Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gemini चे नवे अपडेट करणार कमाल! आता मोठ्या प्रॉम्प्टची गरज नाही, असे तयार होणार भन्नाट फोटो

तुम्ही देखील गुगल जेमिनीमध्ये मोठे प्रॉम्प्ट टाईप करून ईमेज तयार करताय का? तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नव्या अपडेटमुळे आता यूजर्स छोट्या आणि सोप्या प्रॉम्प्ट्सचा वापर करून ईमेज तयार करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2026 | 10:47 AM
Gemini चे नवे अपडेट करणार कमाल! आता मोठ्या प्रॉम्प्टची गरज नाही, असे तयार होणार भन्नाट फोटो

Gemini चे नवे अपडेट करणार कमाल! आता मोठ्या प्रॉम्प्टची गरज नाही, असे तयार होणार भन्नाट फोटो

Follow Us
Follow Us:
  • कमी शब्दांत AI इमेज तयार करणे आता सोपे झाले आहे.
  • Gemini यूजर्सच्या प्रेफरेंसनुसार पर्सनलाइज्ड इमेज तयार करते.
  • वेगवेगळ्या आर्ट स्टाइल्समध्ये इमेज कस्टमाइज करता येते.
टेक कंपनी गुगलने त्यांच्या जेमिनी अ‍ॅपसाठी एका नव्या अपडेटची घोषणा केली आहे. या नव्या अपडेटमुळे आता AI इमेज जनरेशन अधिक चांगल्या पद्धतीने केले जाऊ शकते. कंपनीने सांगितलं आहे की, एआय प्लॅटफॉर्म Gemini आता यूजरच्या इंटरेस्ट्स, प्रेफरेंस आणि गुगल फोटोज लाइब्रेरीमधील सेव्ड फोटोजच्या आधारावर ईमेज क्रिएट करू शकणार आहे.

Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

ईमेज क्रिएशन अधिक सोपे व्हावे आणि यूजर्सना मोठ्या प्रॉम्पट्सचा वापर करण्याची गरज भासू नये, याच उद्देशाने कंपनीने त्यांचे नवीन अपडेट जारी केले आहे. आतापर्यंत ईमेज क्रिएट करताना यूजर्सना बरेच डिटेल्स प्रॉम्पट्समध्ये शेअर करावे लागत होते. तसेच रेफरेंस फोटोज देखील अपलोड करावे लागत होते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता गुगल जेमिनीच्या नव्या अपडेटमुळे एआय प्लॅटफॉर्म जेमिनी कनेक्टेड गुगल अ‍ॅप्समुळे यूजर्सबाबत जास्त माहिती मिळवू शकणार आहेत. या माहितीचा वापर ईमेज क्रिएट करताना केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गुगल जेमिनीचे पर्सनलाइज्ड इमेज क्रिएशन कसे काम करते?

गुगल जेमिनीसाठी जारी करण्यात आलेले नवीन अपडेट पर्सनल इंटेलिजेंस सिस्टिम आणि त्याच्या नॅनो बनाना 2 इमेज जनरेशन मॉडेलवर आधारित आहे. पर्सनल इंटेलिजेंस सिस्टिम आणि त्याच्या नॅनो बनाना 2 हे दोन्ही मिळून जेमिनीला अशा गुगल अ‍ॅप्सबाबत माहिती देतात, जे यूजर्सनी त्यांच्या अकाऊंटला जोडलेले आहेत. उदाहरणार्थ, एक मोठा प्रॉम्प्ट आण सर्व डिटेल्स शेअर करण्यापेक्षा यूजर्स आता केवळ माझ्या घराचे डिझाईन तयार कर किंवा माझ्या निर्जन बेटावरील अत्यावश्यक वस्तूंचे चित्र तयार करा, असे छोटे आणि सोपे प्रॉम्प्ट्स वापरू शकणार आहेत. या प्रॉम्प्ट्सनंतर जेमिनी कनेक्टेड अ‍ॅपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर फोटो जनरेट करणार आहे.

जर यूजर्सनी गुगल फोटो लाइब्रेरीला लिकं केले तर जेमिनी इमेज क्रिएशन प्रोसेसमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी लोकांचे आणि प्राण्यांचे लेबल्ड फोटोज वापरले जाऊ शकतात. यामुळे एआयला वापरकर्त्याच्या वास्तविक जीवनातील लोकांना तयार होणाऱ्या प्रतिमांमध्ये समाविष्ट करणे शक्य होईल.

दमदार फीचर्ससह Amazfit Cheetah 2 Pro स्मार्टवॉच लाँच! मॅराथॉन रनर्स आणि फिटनेस यूजर्ससाठी ठरणार खास

उदाहरणार्थ, यूजर्सनी जर जेमिनीला सांगू शकतात की, मी आणि माझे कुटुंब आमच्या आवडत्या गोष्टीचा आनंद घेत असल्याची क्लेमेशन प्रतिमा तयार करा आणि लायब्रेरीमधील फोटोचा रेफरेंस घेऊन फोटो तयार कर. तसेच यूजर्स वॉटरकलर पेंटिंग्स, चारकोल स्केच आणि ऑयल पेंटिंग्स सारख्या वेगवेगळ्या आर्ट स्टाइल्स देखील वापरून पाहू शकतात. जेमिनी द्वारे तयार करण्यात आलेली प्रतिमा योग्य नसेल तर यूजर्स अधिक सूचना देऊन ती प्रतिमा बदलू शकणार आहेत किंवा गूगल फोटोज लायब्ररीमधून दुसऱ्या रेफरेंस ईमेज निवडू शकणार आहेत. तसेच गुगलने स्पष्टपणे सांगितलं आहे की, जेमिनी मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी वैयक्तिक गुगल फोटो लायब्रेरीचा थेट वापर केला जाणार नाही.

Web Title: New update for google gemini users can make amazing photos with small prompts know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Gemini AI
  • google
  • Tech News

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
2

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
3

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
4

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.