Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित

लोकप्रिय बॅटल रॉयल गेम Free Fire MAX मध्ये असॉल्ट रायफल्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. योग्य टिप्स फॉलो केल्यास तुम्ही रिकॉइल कंट्रोल करून अचूक हेडशॉट मारू शकता आणि प्रो प्लेअर्सप्रमाणे गेममध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 08:30 AM
Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित

Follow Us
Follow Us:
  • SCAR आणि AK47 सारख्या असॉल्ट रायफल्स योग्य प्रकारे वापरल्यास शत्रूंना सहज नॉकआऊट करता येते.
  • रिकॉइल कंट्रोल करण्यासाठी फोरग्रिपसारख्या अटॅचमेंट्स आणि योग्य फायरिंग तंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.
  • गेम सेटिंगमध्ये सेन्सिटिव्हिटी बदलून हेडशॉट आणि अचूक निशाणा सुधारता येऊ शकतो.
लोकप्रिय बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये विविध प्रकारच्या बंदूकी मिळतात. यापैकी अनेक प्लेअर्स Assault Rifle ची निवड करतात. कारण या बंदुकांमध्ये प्रचंड फायरपॉवर असते. या बंदूकीचा वापर करून तुम्ही एकाच वेळी असंख्य बुलेट फायर करू शकता. लक्षात ठेवा या बंदूकीचा रिकॉईल रेट कमी आहे. त्यामुळे ही बंदूक कंट्रोल करणं थोडं कठीण होऊ शकतं. मात्र जर तुम्हाला प्रो प्लेअर बनायचं असेल तर या बंदूकीचा वापर करताना तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. ज्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूवर अचूक निशाणा साधू शकता आणि तुम्हाला गेममध्ये पुढे जाण्यासाठी देखील मदत होऊ शकते.

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फ्री फायर मॅक्समध्ये असॉल्ट रायफल वापरताना फॉलो करा या टिप्स

योग्य बंदूकीची निवड करा

फ्री फायर मॅक्समध्ये अनेक प्रकारच्या असॉल्ट राइफल उपलब्ध आहे. सर्वाधिक प्लेअर्स सहसा SCAR ची निवड करतात. अनेक प्लेअर्सचं असं म्हणणं आहे की, ही बंदूक बेस्ट आहे. कारण ही बंदूक अगदी सहज कंट्रोल केली जाऊ शकते आणि रिकॉइल रेट देखील कमी आहे. याशिवाय तुम्ही AK47 ची देखील निवड करू शकता. या बंदूकीचा डॅमेज रेट खूप जास्त आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

रिकॉइल

गेममध्ये तुमच्या शत्रूंना नॉक आउट करायचे असेल तर बंदूकीचा रिकॉइल कंट्रोल करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या शत्रूवर निशाणा साधणं देखील सोपं होतं. नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही गेममध्ये असॉल्ट गनचा वापर करत असाल तर बंदूक खाली ओढून फायर करा. यामुळे तुमचा निशाणा योग्य ठिकाणी लागेल आणि तुम्हाला तुमच्या शत्रूवर विजय मिळवणं देखील आणखी सोपं होणार आहे. यामुळे तुमचे स्किल्स देखील सुधारणार आहेत. रिकॉइल सुधारण्यासाठी तुम्ही बंदूकीसह फोरग्रिपसारख्या अटॅचमेंट्सचा देखील वापर करू शकणार आहात. याचा वापर केल्यास बंदूकीचे रिकॉइल बऱ्याच प्रमाणात कमी होते.

हेडशॉट

हेडशॉटमुळे तुमचा शत्रू अगदी सहज नॉक आउट केला जाऊ शकतो. यासाठी तुमच्या बंदूकीने शत्रूवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर सतत हेडशॉटचा सराव केला तर नक्कीच तुम्ही शत्रूवर प्रो प्लेअर्ससारखा निशाणा साधू शकता.

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

मिड आणि क्लोज रेंज

असॉल्ट राइफल मध्यम आणि जवळील लढाईंसाठी परफेक्ट मानली जाते. शत्रूला नॉकआऊट करताना त्याच्यापासून एक ठरावीक अंतर ठेवा. ज्यामुळे तुमचा शत्रू नॉकआऊट होण्याची शक्यता अधिक असते.

गेम सेटिंग

गेम सेटिंगमध्ये काही बदल करून तुम्ही निशाणा आणि अचूकता अधिक सुधारण्याचा प्रयत्न करू शकता. अचून निशाणा साधण्यासाठी जनरल आणि रेड डॉट सेन्सिटिव्हिटी तुमच्या खेळण्याच्या स्टाईलनुसार सेट करा. यामुळे तुम्हाला अधिक चांगला कंट्रोल मिळेल आणि तुम्ही शत्रूवर अचूक निशाणा साधू शकता.

Web Title: Free fire max tips follow these pro tricks while using assault rifle to improve your aim tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
1

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
2

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू
3

स्क्रीनला बाय-बाय! Googleचा Fitbit Air बाजारात, फिटनेस बँडचा नवा ट्रेंड सुरू

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स
4

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.