Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है…

OnePlus Ace 6 Ultra Launched: लेटेस्ट परफॉर्मंस-फोकस्ड स्मार्टफोन लाइनअपमध्ये कंपनीने आणखी एका नव्या डिव्हाईसचा समावेश केला आहे. हा नवा स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्समुळे ग्राहकांचे लक्ष वेधत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 29, 2026 | 10:54 AM
OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है...

OnePlus चा धमाका! गेमचेंजर OnePlus Ace 6 Ultra लाँच; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है...

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस एस 6 अल्ट्रा हा स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 प्रोसेसरसह हाय-परफॉर्मंस अनुभव देतो.
  • 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 120W फास्ट चार्जिंगसह 8,600mAh बॅटरीमुळे फोटोग्राफी आणि बॅटरी बॅकअप दोन्ही दमदार आहेत.
  • 1TB स्टोरेजपर्यंतचे पर्याय आणि खास गेमिंग कंट्रोलरसह हा फोन गेमर्ससाठी एक गेमचेंजर ठरतो.
OnePlus Smartphone Launched: चीनमधील टेक कंपनी वनप्लसने पुन्हा एक नवा स्मार्टफोन लाँच करत त्यांच्या ग्राहकांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांना ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अखेर आला आहे. कंपनीने चीनमध्ये त्यांचा बहुप्रतिक्षित OnePlus Ace 6 Ultra स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेले नवीन डिव्हाईस ब्रँडच्या लेटेस्ट परफॉर्मंस-फोकस्ड स्मार्टफोन लाइनअपमध्ये OnePlus Ace 6 आणि Ace 6T सोबत समाविष्ट होणार आहे. नव्या गेमचेंजर स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तर जाणून घेऊया.

Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम

वनप्लस एस 6 अल्ट्राची किंमत आणि उपलब्धता

वनप्लस एस 6 अल्ट्रा स्मार्टफोन 12GB + 256GB, 12GB + 512GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 48,400 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 52,500 रुपये आणि 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,099 म्हणजेच सुमारे 56,700 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,399 म्हणजेच सुमारे 60,800 रुपये आणि 16GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 5,099 म्हणजेच सुमारे 70,500 रुपये ठेवली आहे. (फोटो सौजन्य – X) 

वनप्लस एस 6 अल्ट्रा चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफेकशन्सबद्दल बोलायचं झालं तर, वनप्लस एस 6 अल्ट्रामध्ये 6.78-इंच फुल एचडी+ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईस 165Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. तसेच या फोनमध्ये 1,800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे.

OnePlus Ace 6 Ultra launching in China today pic.twitter.com/Dp6zNCZyPR — OnePlus Club (@OnePlusClub) April 28, 2026

प्रोसेसर

डिव्हाईसमध्ये फ्लॅगशिप मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 4.21GHz पर्यंत जाऊ शकते. हँडसेटमध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4.1 स्टोरेज देखील मिळणार आहे.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी वनप्लसच्या नव्या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. कॅमेऱ्याचा अपर्चर f/1.8 आहे आणि यामध्ये ऑटोफोकस व ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन देखील मिळणार आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 112-डिग्री फील्ड-ऑफ-व्यू वाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस देखील दिले आहे. डिव्हाईस 20x पर्यंत डिजिटल झूम आणि 60fps वर 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगची सुविधा ऑफर करते. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,600mAh बॅटरी दिली आहे.

Tech Tips: AC चालू पण थंडावा नाही? हे सोपे उपाय वापरा आणि कूलिंग करा फास्ट… जाणून घ्या सविस्तर

गेमिंग कंट्रोलर

वनप्लसने त्यांच्या नव्या स्मार्टफोनसोबतच वनप्लस गन गॉड गेमिंग कंट्रोलर देखील सादर केला आहे. या कंट्रोलरची किंमत CNY 449 म्हणजेच सुमारे 6,200 रुपये आहे. यामध्ये एक एर्गोनोमिक ग्रिप डिझाईन दिले आहे. दीर्घकाळ गेम खेळताना आराम मिळावा असा त्याचा उद्देश आहे. हा कंट्रोलर स्मार्टफोनला आडव्या स्थितीत जोडला जातो.

Web Title: Gamechanger oneplus ace 6 ultra launched in china features and specifications are amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत
1

8,000mAh बॅटरी नवा Vivo स्मार्टफोन चीनमध्ये दाखल! फीचर्सही आहेत दमदार, जाणून घ्या किंमत

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर
2

Samsung चा ग्राहकांना झटका! तब्बल 25,000 रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या नवीन दर

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत
3

दमदार फीचर्ससह MIVI ONE 5G ची भारतात एंट्री, स्वस्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी ठरणार परफेक्ट! जाणून घ्या किंमत

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
4

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.