळे तुम्हाला रिवॉर्ड्स मिळू शकतात. हे कोड 12 ते 16 अंकांचे असतात, ज्यामध्ये संख्या आणि अक्षरे दोन्ही असतात. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे कोड विशिष्ट प्रदेशासाठी आहेत. भारतीय वापरकर्ते फक्त भारतीय प्रदेशासाठी जारी केलेले कोड वापरू शकतात. 6 जुलै 2025 साठी आज जारी केलेले भारतीय प्रदेश विशिष्ट रिडीम कोड येथे पहा.
Free Fire Max कोड्स रिडीम करण्यासाठी https://reward.ff.garena.com/en या वेबसाईटला द्या. ही कंपनीची ऑफिशियल रिडेम्पशन वेबसाइट आहे. इथे तुम्हाला कोड रिडीम करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. इथे तुम्ही सर्व कोड रिडीम करू शकाल आणि मोफत रिवॉर्ड मिळवू शकाल.
OMG! लूक असा की पाहतच राहाल! Boult चे क्लासी हेडफोन भारतात लाँच, इतकी आहे किंमत
गेल्या 3 वर्षांपासून बॅन असलेला फ्री फायरचं आता भारतात पुनरागमन होणार आहे. गेम डेवलपर Garena ने सोशल मीडियावर गेमच्या री-लाँचची घोषणा केली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट देखील शेअर केली आहे. Free Fire Max India Cup 2025 टूर्नामेंट 13 जुलैपासून सुरू होणार आहे.