Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: निशाणा होईल एकदम अचूक! गेममध्ये अशी ठेवा सेन्सिटिव्हिटी सेटिंग, जाणून घ्या

फ्री फायर मॅक्स खेळताना योग्य सेन्सिटिव्हिटी सेटिंग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण यावर तुमचा निशाणा आणि गेमप्ले अवलंबून असतो. जर तुम्हाला गेममध्ये प्रोफेशनलसारखा परफॉर्मन्स द्यायचा असेल, तर योग्य सेटिंग्स निवडा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2026 | 09:21 AM
Free Fire MAX: निशाणा होईल एकदम अचूक! गेममध्ये अशी ठेवा सेन्सिटिव्हिटी सेटिंग, जाणून घ्या

Free Fire MAX: निशाणा होईल एकदम अचूक! गेममध्ये अशी ठेवा सेन्सिटिव्हिटी सेटिंग, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • चुकीच्या सेन्सिटिव्हिटी सेटिंगमुळे निशाणा आणि कंट्रोल बिघडतो, त्यामुळे योग्य रेंजमध्ये सेटिंग ठेवणं आवश्यक आहे.
  • जनरल, रेड डॉट, 2X, 4X आणि AWM स्कोप्ससाठी वेगवेगळ्या सेन्सिटिव्हिटी रेंज वापरल्यास निशाणा अधिक अचूक होतो.
  • योग्य सेन्सिटिव्हिटी सेटिंगमुळे गेमप्ले सुधारतो, हेडशॉट्स वाढतात आणि रँक पुश करणे सोपं होतं.
फ्री फायर मॅक्समध्ये तुमचा गेम प्लॅन सुधारण्यासाठी सेन्सिटिव्हिटी सेटिंग अतिशय महत्त्वाचा भाग असते. जर सेन्सिटिव्हिटी सेटिंग योग्य नसेल तर शत्रूवर निशाणा साधणं, त्याला हरवणे आणि स्वतःला सावरणं या सर्व गोष्टी कठीण होऊन बसतात. त्यामुळे तुमचा रँक देखील पुश होत नाही. यामुळेच जर तुमची इच्छा असेल की फ्री फायर मॅक्समध्ये तुमचा गेम प्ले अधिक सुधारावा आणि तुम्ही प्रो प्लेयर बनावे तर सेंसिटिव्हिटी सेटिंग योग्य पद्धतीने अ‍ॅडजेस्ट करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा

सेन्सिटिव्हिटी सेटिंग काय असते जाणून घेऊया

सेन्सिटीविटी याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्क्रीनवर हालचाल किती वेगाने आणि किंवा किती हळुवार होते. जर सेन्सिटिव्हिटी जास्त असेल तर स्क्रीनवरील हालचाल अतिशय वेगाने होऊ शकते. मात्र जग सेन्सिटिव्हिटी कमी असेल तर हालचाल देखील स्लो होते. (फोटो सौजन्य – Pinterest) (

फ्री फायर मॅक्समध्ये सेन्सिटिव्हिटीचे विविध प्रकार

जनरल सेंसिटिव्हिटी

यामध्ये संपूर्ण स्क्रीनवरील हालचालींना कंट्रोल केले जाते. जग तुम्हाला वेगवान हालचाली पाहिजे असतील तर तुम्हालाही सेटिंग उच्च स्तरावर ठेवावी लागेल. नवीन प्लेअरसाठी सेटिंग 80 ते 100 दरम्यान असणं योग्य आहे.

रेड डॉट सेन्सिटिव्हिटी

जवळून शत्रूवर निशाणा साधण्यासाठी ही सेटिंग अतिशय फायद्याची ठरते. रेड डॉट स्कोप्स वापरताना निशाणा या सेटिंगच्या मदतीने कंट्रोल केला जातो. सेटिंग 70 ते 90 दरम्यान असल्यास फायदा होऊ शकतो.

2 X स्कोप्स सेन्सिटिव्हिटी

मध्यम अंतराच्या लढाईसाठी वापरले जाते. जर ही सेटिंग जास्त उच्चस्तरावर सेट केलेली असेल तर निशाणा कंट्रोल करणे अतिशय कठीण होते. सेटिंग 60 ते 80 दरम्यान सेट करा.

4X स्कोप्स सेन्सिटिव्हिटी

जास्त अंतरावरील लढाईसाठी ही सेटिंग अगदीची असते. याची रेंज थोडी कमी असेल तर फायदा होऊ शकतो. ही सेटिंग 50 ते 70 दरम्यान सेट करा.

AWM स्कोप्स सेन्सिटिव्हिटी

स्निपर बंदुकीसाठी या सेटिंगचा वापर केला जातो. स्निपरमध्ये अचूकता सर्वात गरजेची असते. यामुळे ही सेटिंग 30 ते 50 दरम्यान सेट करा.

Samsung चा गेम ओव्हर? Motorola ने एकाचवेळी लाँच केले तब्बल 3 फोल्डेबल फोन, फीचर्स वाचून तुम्हीही भारावून जाल

फ्री लूक सेन्सिटिव्हिटी

याचा वापर तुमच्या आजूबाजूला पाहण्यासाठी केला जातो. ही सेटिंग 70 ते 90 दरम्यान सेट करा.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • 6KWMFJVMQQYG
    FZ5X1C7V9B2N
  • FT4E9Y5U1I3O
  • FP9O1I5U3Y2T
  • FM6N1B8V3C4X
  • FA3S7D5F1G9H
  • FK3J9H5G1F7D
  • FU1I5O3P7A9S
  • F7F9A3B2K6G8
  • FE2R8T6Y4U1I
  • FQ9W2E1R7T5Y

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max sensitivity settings guide improve aim and get more headshots easily tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: टास्क पूर्ण करा अन् जिंका 1600 गोल्ड! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
1

Free Fire Max: टास्क पूर्ण करा अन् जिंका 1600 गोल्ड! रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच
2

Telegram is Back! भारतात पुन्हा सुरु झालं लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म… 30 जूनपर्यंत ‘हे’ फीचर मात्र बंदच

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर
3

Instagram Update: आता Comment सेक्शन होणार आणखी मजेदार! फोटो, मीम्ससह स्क्रीनशॉटही करू शकता शेअर… असं वापरा नवं फीचर

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
4

Ai+ चा भारतात डबल धमाका! 48MP कॅमेऱ्यासह दोन नवे 5G स्मार्टफोन्स लाँच… फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.