Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: गेमिंगची मजा होणार दुप्पट! Moco Store लाईव्ह, कमी डायमंडमध्ये मिळणार प्रीमियम पंच आणि बंडल

Free Fire Max Moco Store: गरेना फ्री फायर मॅक्स खेळणाऱ्या गेमर्ससाठी खुशखबर आहे. नवीन मोको स्टोअर गेममध्ये लाईव्ह झाला असून कमी डायमंडमध्ये प्रीमियम पंच, बंडल आणि व्हेहिकल स्किन मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 07, 2026 | 09:29 AM
Free Fire Max: गेमिंगची मजा होणार दुप्पट! Moco Store लाईव्ह, कमी डायमंडमध्ये मिळणार प्रीमियम पंच आणि बंडल

Free Fire Max: गेमिंगची मजा होणार दुप्पट! Moco Store लाईव्ह, कमी डायमंडमध्ये मिळणार प्रीमियम पंच आणि बंडल

Follow Us
Close
Follow Us:
  • मोको स्टोअरमध्ये मिथोस पंच, ग्लेशियर डेव्हिल बंडल आणि फॅमास स्किन सारखे ग्रँड प्राइज मिळत आहेत.
  • फक्त 9 डायमंडमध्ये एक spin करता येतो आणि रिवॉर्ड्स अनलॉक करता येतात.
  • हा खास इव्हेंट पुढील 13 दिवसांसाठी उपलब्ध असून बोनसमध्ये लूट बॉक्स आणि व्हेहिकल स्किन्स मिळणार आहेत.
फ्री फायर मॅक्समधील गेमर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेममध्ये पुन्हा एकदा मोको स्टोअर लाईव्ह झाला आहे. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पुढील 13 दिवसांसाठी मोको स्टोअर गेममध्ये लाईव्ह असणार आहे. या स्टोअरमध्ये ग्रँड प्राईज स्वरुपात प्लेअर्सना प्रीमियम पंच आणि बंडल क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. तसेच व्हेहिकल स्किन आणि लूट बॉक्स सारख्या वस्तू देखील बोनस स्वरुपात क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. गरेनाचा विश्वास आहे की अशा प्रकारचे स्टोअर्स आणि इव्हेंट्स गेमरचा अनुभव वाढवतात आणि त्यांना डायमंड्सची बचत करण्यासोबतच प्रीमियम आयटम्स मिळवण्याची संधी देतात.

कोणी किती वेळा पाहिली तुमची स्टोरी? सर्व काही समजणार एका क्लिकवर, इंस्टाग्रामचं नवं फीचर बदलणार यूजर्सचा अनुभव

फ्री फायर मॅक्स मोको स्टोअर

फ्री फायर मॅक्सच्या मोको स्टोअरमध्ये प्लेअर्सना ग्रँड आणि बोनस प्राईज मिळणार आहे. गेमर्सना सर्वात आधी दोन बक्षीस कॅटेगरीमधून प्रत्येकी एक वस्तू निवडावी लागते. त्यानंतर स्टोअर निवडलेल्या वस्तूंना इतर अनेक वस्तूंमध्ये एकत्र करून एक नवीन बक्षीस संच तयार करते. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. लक्षात ठेवा की एकदा निवडलेली वस्तू बदलता येत नाही. निवडलेले बक्षीस मिळवण्यासाठी किमान सहा स्पिन आवश्यक आहेत. (फोटो सौजन्य – YouTube) 

मोको स्टोअरमध्ये मिळणार हे ग्रँड रिवॉर्ड्स

  • मिथोस पंच
  • द ग्लेशियर डेव्हिल बंडल
  • फॅमास-वॉरियर्स स्पिरिट
  • एम79-हिपस्टर बनी
  • वूल प्रो कॅचर बंडल
  • मेटिअर पंच

मोको स्टोअरमध्ये मिळणार हे बोनस रिवॉर्ड्स

  • एमराल्ड पॉवर
  • स्कायबोर्ड-प्रीस्ट फॉक्स
  • बॅट-जॅझब्लो
  • जीप-स्टॉर्मब्रिंगर
  • लूट बॉक्स-बनी एग
  • बॅकपॅक-द हंग्री पम्पकिन

स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

गेममधील इतर ईव्हेंट्सप्रमाणेच प्लेअर्सना मोको स्टोअरमध्ये मिळणारे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी देखील डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

मोको स्टोर एक्सेस करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला मिथोस पंच नावाचा एक ईव्हेंट दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर मोको स्टोअर लाईव्ह होणार आहे.
  • यामध्ये तुम्हाला विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.
Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FU1I5O3P7A9S
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​FE2R8T6Y4U1I
  • FFSKTXVQF2NR
  • NPTF2FWSPXN9
  • 6KWMFJVMQQYG
  • FZ5X1C7V9B2N
  • S9QK2L6VP3MR
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • FFDMNSW9KG2
  • FFCBRAXQTS9S
  • FFSGT7KNFQ2X
  • FPSTQ7MXNPY5
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​FK3J9H5G1F7D
  • 4N8M2XL9R1G3
  • H8YC4TN6VKQ9
  • FF6YH3BFD7VT
  • B1RK7C5ZL8YT
  • 4ST1ZTBZBRP9
  • BR43FMAPYEZZ
  • UPQ7X5NMJ64V
  • S9QK2L6VP3MR
  • FFR4G3HM5YJN
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FT4E9Y5U1I3O

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Garena free fire max launches moco store premium rewards available with just 9 diamonds tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही
1

Jio Recharge Plan: अवघ्या 200 रुपयांत मनोरंजनाचा खजिना! नव्या जिओ प्लॅनमध्ये मिळणार युट्यूब प्रिमियम अन् बरंच काही

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी
2

10,000mAh बॅटरीसह हा Honor स्मार्टफोन लाँच! दमदार फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल हैराण… सुरुवातीची किंमत केवळ इतकी

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स
3

Free Fire MAX: गेमर्सची झाली चांदी! Cyber Ring इव्हेंटमध्ये मिळणार एक्सक्लुझिव्ह बंडल… फॉलो करा या स्टेप्स

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या
4

eSIM Vs SIM: Android यूजर्समध्ये पुन्हा रंगली चर्चा… कोणता पर्याय ठरतोय सर्वात बेस्ट? निर्णय घेण्यापूर्वी जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.