Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

Vivo कंपनी भारतात V70 आणि V70 Elite हे स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. दमदार प्रोसेसर, मोठी बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि हाय-एंड कॅमेरा फीचर्समुळे सीरीज प्रीमियम मिड-रेंज सेगमेंटमध्ये कडवी स्पर्धा निर्माण करेल.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 19, 2026 | 01:07 PM
Vivo V70 Elite

Vivo V70 Elite

Follow Us
Close
Follow Us:
  • V-Series मधील Vivo V70 Elite शक्तिशाली मॉडेल
  • खास फीचर्सचा कंटेंट क्रिएटर्सना होणार फायदा
  • Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह फ्लॅगशिप-लेव्हल स्पीड
Vivo V70 Elite Launch: भारताच्या प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्मार्टफोन निर्माता Vivo आपली लोकप्रिय V-Series नव्या अंदाजात बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच Vivo V70 आणि Vivo V70 Elite भारतात लॉन्च करू शकते. यावेळी कंपनीने केवळ डिझाइनवर नाही, तर दमदार परफॉर्मन्स, हाय-एंड कॅमेरा आणि सॉफ्टवेअर सपोर्टवरही भर दिला आहे.

डिजिटल शीतयुद्धाची चाहूल : एआय पायाभूत सुविधांवरून अमेरिका-चीन आमनेसामने, भारतासमोर रणनीतीचे आव्हान

भारतात कधी होणार लॉन्च?

Vivo V70 Series 19 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्री-बुकिंग सुरू होऊ शकते, जी 24 फेब्रुवारीपर्यंत चालू राहण्याची अपेक्षा आहे. अधिकृत विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते.

ऑनलाइन आणि ऑफलाइन उपलब्धता

Vivo V70 आणि Vivo V70 Elite हे दोन्ही स्मार्टफोन ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकतात. तसेच ते ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्येही विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पर्याय मिळतील.

V-Series मधील शक्तिशाली मॉडेल

Vivo V70 Elite हे या लाइनअपमधील सर्वात शक्तिशाली मॉडेल मानले जात आहे. यात Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, जो फ्लॅगशिप लेव्हल स्पीड आणि उत्कृष्ट AI क्षमता देऊ शकतो.
यामध्ये 6,500mAh बॅटरी आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट असू शकतो. तसेच IP68 आणि IP69 रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
डिस्प्लेच्या बाबतीत, 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 5,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेस असलेला OLED पॅनेल दिला जाऊ शकतो. फ्लॅट स्क्रीन आणि पातळ बेझलमुळे व्हिडिओ पाहणे आणि आउटडोअर वापर अधिक आकर्षक ठरू शकतो.

कॅमेराची खासियत

Vivo V70 Elite मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP Zeiss ब्रँडेड टेलिफोटो लेन्स, अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. 4K HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि AI-आधारित ऑडिओ क्लीनअप फीचरही मिळू शकतात, ज्याचा फायदा कंटेंट क्रिएटर्सना होईल.
दोन्ही स्मार्टफोन OriginOS 6 वर चालू शकतात. कंपनी चार प्रमुख Android अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देऊ शकते.

AI देणार स्पीड ट्रॅकिंग सिस्टीमला गती! चालानपासून वसुलीपर्यंत सर्वकाही होणार स्वयंचलित

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vivo V70 Series भारतात कधी लॉन्च होऊ शकते?

    Ans: 19 फेब्रुवारीला लॉन्च होण्याची शक्यता असून विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते.

  • Que: Vivo V70 Elite मध्ये कोणता प्रोसेसर असू शकतो?

    Ans: यात Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

  • Que: या सीरीजची सर्वात मोठी खासियत काय आहे?

    Ans: 6,500mAh बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेरा सेटअप ही याची प्रमुख वैशिष्ट्ये असू शकतात.

Web Title: Gadgets vivo v70 v70 elite launch india price specs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेमिंगची मजा होणार दुप्पट! Moco Store लाईव्ह, कमी डायमंडमध्ये मिळणार प्रीमियम पंच आणि बंडल
1

Free Fire Max: गेमिंगची मजा होणार दुप्पट! Moco Store लाईव्ह, कमी डायमंडमध्ये मिळणार प्रीमियम पंच आणि बंडल

मार्केट हादरणार! ‘या’ कंपनीने लॉंच केला ‘हा’ जबरदस्त SmartPhone; किंमत तर फक्त…
2

मार्केट हादरणार! ‘या’ कंपनीने लॉंच केला ‘हा’ जबरदस्त SmartPhone; किंमत तर फक्त…

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज
3

Gemma 4 बदलणार AI चा गेम! कोडिंगपासून व्हिडिओ समजण्यापर्यंत… Google चे नवीन मॉडेल जबरदस्त फीचर्सने सुसज्ज

iPhone Fold ची पहिली झलक आली समोर! 7.8 इंच स्क्रीन आणि A20 Pro चिपसेटने जिंकले यूजर्सचे मन, सोशल मीडियावर Video Viral
4

iPhone Fold ची पहिली झलक आली समोर! 7.8 इंच स्क्रीन आणि A20 Pro चिपसेटने जिंकले यूजर्सचे मन, सोशल मीडियावर Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.