Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड

Garena Free Fire Max Redeem Codes For 10 September 2025: गरेना पुन्हा एकदा त्यांच्या प्लेअर्ससाठी नवीन रिडीम कोड्स घेऊन आली आहे. या कोड म्हणजेच प्लेअर्सना एक्सक्लूसिव गेमिंग वस्तू मोफत मिळवण्याची संधी असते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 10, 2025 | 09:42 AM
Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड

Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड

Follow Us
Close
Follow Us:

डायमंडचा वापर न करता गेमिंग वस्तू मिळण्यासाठी रिडीम कोड्सचा वापर केला जातो. रिडीम कोड्स म्हणजे फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी गरेनाने दिलेलं एक खास गिफ्ट आहे. वेपन स्किन, बंडल, पेट, कॅरेक्टर सारख्या अनेक गेमिंग वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर रिडीम कोड्सचा वापर केला जातो. गरेनाने जारी केलेले आजचे रिडीम कोड्स पाहूया.

10 सप्टेंबर रोजीचे रिडीम कोड्स

  • FF4MTXQPFDZ9
  • FFMTYQPXFGX6
  • FFNFSXTPVQZ9
  • FVTCQK2MFNSK
  • FFM4X2HQWCVK
  • FFMTYKQPFDZ9
  • FFPURTQPFDZ9
  • FFNRWTQPFDZ9
  • FFRSX4CYHXZ8
  • FFDMNQX9KGX2
  • NPTF2FWSPXN9
  • RDNAFV2KX2CQ
  • FF6WN9QSFTHX

फ्री फायर मॅक्समध्ये सप्टेंबर महिन्यासाठी इव्हो अ‍ॅक्सेस पास रिलीज करण्यात आला आहे. याच्या मदतीने प्लेअर्सना प्रीमियम इवो गन स्किनचा फ्री एक्सेस दिला जाणार आहे. यावेळी या पासच्या मदतीने प्लेअर्सना M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅको इव्हो गन स्किन आणि G18 अल्टिमेट अचीव्हर इव्हो गन स्किन इत्यादी मिळवण्याची संधी आहे. केवळ इवो गन स्किनच नाही तर प्लेअर्सना या पासच्या मदतीने पेट पॅक, कॅरेक्टर पॅक, स्पेशल चॅट बबल इत्याद वस्तूंचा देखील फ्री एक्सेस दिला जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone 17 Series launch: प्रतिक्षा संपली! A19 चिपसेट, 24MP सेल्फी कॅमेरासह मिळणार अधिक चांगली बॅटरी लाईफ, 80 हजारांहून अधिक किंमत

सप्टेंबर 2025 साठी इव्हो अ‍ॅक्सेस

Free Fire Max मध्ये प्रत्येक महिन्यासाठी इव्हो अ‍ॅक्सेस पास रिलीज केले जातात. या पासच्या मदतीने प्लेअर्सना अनेक एक्सक्लूसिव गेमिंग वस्तूंचा फ्री अ‍ॅक्सेस दिला जातो. प्रत्येक महिन्याप्रमाणे सप्टेंबर 2025 या महिन्यासाठी देखील इव्हो अ‍ॅक्सेस सब्सक्रिप्शन पास जारी करण्यात आला आहे. हा पास संपूर्ण महिन्यासाठी लाईव्ह असणार आहे. या पासच्या मदतीने प्लेअर्सना M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅको इव्हो गन स्किन आणि G18 अल्टिमेट अचीव्हर इव्हो गन स्किन सारखे गन स्किन मोफत मिळणार आहे. यासोबतच, तुम्हाला इतर अनेक रिवॉर्ड्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. गेम डेव्हलपर कंपनी खेळाडूंसाठी 3 प्रकारचे इव्हो अ‍ॅक्सेस पास आणते.

इव्हो अ‍ॅक्सेस पासची किंमत

  • इव्हो अ‍ॅक्सेस पासच्या 3 दिवसांच्या सब्सक्रिप्शन पासची किंमत 139 डायमंड्स आहे, यासाठी तुम्हाला 70 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
  • इव्हो अ‍ॅक्सेस पासच्या 7 दिवसांच्या सब्सक्रिप्शन पासची किंमत 199 डायमंड्स आहे, यासाठी तुम्हाला 100 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
  • इव्हो अ‍ॅक्सेस पासच्या 30 दिवसांच्या सब्सक्रिप्शन पासची किंमत 599 डायमंड्स आहे, यासाठी तुम्हाला 290 रुपये खर्च करावे लागणार आहेत.

इव्हो अ‍ॅक्सेस रिवॉर्ड्स

  • M1014 ग्रीन फ्लेम ड्रॅको इव्हो गन स्किन
  • G18 अल्टिमेट अचीव्हर इव्हो गन स्किन
  • मोफत पेट पॅक
  • मोफत कॅरेक्टर पॅक
  • स्पेशल चॅट बबल
  • 100 प्लस फ्रेंड्स स्लॉट्स
  • अतिरिक्त आउटफिट्स स्लॉट्स

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

इव्हो अ‍ॅक्सेस पास  मिळवण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनवर फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा
  • यानंतर Store वर क्लिक करा
  • येथे तुम्हाला इव्हो अ‍ॅक्सेसचा बॅनर दिसेल. या बॅनरवर क्लिक करून तुम्ही इव्हो अ‍ॅक्सेस पास अ‍ॅक्सेस करू शकता.

Web Title: Garena free fire max redeem codes for 10 september 2025 players will get exclusive outfit and pet for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
1

WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?
2

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
3

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
4

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.