Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

Samsung Galaxy Z TriFold Sold Out: सॅमसंगने अलीकडेच लाँच केलेल्या ट्राय फोल्ड फोनबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुम्ही कंपनीचा हा फोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही अपडेट अतिशय महत्त्वाचा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2026 | 11:51 AM
Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

Follow Us
Follow Us:
  • Galaxy Z TriFold हा लिमिटेड एडिशन ट्रायफोल्ड फोन पूर्णपणे सोल्ड आऊट झाला असून Samsung ने तो अमेरिकेत अधिकृतपणे बंद केला आहे.
  • दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत मर्यादित स्टॉकमुळे हा फोन लवकरच बाजारातून गायब झाला; 10 एप्रिलचा शेवटचा रीस्टॉकही झपाट्याने विकला गेला.
  • कंपनीने पर्याय म्हणून Galaxy Z Fold7 आणि S26 Ultra सुचवले असून, भविष्यात Galaxy Z TriFold 2 येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टेक कंपनी सॅमसंगने काही महिन्यांपूर्वी त्यांचा पहिला ट्रायफोल्ड फोन लाँच केला होता. आता या फोनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सॅमसंगने अधिकृतपणे अमेरिकेत गॅलेक्सी झेड ट्राइफोल्ड बंद केला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, लिमिटेड एडिशनवाला पहिला ट्रायफोल्ड फोन आता पूर्ण विकला गेला आहे आणि हा फोन पुन्हा स्टॉकमध्ये येईल, अशी कोणतीही योजना नाही. यासोबतच, कंपनीचा पहिला ट्रायफोल्ड फोन आता अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये उपलब्ध असणार नाही. अशा प्रकारे आता सॅमसंगचा तीनवेळा फोल्ड होणारा पहिला फोन आता पूर्णपणे विकला गेला आहे आणि आता हा फोन थेट कंपनीकडून खरेदी केला जाऊ शकत नाही.

Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

फोन दक्षिण कोरियामध्ये अत्यंत मर्यादित संख्येत उपलब्ध

डिव्हाईस सर्वात आधी दक्षिण कोरियामध्ये अत्यंत मर्यादित संख्येत सादर करण्यात आला होता. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत हा स्मार्टफोन बाजारातून गायब झाला. यानंतर सॅमसंगने अमेरिकेत या फोनची विक्री छोट्या तुकड्यांमध्ये सुरू ठेवली, पण त्याची उपलब्धता मर्यादितच राहिली. आता 10 एप्रिल रोजी शेवटचा रीस्टॉक देखील वेगाने विकला गेला. यामुळे जगभरात या स्मार्टफोनची उपलब्धता संपली आहे. गॅलेक्सी जेड ट्राइफोल्डचा उद्देश कधीही मुख्य स्मार्टफोन बनावा असा नव्हता. त्यामुळे हा स्मार्टफोन एक लिमिटेड डिव्हाईस स्वरुपात लाँच करण्यात आला होता. सॅमसंगचे फोल्डेबल तंत्रज्ञानातील नवोपक्रम प्रदर्शित करण्यासाठी हे डिव्हाईस डिझाईन करण्यात आले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

कंपनीने ग्राहकांना दिले पर्याय

सॅमसंगने ग्राहकांना अपकमिंग डिव्हाईससाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईट नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कंपनी ऑप्शन स्वरुपात गॅलेक्सी जेड फोल्ड7 आणि गॅलेक्सी एस26 अल्ट्रा खरेदी करण्याचा सल्ला देत आहे. तथापी एक गोष्ट लक्षात ठेवा की, यापैकी कोणीही गॅलेक्सी जेड ट्राइफोल्ड सारखा अनुभव ऑफर करत नाही.

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास

गॅलेक्सी जेड ट्राइफोल्डचा एक सक्सेसर येण्याची शक्यता

रिपोर्ट्सवरून माहिती मिळत आहे की, गॅलेक्सी जेड ट्राइफोल्डचा एक सक्सेसर कदाचित गॅलेक्सी जेड ट्राइफोल्ड 2 नावाने लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा स्मार्टफोन सध्या डेव्हलपमेंट टप्प्यात आहे आणि येणाऱ्या काळात लाँच केला जाण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी झेड ट्रायफोल्ड हा सॅमसंगच्या फोल्डेबल प्रवासातील एक अल्पायुषी पण महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या ट्रायफोल्ड फोनने अत्यंत कमी काळात ग्राहकांची पसंती मिळवली.

Web Title: Samsung galaxy z trifold sold out for forever samsung announced officially tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.