Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: गेममध्ये रँक वाढत नाहीये? या सामान्य चुकांमुळे होतो मोठा परिणाम, आत्ताच बदला तुमची स्ट्रॅटेजी!

फ्री फायर मॅक्समध्ये रँक वाढवणं प्रत्येक प्लेयरसाठी महत्त्वाचं असतं, पण छोट्या चुकांमुळे मोठा फरक पडू शकतो. योग्य स्ट्रॅटेजी, टीमवर्क आणि सराव यामुळे तुम्ही सहज रँक पुश करू शकता आणि गेममध्ये प्रो लेव्हल गाठू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 27, 2026 | 09:32 AM
Free Fire MAX: गेममध्ये रँक वाढत नाहीये? या सामान्य चुकांमुळे होतो मोठा परिणाम, आत्ताच बदला तुमची स्ट्रॅटेजी!

Free Fire MAX: गेममध्ये रँक वाढत नाहीये? या सामान्य चुकांमुळे होतो मोठा परिणाम, आत्ताच बदला तुमची स्ट्रॅटेजी!

Follow Us
Follow Us:
  • प्लॅनिंगशिवाय गेम खेळणे आणि चुकीचा लँडिंग स्पॉट निवडणे रँक कमी होण्याचं मोठं कारण ठरू शकतं.
  • चुकीची कंट्रोल सेटिंग आणि टीमसोबत समन्वय न ठेवणं गेममध्ये परफॉर्मन्स खराब करतं.
  • सेफ झोनकडे दुर्लक्ष, अतिआत्मविश्वास आणि सरावाचा अभाव यामुळे जिंकण्याची शक्यता कमी होते.
ऑनलाइन मोबाईल गेम फ्री फायर मॅक्समध्ये रँक पुश करणं प्रत्येक प्लेयरचं ध्येय असतं. मात्र हे ध्येय साध्य करताना अनेक प्लेअर्स काही चुका करतात, ज्यामुळे रँक वाढण्याऐवजी कमी होतो. तुम्ही देखील फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला देखील रँक वाढवायचा असेल तर काही सामान्य चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे.

स्टाईल आणि साउंडचा परफेक्ट कॉम्बो! Oppo च्या नव्या इअरबड्सने यूजर्सना केलं थक्क, ओपन-ईयर डिझाईन अन् पावरफुल बॅटरीने सुसज्ज

कोणत्याही प्लॅनिंगशिवाय गेम खेळणे

अनेक असे प्लेयर असतात जे घाईघाईत मॅच सुरू करतात, मात्र योग्य स्ट्रॅटेजी तयार करत नाही. गेम चालू केल्यानंतर लँडिंग स्पॉट नेहमी विचार करून निवडा आणि तुमच्या तीन टीमसोबत नेहमी कॉर्डिनेट करा. सोलो खेळल्यास इलेमिनिट होण्याचा धोका अधिक असतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

किती ठिकाणी लँडिंग करून

हॉट ड्रॉप म्हणजेच जास्त गर्दीच्या ठिकाणी उतरणं अतिशय धोकादायक असू शकतं. विशेषत: जर तुम्ही प्रो प्लेअर नसाल तर अशी रिस्क घेऊ नका. सुरुवातीला एखाद्या सुरक्षित ठिकाणी उतरा, पावरफुल शस्त्र आणि लूट गोळा करा. यानंतर लढाईची तयारी करा.

चुकीची कंट्रोल सेटिंग

जर तुम्ही कंट्रोल सेटिंग चुकीच्या पद्धतीने एडजस्ट केली असेल तर योग्य निशाणा लागण्याची शक्यता अत्यंत कमी असते. तुमच्या डिव्हाईसच्या हिशोबाने सेटिंग सेट करा आणि सराव करा. यामुळे हेडशॉट लावणं आणि शत्रूला हरवणं अधिक सोपं होणार आहे.

टिमसोबत सहकार्य न करणं

तुम्ही जर तुमच्या ग्रुपसोबत किंवा टिमसोबत खेळत असाल तर योग्य सहकार्य करणं आणि संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तुम्ही तुमच्या टिमच्या मदतीने शत्रूला अगदी सहजपणे नॉक करू शकता. यामुळे तुमच्या टिममधील मेंबर्स तुम्हाला रँक वाढवण्यासाठी मदत करू शकतात.

झोनकडे दुर्लक्ष करणं

अनेक प्लेअर्स शत्रूला हरवण्यात इतके मग्न होतात की, झोनकडे लक्ष देत नाही. हीच त्यांची सर्वात मोठी चूक असते. गेम खेळताना सेफ झोनकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही मिनी मॅपमध्ये सेफ झोन पाहू शकता.

खेळताना अतिआत्मविश्वास असणं

काही शत्रूंना हरवल्यानंतर प्लेअर्स जास्त आक्रमक होतात आणि कोणताही विचार न करता इकडून तिकडून धावू लागतात. हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते.

आता प्रत्येक बीट होणार अधिक क्लिअर आणि पॉवरफुल! दमदार फीचर्ससह नवे Honor इअरबड्स लाँच, वाचा फीचर्स आणि किंमत

सराव न करणं

नियमित सरावाशिवाय रँक वाढवणे अवघड आहे. दररोज थोडा सराव करा, आपल्या चुकांमधून शिका आणि आपला खेळ सुधारा.

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFWCTKX2P5NQ
  • 4ST1ZTBZBRP9
  • TX4SC2VUNPKF
  • FR2D7G5T1Y8H
  • WD2ATK3ZEA55
  • FJI4GFE45TG5
  • RD3TZK7WME65
  • FFM1VSWCPXN9
  • N7QK5L3MRP9J
  • FM6N1B8V3C4X
  • S5PL7M2LRV8K
  • ZRW3J4N8VX56
  • P3LX6V9TM2QH
  • E9QH6K4LNP7V
  • FT4E9Y5U1I3O
  • TFX9J3Z2RP64
  • RHTG9VOLTDWP
  • J2QP8M1KVL6V
  • FL2K6J4H8G5F
  • Q8M4K7L2VR9J
  • QK82S2LX5Q27

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max tips avoid these common mistakes to push rank faster tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
1

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा  घरबसल्या पूर्ण E-KYC
2

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना! ‘या’ अ‍ॅप्सवरून करा घरबसल्या पूर्ण E-KYC

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना
3

स्पेसएक्सचे Falcon-9 रॉकेट 5 ऑगस्टला चंद्रावर धडकणार; भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी महत्त्वाची घटना

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर
4

फ्रेंडशिप डे निमित्त Airtel ची खास ऑफर; आता रिचार्जसोबत मित्राला द्या डिजिटल फ्रेंडशिप बँड, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.