लगेचच रिडीम करा Garena Free Fire Max चे नवीन कोड्स! वेपन्स आणि ग्लू वॉलसह गेमर्सना मिळणार अनेक रिवॉर्ड्स
भारत सरकारने 2022 साली ऑनलाईन गेम फ्री फायरवर बंदी घातली होती. त्यानंतर आता भारतात फ्री फायर मॅक्स हे नवीन वर्जन सुरू करण्यात आले आहे. खरं तर फ्री फायर मॅक्स गेम फ्री फायरचाच अपग्रेडेड वर्जन आहे. आता भारतात फ्री फायर नाही तर फ्री फायर मॅक्स हा गेम खेळला जात आहे. ज्याप्रमाण फ्री फायरमधे अनेक वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि बॅटल पाहायला मिळत होते, त्याचप्रमाणे फ्री फायर मॅक्समध्ये देखील अनेक वेगवेगळे कॅरेक्टर्स आणि बॅटल पाहायला मिळत आहेत.
फ्री फायर मॅक्समध्ये हाय-क्वालिटी विजुअल, जबरदस्त ग्राफिक्स व स्मूथ गेमप्ले पाहायला मिळतो. हा एक बॅटल रॉयल व्हिडीओ गेम आहे, ज्यामध्ये जिंकण्यासाठी आपल्याला आपल्या शत्रूवर विजय मिळवायचं असतो. या गेममध्ये तुम्हाला शत्रूंना मारून त्यांच्यावर विजय मिळवयाचा आहे. तुम्ही जेवढ्या जास्त शत्रूंवर विजय मिळवणार तितके तुमचे पॉईंट्स वाढणार आणि तुम्ही नेक्स्ट लेवलमध्ये जाऊ शकता. या गेममधे तुम्ही शत्रूंना मारण्यासाठी वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही शत्रूंपासून स्वतःच रक्षण करण्यासाठी इन-गेम आइटम्स देखील वापरू शकता. ज्यामध्ये वेपन्स, ग्लू वॉल, इमोट, कॅरेक्टर व पेट यांचा समावेश आहे. गेममधे जर तुम्हाला या सर्व वस्तू पाहिजे असतील तर तुम्हाला इन गेम करन्सी म्हणजेच डायमंड खर्च करावे लागतात. पण जर तुम्हाला डायमंड खर्च न करता या सर्व वस्तू पाहिजे असतील, तर रेडीम कोड हा एक उत्तम मार्ग आहे. फ्री फायर त्यांच्या गेमर्ससाठी रोज नवीन रेडीम कोड जारी करत असतो, ज्याच्या मदतीने गेम्स इन गेम आयटम कोणतेही डायमंड खर्च न करता मिळवू शकता.
आजचे रिडीम कोड गॅरेना फ्री फायर मॅक्सने जारी केले आहेत. हे कोड मर्यादित काळासाठी उपलब्ध आहेत. आजच्या कोडच्या मदतीने, तुम्ही गेममध्ये अनेक बक्षिसे मिळवू शकता. हे कोड डायंमड, वेपन स्किन आणि कॅरेक्टर अपग्रेड सारखी वैशिष्ट्ये पूर्णपणे मोफत प्रदान करतील. अशा प्रकारे, तुम्ही एकही पैसा खर्च न करता तुमचा गेमिंग अनुभव चांगला बनवू शकता. या अपग्रेड्स आणि रिवॉर्ड्सच्या मदतीने, गेम जिंकण्याची तुमची शक्यता खूप वाढते.
ANC सपोर्ट आणि अॅक्टिव नॉइज कँसलेशनसह Oppo चे नवीन ईअरबड्स लाँच, किंमत 5 हजार रुपयांहून कमी
जर तुम्हाला शक्य तितक्या लवकर जास्त कोड रिडीम करायचे असतील तर आधी थोडी तयारी करा. हे कोड खूप कमी कालावधीसाठी वैध राहतात. अशा परिस्थितीत, तुमच्या गेम खात्याची माहिती तयार ठेवा. याशिवाय, शक्य तितक्या लवकर लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. लॉग इन होण्यास उशीर झाल्यामुळे अनेकदा कोड एक्सपायर होतात. कोड पेस्ट करण्याऐवजी टाइप करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा, पेस्टिंगमुळे, सिस्टम कोड स्वीकारत नाही आणि तुमचा वेळ वाया जातो.