• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Ukrainian President To Visit India Soon

डोनाल्ड ट्रम्पला झोंबणार मिर्ची? पुतिनसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर

Ukrainian President to visit India soon : आतंरराष्ट्रीय राजकारणात भारताचा दबदबा वाढत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की दोन्ही भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 24, 2025 | 11:16 AM
Ukrainian President Zelensky to visit India soon

डोनाल्ड ट्रम्पला झोंबणार मिर्ची? पुतिनसह युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत दौऱ्यावर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भारत दौऱ्यावर येणार
  • रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याही वर्षाच्या अखेरीस भारत दौरा
  • भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता दबदबा
Ukriane’s Zelensky soon to Visit Iindia : कीव/मॉस्को : युक्रेनचे (Ukraine) अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राजदूत ओलेक्झांडर पोलिशचुक यांनी यांची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या त्यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही. यासाठी चर्चा सुरु आहे. पण लवकरच ते भारताला भेट देतील असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी युक्रेनला भेट दिली होती. यावेळी त्यांनी झेलेन्स्कींना भारत भेटीचे आमंत्रण दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष हा यांचा पहिलाच भारत दौरा असेल.

भारतासाठी लिपुलेख मार्ग महत्वाचा का? चीनचे यामध्ये काय हित? जाणून घ्या सविस्तर

याच वेळी भारत आणि युक्रेनच्या संबंधाचे एक विशेष दृश्य देखील भारतात पाहायला मिळाले. युक्रेनच्या स्वतंत्र्य दिना दिवशी दिल्लीतील कुतूब मीनारवर युक्रेनचा झेंडा फडकताना दिसला. यावेळी ओलेक्झांडर यांनी सांगितले, भारत आणि युक्रेनच्या भविष्यातील धोरणात्मक भागीदारीच्या दृष्टीकोनातून होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी स्वत: झेलेन्स्कींना आमंत्रण दिले आहे. सध्या दोन्ही देश यावर काम करत आहे. आम्हाला आशा आहे लवकरच अध्यक्ष झेलेन्स्की नक्कीच भारतात येतील. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधामध्ये एक मोठी. सध्या तारीख निश्चित करणाऱ्यावर दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू आहे.

#WATCH | Delhi | Ambassador of Ukraine to India Oleksandr Polishchuk said, “… In relation to the declaration about the future strategic partnership between India and Ukraine, believe me, we have potential for that. The Indian Prime Minister invited Zelensky to come to India.… pic.twitter.com/7DdZpCW57A — ANI (@ANI) August 23, 2025

पंतप्रधान मोदींनी वाहिली युक्रेनच्या मुलांनाा श्रद्धांजली वाहिली

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधाान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट दिली होती. भारतीय पंतप्रधानांचा हा युक्रेला पहिलाच दौरा होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली होती. येते त्यांनी रशिया युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली.

रशिया युक्रेन युद्धावर भारताची भूमिका

दरम्यान पंतप्रधान मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धावर (Russia Ukriane war) भारताचीही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, भारत नेहमीच शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यावर आणि तोडगा काढवण्यावर विश्वास ठेवतो. रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांशी भारताचे संबंध चांगले आहे.  यामुळे भारताने आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे.

शिवाय याच वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांचाही भारत दौरा होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस पुतिन भारताला भेट देण्याची शक्यता आहे. यामुळे भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढत आहे.

NATO मध्ये पुतिनची दहशत! संघटनेवर लक्ष ठेवण्यासाठी रशियाने उभारले गुप्त केंद्र? सॅटेलाइट्स इमेज मधून खुलासा

Web Title: Ukrainian president to visit india soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • narendra modi
  • ukraine
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
1

Middle East Conflict : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ
2

Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!
3

Khamenei Death : मोसादाच डेथ ट्रॅप! २० वर्षांचा पाठलाग अन् CIA च्या मदतीने रचलं चक्रव्यूह; ‘असा’ केला खामेनेईंचा गेम!

Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले
4

Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
”जागेवरून हलणे ही झाले कठीण..”,‘Saiyaara’च्या यशानंतर अहान पांडेचा वेदनादायी प्रवास; अभिनेत्याने काही महिन्यांनंतर केला खुलासा

”जागेवरून हलणे ही झाले कठीण..”,‘Saiyaara’च्या यशानंतर अहान पांडेचा वेदनादायी प्रवास; अभिनेत्याने काही महिन्यांनंतर केला खुलासा

Mar 03, 2026 | 10:33 AM
Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

LIVE
Breaking News Updates Today: खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला

Mar 03, 2026 | 10:33 AM
Solapur Crime : धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

Solapur Crime : धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?

Mar 03, 2026 | 10:24 AM
राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर करणारे स. गो. बर्वे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 03 मार्चचा इतिहास

Mar 03, 2026 | 10:16 AM
Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत

Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत

Mar 03, 2026 | 10:05 AM
Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

Mar 03, 2026 | 10:00 AM
Vijay-Rashmika: विजय देवरकोंडा-रश्मिकाने जिंकली चाहत्यांची मनं; तेलंगणातील शाळकरी मुलांसाठी केली मोठी घोषणा

Vijay-Rashmika: विजय देवरकोंडा-रश्मिकाने जिंकली चाहत्यांची मनं; तेलंगणातील शाळकरी मुलांसाठी केली मोठी घोषणा

Mar 03, 2026 | 09:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.