Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: Rush Board इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स; जाणून घ्या कसा घ्याल सहभाग

फ्री फायर मॅक्स खेळाडूंसाठी नवीन Rush Board ईव्हेंट लाईव्ह झाला असून यात अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत आहे. लक रॉयल स्वरूपाच्या या ईव्हेंटमध्ये प्लेअर्स स्पिन करून कमी डायमंड्समध्ये एक्सक्लुझिव्ह इन-गेम आयटम्स मिळवू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 31, 2026 | 10:05 AM
Free Fire Max: Rush Board इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स; जाणून घ्या कसा घ्याल सहभाग

Free Fire Max: Rush Board इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार खास रिवॉर्ड्स; जाणून घ्या कसा घ्याल सहभाग

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्सच्या Rush Board ईव्हेंटमध्ये पहिले स्पिन पूर्णपणे मोफत असून त्यानंतर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागतात.
  • या ईव्हेंटमध्ये डार्क डिझायर्स बंडल, एम 828 एन्व्हियस डिझायर, कटाना लव्हिंग डिझायर आणि इतर अनेक प्रीमियम रिवॉर्ड्स मिळण्याची संधी आहे.
  • स्टोअरमधील हायलाईट विभागातून रश बोर्ड बॅनरवर क्लिक करून प्लेअर्स ईव्हेंटमध्ये सहज सहभागी होऊ शकतात.
Free Fire Max Event:फ्री फायर मॅक्समध्ये एक नवीन रश बोर्ड ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स जिंकण प्लेअर्सच्या नशिबावर अवलंबून असणार आहे. य ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिनची किंमत वेगळी आहे. या ईव्हेंटमध्ये तुम्ही जितक्या लवकर सहभागी होऊन स्पिन कराल तुम्हाला आकर्षक रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस; 3 ऑगस्टला प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश

स्पिन करण्यासाठी इतके डायमंड्स खर्च करावे लागणार

फ्री फायर मॅक्समध्ये पहिले स्पिन पूर्णपणे मोफत आहे. यानंतर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • डार्क डिझायर्स बंडल
  • एम 828 एन्व्हियस डिझायर
  • व्हॉल्कॅनिक फ्युरी
  • प्राईड जजमेंट
  • स्लॉथफुल डिझायर ग्लू वॉल
  • कटाना लव्हिंग डिझायर
  • बोट ऑफ लक्झरी
  • बॅकपॅक बॉटमलेस ॲपेटाईट
  • लूट बॉक्स एन्व्हियस डिझायर
  • लूट बॉक्स फ्युरियस डिझायर
  • लूट बॉक्स ग्लटनस डिझायर
  • लूट बॉक्स लक्झुरियस डिझायर
  • लूट बॉक्स स्लॉथफुल डिझायर
  • लूट बॉक्स लव्हिंग डिझायर
  • लूट बॉक्स प्राऊड डिझायर

ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • यानंतर हायलाईट पर्यायावर क्लिक करा, इथे तुम्हाला रश बोर्ड ईव्हेंटचा बॅनर दिसेल.
  • या बॅनरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती मिळणार आहे.
Flipkart Freedom Sale 2026: तयार आहात ना? या दिवशी सुरु होणार फ्लिपकार्ट मेगा सेल, ऑफर्सचा पडणार पाऊस…

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max rush board event live get dark desires bundle and free rewards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Free Fire
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.