Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!

Garena Free Fire Max Redeem Codes For 24 September 2025: फ्री फायर गेममध्ये टिकून राहण्यासाठी आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. अशाच टिप्स आम्ही सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 24, 2025 | 09:02 AM
Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!

Free Fire Max: क्षणार्धात होईल तुमच्या शत्रूचा खात्मा, गेम खेळताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स!

Follow Us
Close
Follow Us:

फ्री फायर मॅक्स हा एक लोकप्रिय गेम असून त्याचे युजर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. बऱ्याच काळापासून गेम खेळणारे प्रो प्लेअर्स या गेममध्ये अगदी सहज टिकून राहतात आणि त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवतात. मात्र हा गेम खेळणारे नवीन प्लेअर्स गेममध्ये टिकून राहण्यासाठी बराच प्रयत्न करत असतात. नवीन प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवणं कठीण जातं. यासाठी नवीन प्लेअर्ससाठी काही खास टिप्स घेऊन आम्ही आलो आहोत. या टिप्सच्या मदतीने प्लेअर्सना त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे प्लेअर्स अगदी सहज गेममध्ये विजय मिळवू शकतात.

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

योग्य ठिकाणी उतरा

जर तुम्ही नवीन प्लेअर असाल तर लँडिंगकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा प्लेअर्स जास्त लूटसाठी अशा एखाद्या ठिकाणीची निवड करतात, जिथे आधीपासूनच बरेच प्लेअर्स असतील. त्यामुळे गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड करणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

लूटचा योग्य प्रकारे वापर करा

प्लेअर्सना लूटमध्ये मिळालेल्या गन आणि मेडिकल किटचा योग्य प्रकारे वापर करणं आवश्यक आहे. त्यांनी शक्य तितक्या आवश्यक वस्तू नंतरसाठी साठवून ठेवाव्यात जेणेकरून ते गेममध्ये जास्त काळ टिकू शकतील. कमी रिसोर्स वापरण्याचा प्रयत्न करा आणि गेमच्या सुरुवातीला कमी शत्रूंचा सामना करा.

चांगले गेमिंग हेडफोन वापरा

नवीन प्लेअर्स सहसा शत्रूंचं लोकेशन ओळखण्यात चूक करतात. ही चूक टाळण्यासाठी चांगले गेमिंग हेडफोन वापरणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला शत्रूच्या दुखापती, गोळीबार आणि वाहनांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात. उच्च-गुणवत्तेचे हेडफोन वापरल्याने तुमचा प्रतिक्रिया वेळ सुधारू शकतो.

तुमच्या टिमसोबत राहा

फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना गेमच्या सुरुवातीला सर्वाइव करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वाइव करण्यासाठी तुम्हाला तुमच्या टिमसोबत मिळून खेळावे लागणार आहे. अन्यथा तुम्ही शत्रूच्या हल्ल्याचा शिकार होऊ शकता आणि गेममधून बाद होऊ शकता. यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, तुमची टिम. तुमच्या टीमशी चांगला संवाद ठेवा. ते तुमचे शत्रूंपासून संरक्षण करतीलच पण गेममध्ये पुढे जाण्यासही मदत करतील.

शक्य तितका सराव करण्याचा प्रयत्न करा

जर तुम्हाला गेममध्ये लवकरात लवकर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्ही गेममधील प्रत्येक झोन समजू शकता. बंदुकांसारख्या कॉस्मेटिक आइटमचा वापर कधी आणि कुठे करायचा हे देखील तुम्हाला शिकायला मिळेल, जे तुम्हाला एक चांगली रणनीती विकसित करण्यास मदत करेल.

BSNL Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटली! BSNL घेऊन आला 11 महिन्यांचा स्वस्त प्लॅन, हाय-स्पीडसह मिळणार हे फायदे

24 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेले रिडीम कोड्स

  • X8Q5M7R1K9L2H6Z3
  • P3K7X9R1M2Q8H6Z5
  • 9Q1M6X3K7R2Z5H8L
  • T2X7Q9M3R1K6P5Z8
  • G4K9X2M7R1Q5H3Z6
  • 2M9R1X7Q3K6P5Z8H
  • K7R2Q9M1X3Z6P8H5
  • 8R1X7Q9M2K5Z3H6P
  • V5K9X1M7R2Q3Z6H8
  • 3R7Q9X1M6K2P8H5Z
  • H1Q9M7X3R2K5Z8L6
  • M2X9R7Q1K3Z6P5H8
  • 4Q1M7X9R2K6H8P5Z
  • Z6X9R1M7Q3K2P5H8
  • P7M9X1R2Q6K3Z5H8
  • 9X3Q7M1R6K2P8Z5H
  • Q5R1X9M7K2Z6P8H3
  • M1X9R7Q2K5Z3H8P6

रिडीम कोड्सेन आज प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • गन स्किन्स
  • डायमंड्स
  • कैरेक्टर आउटफिट्स
  • ग्लू वाल
  • इमोट्स

Web Title: Free fire max tips for new players and redeem code for 24 september 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स
1

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल
2

US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार! टेक स्टॉक्स कोसळले, सलग पाचव्या दिवशी घसरला नॅस्डॅक..; भारतीय बाजारही लाल

Free Fire Max: सामान्य प्लेअरपासून बनायचय Pro प्लेअर? या आहेत तुमच्यासाठी खास टिप्स
3

Free Fire Max: सामान्य प्लेअरपासून बनायचय Pro प्लेअर? या आहेत तुमच्यासाठी खास टिप्स

Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल
4

Google चा सर्वात मोठा इशारा! पब्लिक Wi-Fi वापरताना सावधान, अन्यथा मोठे नुकसान होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.