Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: Garena ने जारी केले नवे गेमिंग कोड! वेपन स्किन आणि Emote फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्णसंधी

Garena Free Fire Max Redeem Codes For 27 July 2025: Diamonds, Emote आणि Bundle मिळणार फ्रीमध्ये! कारण Garena ने प्लेअर्ससाठी नवीन कोड्स जारी केले आहे, ज्यामुळे गेमिंग आयटम्स फ्रीमध्ये मिळणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2025 | 11:29 AM
Free Fire Max: Garena ने जारी केले नवे गेमिंग कोड! वेपन स्किन आणि Emote फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्णसंधी

Free Fire Max: Garena ने जारी केले नवे गेमिंग कोड! वेपन स्किन आणि Emote फ्रीमध्ये मिळवण्याची सुवर्णसंधी

Follow Us
Follow Us:

बॅटल रॉयल गेममधील सर्वात लोकप्रिय गेम्सपैकी एक म्हणजे गरेना फ्री फायर मॅक्स. गेमिंगच्या जगात गरेना फ्री फायर मॅक्सने धुमाकूळ घातला आहे. भारतातील लाखो ऑनलाईन गेमर्स गरेना फ्री फायर मॅक्स खेळतात. असे देखील अनेक गेमर्स आहेत, जे गरेना फ्री फायर मॅक्सची लाईव्ह स्ट्रिमिंग करून पैसे कमावतात. याशिवाय टूर्नामेंट आणि गेमद्वारे देखील मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जातात. जबरदस्त ग्राफिक, गेमप्ले आणि गेमिंग आइटम्स यामुळे गेमर्स गरेना फ्री फायर मॅक्सकडे अधिक आकर्षित होतात.

Amazon Upcoming Sale: शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होणार Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल, ब्लॉकबस्टर डील्ससह करा खरेदी

गरेना फ्री फायर मॅक्सचा गेमरबेस करोडोंच्या संख्येत आहे. हा गेम प्रचंड लोकप्रिय आहे. याच कारणामुळे गेम डेवलपर कंपनी मजेदार आणि जबरदस्त अपड्टेस जारी करत असते. गेमर्सना प्रीमियम आइटम जसे की स्किन, लूट क्रेट, इमोट, बंडल, पेट आणि कॅरेक्टर इत्यादी गेमिंग आयटम्स मिळवण्यासाठी गेममध्ये ईव्हेंट आयोजित केले जातात. याशिवाय गेमिंग आयटम्स मिळवण्याचा दुसरा उपाय म्हणजे रिडीम कोड. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड असे गेमिंग कोड आहेत, ज्यामध्ये प्लेअर्सना गेमिंग आयटम्स मोफत मिळवण्याची संधी मिळते. यासाठी गेमर्सना डायमंड देखील खर्च करावे लागत नाही. मात्र हे रिडीम कोड्स ठरावीक काळापुरते मर्यादित असतात. त्यामुळे जर तुम्हाला रेडिम कोड्सच्या मदतीने गेमिंग आयटम्स पाहिजे असतील, तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. Free Fire Max चे रिडीम कोड रीजन स्पेसिफिक असतात. या स्पेशल कोडची संख्या 16 अंकी असते.

  • LNVF-XP20-MKZB-QY41
  • YXRU-38DL-WKMP-ZBQ5
  • MFXR-PL80-JYVN-XK63
  • FMAX-MCZ7-KWUE-XYTP
  • FMAX-8QPL-WTME-R94D
  • FMAX-OP93-KZTU-7WXD
  • FMAX-VYU7-K3PL-EMWQ
  • FMAX-PLX3-K8WT-JUEM
  • FMAX-LMNC-XT7W-QE
  • FMAX-R74W-ZPMN-KLYX
  • FMAX-EM94-XTWN-VYU3
  • FMAX-POQW-LMC8-KRZD
  • FMAX-TWXP-KMQZ-VYU7
  • FMAX-KZQP-WMTX-U84E
  • FMAX-ZMNC-QKWL-EU39
  • FMAX-74HD-L9QW-U2KC
  • G3NE-R8MX-WZ75-TRJD
  • P6BQ-YZK9-LXMW-H4FU
  • FMAX-73WZ-QPKE-UXLM
  • FMAX-PXLE-YWZK-QU38
  • FMAX-UE9K-TZMX-KQLW
  • L2VG-KN89-5TRF-QWAZ
  • TGB7-LP90-NMVX-CZ38
  • FF25-JKQ8-XLZM-UB72
  • BHY7-KOZQ-PWML-VT56
  • MKU5-YXWN-FRQ8-PK93
  • ZLVR-63UQ-XKBN-JY24
  • FMAX-KPMW-X74D-ZLYQ
  • FMAX-LZMU-TQXP-YE9K
  • FMAX-M7WE-KQTL-UX93
  • FMAX-PLMK-WUEX-TZQ7
  • R9EZ-Q7VN-MTXL-KC80
  • HFVX-28DK-PLQY-WR53
  • QUF9-NMKZ-BT3L-PX27
  • VEF3-9KJW-XLMN-URQ4
  • KNPR-LM37-AXZQ-YW85
  • ZUPQ-TK49-LMXF-HG28
  • PQMK-YU57-NXWF-ZR60
  • CDTX-WL83-VQZK-YM97
  • FMAX-74HD-L9QW-U2KC
  • FMAX-X9TU-P7WQ-MLKD
  • FMAX-2GHL-MXPT-83WD
  • FMAX-JU84-KLWX-ZPQM
  • FMAX-YT7Q-38WL-POKD
  • FMAX-KLQZ-9WYU-TMVE
  • FMAX-X84L-KPWE-MC3Z
  • FMAX-VZ9L-ETKW-MXPL
  • FMAX-PTKM-WL9Z-UEQY
  • FMAX-XZTU-Q8KW-LMYC
  • FMAX-YWPM-KQ3Z-TUWL
  • FMAX-PLKW-XZ93-UEMT
  • FMAX-WMXK-TYUE-L94Q

M14X AUG Ring ईव्हेंट झाला सुरु

Free Fire Max में गेमर्ससाठी M14 X AUG Ring ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये गेमर्सना जबरदस्त आणि एक्सक्लूसिव वेपन स्किन मिळणार आहेत. याशिवाय, गेमिंग ईव्हेंटमध्ये Universal Ring Token देखील क्लेम केले जाऊ शकते. गेमर्सना रिवॉर्ड जिंकण्यासाठी स्पिन करावे लागणार आहे, ज्यासाठी त्यांना डायमंड खर्च करावे लागणार आहेत. Free Fire Max चा M14 X AUG Ring ईव्हेंट अतिशय खास असणार आहे. हा ईव्हेंट 27 जुलैपासून सुरु झाला आहे. पुढील 12 दिवसांसाठी हा ईव्हेंट सुरु राहणार आहे. या ईव्हेंटदरम्यान गेमर्स स्पिन करून Mars Landcrusher आणि Inner Nightmare सारखे प्रीमियम वेपन स्किन मिळवू शकतात.

iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! रोलआउट झाले Apple चे iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, इंस्टॉल करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Weapon Skins

  • M14-Burning Lily
  • AUG-Mars Landcrusher
  • AUG-Ventus Oceanbust
  • M14-Inner Nightmare

Other Rewards

  • Universal Ring Token

Web Title: Garena released free fire max redeem codes for 27 july 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू
1

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो
2

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स
3

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
4

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.