Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

Miniature Action Figure Generator: स्वत:ला आता AI विश्वात पाहण्यासाठी तुम्ही Gemini AI च्या नव्या फीचरचा वापर करू शकता. हे फीचर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. यासंबंधित अनेक रिल्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2025 | 03:42 PM
काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

काल्पनिक जगात अनुभवा स्वत:चं अस्तित्व, Ghibli नंतर Gemini AI चं हे फीचर होतंय ट्रेंड, तुम्ही ट्राय केलं का?

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हाला आठवतंय का अलीकडेच सोशल मीडयावर घिबली ईमेजचा ट्रेंड सुरु झाला होता. नेत्यांपासून सेलिब्रिटिंपर्यंत सर्वजण घिबली ईमेज तयार करून सोशल मीडियावर अपलोड करत होते. AI टूल्स चॅटजीपीटी आणि ग्रोक घिबली ईमेज तयार करण्यात आघाडीवर होते. सर्वांनाच घिबलीचे वेड लागले होते. तसेच घिबली ईमेज तयार करणं देखील अत्यंत सोपं होतं. घिबली ईमेजनंतर आता पुन्हा AI चे एक नवीन फीचर ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक रिल्स देखील व्हायरल होत आहेत.

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल

Gemini AI च्या या नव्या फीचरने सर्वांना भुरळ घातली आहे. Miniature Action Figure Generator असं Gemini AI च्या या नवीन फीचरचं नावं आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर किंवा अ‍ॅपवर Gemini AI ओपन करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करून एक प्रॉम्प्ट द्यावा लागणार आहे. त्यानंतर काही क्षणातच तुमच्यासमोर एक AI ने तयार केलेला फोटो दिसेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Gemini AI ने हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध केले आहे. म्हणजेच अगदी फ्री आणि पेड दोन्ही युजर्स Gemini AI च्या या फीचरचा वापर करून त्यांचे अनोखे फोटो तयार करू शकतात. (फोटो सौजन्य – AI Created)

खरं तर AI मुळे प्रत्येकाला त्यांच्या काल्पनिक जगात वावरण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला जसे पाहिजे तसे फोटो आपण AI च्या मदतीने तयार करू शकतो. म्हणजेच तुम्ही घरबसल्या एखाद्या जंगलात फिरत असल्याचा फोटो देखील तयार करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची देखील गरज नसते. केवळ AI वर फोटो अपलोड करा आणि प्रॉम्प्ट द्या, यानंतर अवघ्या काही क्षणातच तुमचा काल्पनिक फोटो तयार होईल. याच कारणमुळे AI ने तयार केलेले फोटो प्रचंड व्हायरल होतात आणि या फोटोंना लोकांची पसंती मिळते. असंच आता Gemini AI चं नवीन फीचर देखील व्हायरल होत आहे.

जेमिनी एआयच्या एका अनोख्या नवीन वैशिष्ट्याद्वारे तयार केलेले डिजिटल अ‍ॅक्शन फिगर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. युजर्स त्यांचे पोर्ट्रेट, ग्रुप फोटो आणि अगदी मोटारसायकल चालवणे किंवा कार चालवणे यासारख्या दैनंदिन अ‍ॅक्टिव्हिटी डेस्कवर प्रदर्शित केलेल्या व्यावसायिक एकत्रित आकृत्यासारखे दिसणाऱ्या डिजिटल लघुचित्रांमध्ये रूपांतरित करत आहेत. हा ट्रेंड इंस्टाग्राम, टिकटॉक आणि एक्सवर वेगाने व्हायरल झाला आहे, तर गेल्या दोन दिवसांत गुगल ट्रेंड्स सर्चमध्ये “प्रॉम्प्ट जेमिनी एआय”, “गुगल जेमिनी मिनिअ‍ॅरिक्स” आणि “अ‍ॅक्शन फिगर” सारख्या कीवर्डसह वर्चस्व गाजवत आहे.

iPhone 17 Series launch: आगामी आयफोन सिरीज लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 15, अ‍ॅमेझॉन – फ्लिपकार्टवर किती आहे किंमत?

गुगलने त्यांचे नवीनतम वैशिष्ट्य, जेमिनी २.५ फ्लॅश इमेज (नॅनो बनाना) लाँच केल्यानंतर ही क्रेझ निर्माण झाली. पारंपारिक फोटोग्राफी किंवा 3D मॉडेलिंगच्या विपरीत, या वैशिष्ट्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा डिझाइन कौशल्याची आवश्यकता नाही. एकदा प्रॉम्प्ट सबमिट केल्यानंतर, AI एका मिनिटापेक्षा कमी वेळात डिजिटल लघुचित्र तयार करते.

असं तयार करा तुमचं 3D मॉडेल

  • https://gemini.google.com/app वर जेमिनी एआय उघडा
  • आता तुमचा फोटो अपलोड करा आणि खाली दिलेला प्रॉम्प्ट तिथे पेस्ट करा
  • Using the nano-banana model, create a 1/7 scale commercialized figurine of the characters in the picture, in a realistic style, in a real environment. The figurine is placed on a computer desk. The figurine has a round transparent acrylic base, with no text on the base. The content on the computer screen is the brush modeling process of this figurine. Next to the computer screen is a BANDAl-style toy packaging box printed with the original artwork., The packaging features two-dimensional flat illustrations.
  • Please turn this photo into afigure. Behind it, there should be a Model packaging box with the character from this photo printed on it. In front of thebox.on a round plastic baseplace the fiqure version of thephoto I gave you. I’d like the PVC material to be clearlyrepresented. It would be even better if the background is indoors.
  • फोटो आणि सूचना सबमिट करा, नंतर वाट पहा. निकाल साधारणपणे एका मिनिटाच्या आत दिसून येतात.
  • आता तुमचा फोटो तयार होईल. हा फोटो डाऊनलोड करा.

Web Title: Have you try google gemini ai miniature action figure generator know the prompt tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
1

iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
2

Samsung ने लाँच केले रिडिझाइन केलेले S Pen आणि Galaxy Tab S11 सिरीज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?
3

iPhone 17 Series launch: iPhone 17 लाँचपूर्वीच कंपनीने रिलीज केले iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, युजर्सना मिळणार कोणते नवीन फीचर्स?

Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स
4

Free Fire Max: डायमंड खर्च न करता Emote-Bundle मिळवण्याची हीच आहे संधी, आताच Redeem करा हे कोड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.